Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Post Office Savings Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून दरमहा मिळवा २० हजारांहून अधिक कमाई

Post Office Savings Scheme : पोस्ट ऑफिसची जेष्ठ नागरिक बचत योजना निवृत्त व्यक्तींसाठी नियमित आणि सुरक्षित उत्पन्नांचा उत्तम पर्याय ठरत आहे. केंद्र सरकारच्या हमीमुळे योजनेवर सध्या ८. २ टक्के व्याज मिळत आहे. यामुळे जेष्ठ नागरिकांना दरमहा २० हजारांहून अधिक कमाई करण्याची संधी आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 03, 2026 | 04:51 PM
Post office Saving Scheme for Senior Citizens

Post office Saving Scheme for Senior Citizens

Follow Us
Follow Us:
  • पोस्टाची नवीन बचत योजना ठरतेय फायदेशीर
  • ज्येष्ठांना दरमहा ₹२०,५०० उत्पन्नाची संधी
  • SCSS योजनेत ८.२ टक्के व्याज
Post Office Savings Scheme : पुणे : निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची ‘ज्येष्ठ नागरिक बचत योजना’ (SCSS) अत्यंत फायदेशीर आणि आकर्षक ठरत आहे. केंद्र सरकारच्या हमीमुळे ही  योजना १००% सुरक्षित मानली जाते. सध्या या योजनेवर ८.२ टक्के वार्षिक व्याज दिले जात असून, एकरकमी गुंतवणुकीतून सुरक्षित भविष्याची आणि नियमित उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध आहे.

हे देखील वाचा : Malviya Nagar Fire : दिल्लीत अग्नीतांडव! हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

योजनेसाठी पात्रता व गुंतवणूकीची मर्यादा

या योजनेचा लाभ ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या जेष्ठ व्यक्तींना घेता येतो. असे नागरिक वैयक्तिक किंवा आपल्य जोडीदारासोबत संयुक्त खाते उघडू शकतात. तसेच स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेतलेल्या ५५ ते ६० वयोगटातील व्यक्ती तसेच काही निवृत्त संरक्षण कर्मचारीही यासाठी पात्र आहेत. योजनेत सुरुवातील किमान एक हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते.

५ वर्षांची मुदत आणि व्याज करसवलत

या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा असून, व्याजाची रक्कम दर तीन महिन्यांनी खातेदाराच्या खात्यात जमा केली जाते. एकदा खाते उघडल्यानंतर लागू झालेला व्याजदर संपूर्ण मुदतीसाठी कायम राहतो. तसेच आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत करसवलतीचाही लाभ मिळतो.

संयुक्त खात्यामार्फत कमाल ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. अशा गुंतवणुकीवर वार्षिक २.४६ लाख रुपये व्याज मिळते. म्हणजेच सरासरी दरमहा सुमारे २० हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. मुदतपूर्तीनंतर मूळ रक्कम काढून घेण्याचा किंवा खाते पुढील तीन वर्षांसाठी वाढविण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची वैशिष्ट्ये

  • व्याजदर : ८.२ टक्के वार्षिक
  • किमान गुंतवणूक : ₹१,०००
  • कमाल गुंतवणूक : सिंगल खाते ₹१५ लाख, संयुक्त खाते ₹३० लाख
  • मुदत : ५ वर्षे
  • व्याज वितरण : दर तीन महिन्यांनी
  • करसवलत : कलम ८०सी अंतर्गत ₹१.५ लाखांपर्यंत
  •  ₹३० लाख गुंतवणुकीवर वार्षिक व्याज : ₹२.४६ लाख
  • सरासरी मासिक उत्पन्न : सुमारे ₹२०,५००
  • खाते उघडण्याची सुविधा : देशातील सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये उपलब्ध.
हे देखील वाचा : वाढदिवसावर खर्च न करता एक लाखाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत; भाजप नगरसेवकाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Web Title: Post office savings scheme senior citizens can earn rs 20000 monthly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • Marathi News
  • post office
  • pune news

संबंधित बातम्या

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
1

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
2

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
3

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश
4

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.