Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Traffic: आज संध्याकाळपासून ‘हा’ मार्ग राहणार बंद; कारण काय? वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणार

अहमदनगर बाजूकडून पुणे व मुंबई बाजूकडे येणारी जड अवजड व इतर वाहने ही शिरुर ते न्हावरा फाटा नंतर न्हावरा तून पारगाव केडगाव चौफुला मार्गे यवत सोलापूर रोडने हडपसर या मार्गे पुणेकडे येतील.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 31, 2025 | 02:35 AM
Pune Traffic: आज संध्याकाळपासून ‘हा’ मार्ग राहणार बंद; कारण काय? वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणार
Follow Us
Close
Follow Us:

1 जानेवारी रोजी आहे विजयस्तंभ शौर्य दिन
देशभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी होतात दाखल
पुणे-नगर हायवेवरील वाहतूक वळवणार

कोरेगाव भीमा: शिरूर येथे १ जानेवारी २०२६ या दिवशी विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत  असताना विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी इथे येत असतात. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ३१ डिसेंबर सायंकाळ पासून पुणे नगर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे १ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पेरणेफोटा येथील पुणे नगर महामार्ग बंद ठेवण्यात येणार असून या मार्गा वरील वाहतूक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते ०१ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यत पर्यत बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक खालील पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलिसांनी दिले आहेत. शिक्रापुर ते चाकण व चाकण ते शिक्रापुर अशी जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

अहमदनगर बाजूकडून पुणे व मुंबई बाजूकडे येणारी जड अवजड व इतर वाहने ही शिरुर ते न्हावरा फाटा नंतर न्हावरा तून पारगाव केडगाव चौफुला मार्गे यवत सोलापूर रोडने हडपसर या मार्गे पुणेकडे येतील. तर पुणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड अवजड व इतर वाहने ही पुणे मार्गे खराडी तून हडपसर मार्गे सोलापूर हायवे रोडने केडगाव चौफुला हून पारगाव मार्गे न्हावरा ते शिरुर मार्गे अहमदनगर रोड अशी जातील. आणि मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड अवजड व माल वाहतुक वाहने वडगाव मावळ मार्गे  तळेगाव दाभाडे ते चाकण, खेड, नारायणगाव हून आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जातील.

मुंबई व ठाणेकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने त्यामध्ये कार, जीप इत्यादी वडगाव मावळ मार्गे तळेगाव दाभाडे हून चाकण ते खेड, पाबळ तसेच शिरुर मार्गे अहमदनगर कडे जाणार असून अभिवादन साठी येणाऱ्या अनुयायांची वाहने लोणीकंद व शिक्रापूर येथील नियोजित पार्किंग मध्ये लावून बसेस ने विजयस्तंभ परिसरात सोडण्यात येणार आहे.

Web Title: Pune ahilyanagar highway closed today for shourya din bhima koregaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Koregaon Bhima
  • pune news
  • Pune Traffic

संबंधित बातम्या

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात
1

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात

Maharashtra Politics : …पण विचारधारेशी तडजोड करून मला उमेदवारी नको; शरद पवारांच्या कार्यकर्त्याने नाकारला AB फॉर्म
2

Maharashtra Politics : …पण विचारधारेशी तडजोड करून मला उमेदवारी नको; शरद पवारांच्या कार्यकर्त्याने नाकारला AB फॉर्म

पुण्यातून उच्चशिक्षित दांपत्य निवडणुकीच्या रिंगणात; ऐश्वर्या पठारे प्रभाग 3 तर सुरेंद्र पठारे प्रभाग 4 मधून मैदानात
3

पुण्यातून उच्चशिक्षित दांपत्य निवडणुकीच्या रिंगणात; ऐश्वर्या पठारे प्रभाग 3 तर सुरेंद्र पठारे प्रभाग 4 मधून मैदानात

Pune Election : भाजपकडून बहुतेक विद्यमानांना घरचा रस्ता; नवाेदित चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयाेग
4

Pune Election : भाजपकडून बहुतेक विद्यमानांना घरचा रस्ता; नवाेदित चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयाेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.