Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMRDA चा अनधिकृत आरएमसी प्लँटवर हातोडा; परवानगी घेऊन बांधकाम करावे अन्यथा…

पीएमआरडीएच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने १ डिसेंबर २०२५ रोजी या अनधिकृत प्लॅन्टवर कारवाई करताना पोकलेन मशीनच्या सहाय्याने प्लॅन्टचे लोखंडी पत्राशेड व आरसीसी वॉल तोडले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 02, 2025 | 08:36 PM
PMRDA चाअनधिकृत आरएमसी प्लँटवर हातोडा; परवानगी घेऊन बांधकाम करावे अन्यथा...

PMRDA चाअनधिकृत आरएमसी प्लँटवर हातोडा; परवानगी घेऊन बांधकाम करावे अन्यथा...

Follow Us
Close
Follow Us:
PMRDA कडून जांबेतील ‘मिलेनियम प्लॅन्ट’ सीलबंद
फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तंबी
इतर प्लॅन्टधारकांना परवानगीचे आवाहन

पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)ने अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. नियमबाह्यपणे सुरू असलेल्या रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लॅन्टविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, या कारवाईची सुरुवात मुळशी तालुक्यातील मौजे जांबे येथील ‘मिलेनियम आरएमसी प्लॅन्ट’वर धडक कारवाई करून झाली.

पीएमआरडीएच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने १ डिसेंबर २०२५ रोजी या अनधिकृत (illegal Construction) प्लॅन्टवर कारवाई करताना पोकलेन मशीनच्या सहाय्याने प्लॅन्टचे लोखंडी पत्राशेड व आरसीसी वॉल तोडले. त्यानंतर संपूर्ण प्लॅन्ट सीलबंद करण्यात आला. परवानगीशिवाय हा प्लॅन्ट पुन्हा सुरू केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर नियोजन अधिनियम 1966 (एमआरटीपी) अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी कडक ताकीद मिलेनियम प्लॅन्ट व्यवस्थापनाला देण्यात आली आहे.

या कारवाईनंतर परिसरातील इतर अनधिकृत आरएमसी प्लॅन्टवरही लवकरच हातोडा पडणार आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे आणि पोलिस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. कारवाईत सह-आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील,  यांनी सहभाग घेतला. सह-आयुक्त डॉ.दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत कार्यरत सर्व आरएमसी प्लॅन्टधारकांनी आवश्यक परवानगी घेऊनच बांधकाम व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहन केले आहे.

अनधिकृत प्लॉटिंगला बसणार आळा! PMRDA ची पुरंदरमध्ये धडक कारवाई; नागरिकांची फसवणूक होत असल्याने…

PMRDA ची पुरंदरमध्ये धडक कारवाई

पुरंदरमधील अनधिकृत प्लॅाटिंगविरोधात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्यावतीने जोरदार कारवाई सुरू असून, गेल्या दोन दिवसांत तीन गावांमध्ये कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे हद्दीमध्ये होणाऱ्या अनधिकृत प्लॉटिंगला आळा बसणार आहे. तसेच, सोमवारी (दि.24)देखील ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सहआयुक्त डॉ. दिप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी सांगितले.

प्रवास सुखकर होणार! पुण्याच्या ‘या’ भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी PMRDA चा मोठा निर्णय

अनधिकृत प्लॉटिंगमुळे नागरिकांची फसवणूक होत असल्याने, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे कार्यालयास अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, प्राधिकरणामार्फत मोहिम हाती घेण्यात आली आहे. या अनुषंगाने पुरंदर तालुक्यातील १५ गावांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, त्यानुसार, दि.१९ नोव्हेंबरपासून पुरंदर तालुक्यातील अनधिकृत प्लॉटिंगविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. त्यामध्ये गेल्या दोन दिवसांत तीन गावांमध्ये कारवाई झाली. या कारवाईमुळे पीएमआरडीए हद्दीमध्ये होणाऱ्या अनधिकृत प्लॉटिंगला आळा बसणार आहे.

Web Title: Pmrdas action against unauthorized rmc millennium plant war operation in jambe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 08:35 PM

Topics:  

  • illegal construction
  • PMRDA
  • pune news

संबंधित बातम्या

PMC Election Results: पुण्यातील ‘हा’ गड भाजपने राखला; विरोधकांना दिला क्लीन स्वीप
1

PMC Election Results: पुण्यातील ‘हा’ गड भाजपने राखला; विरोधकांना दिला क्लीन स्वीप

PMC Elections Result : पुण्यातील प्रभाग 33 मध्ये तुतारी वाजली; अनिता इंगळे विजयी
2

PMC Elections Result : पुण्यातील प्रभाग 33 मध्ये तुतारी वाजली; अनिता इंगळे विजयी

PMC Election Result : पूर्व पुण्यात सुरेंद्र पठारेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; भाजपचे कमळ फुलले
3

PMC Election Result : पूर्व पुण्यात सुरेंद्र पठारेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; भाजपचे कमळ फुलले

Pune Municipal Election : पुण्यात भाजपची जोरदार मुसंडी; प्रभाग क्रमांक ३३ (क) मधून सुभाष नाणेकर विजयी
4

Pune Municipal Election : पुण्यात भाजपची जोरदार मुसंडी; प्रभाग क्रमांक ३३ (क) मधून सुभाष नाणेकर विजयी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.