आज 207 वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. यामुळे कोरेगाव भीमा येथे अनुयायींनी मोठी गर्दी केली आहे. त्याचबरोबर राजकीय नेते देखील अभिवादनासाठी येत आहेत. रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांनी…
पुण्यातील कोरेगाव भीमा येथे मोठ्या उत्साहामध्ये शौर्यदिन साजरा केला जात आहे. यासाठी पोलीसांचा चोख बंदोबस्त असून लाखो अनुयायी अभिवादनासाठी दाखल झाले आहेत.
कोरेगाव भीमा ता. शिरूर व सणसवाडी परिसरात एक व दोन जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमिवर प्रत्येक वर्षी पोलीस प्रशासन परिसरात शांतता राखण्यासाठी संचलन करत असतात.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय एकत्र आला आला होता. यावेळी तरुणवर्ग हातामध्ये निळे झेंडे घेत जोरदार जयभीमचा जयघोष करीत होते.
कोरेगाव भीमा ऐतिहासीक विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्ताने तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ बांधण्यात आला. दरवर्षी कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. आज राज्यभरातून…
गर्दीचे नियोजन करण्यासाठी तसेच तपासणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. परिसरातील गावांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी पुणे तसेच राज्यातील ७० जणांना…
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील खलसे वस्ती येथे गावठी दारु अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत सदर ठिकाणची गावठी दारु जप्त केली तसेच दारु विक्री करणाऱ्या सुमन दशरथ खलसे या महिलेवर…
कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथील पुणे-नगर महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने महामार्गावर बसविलेल्या पथदिव्याचे नुकसान केले. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचेही मोठे नुकसान झाल्याने शंकर पुंजाराव टेके या टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
बुर्केगाव (ता.हवेली) येथील उसाच्या फाडला सकाळी ११ च्या दरम्यान अचानक आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामध्ये सुमारे २३ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असून, यामध्ये एकूण पंधरा शेतकऱ्यांचे…
विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी एक जानेवारी रोजी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आंबेडकरी चळवळीतील अनुनायी येतात. त्यानिमित्त पुणे पोलिसांकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैणात असणार आहे.
तुळापूर फाटा - लोणीकंद कुस्ती मैदान येथून ३० बसेस, वढू फाटा ते वढू करिता ५ बसेस व तोरणा हॉटेल शिक्रापूर रोड ते भिमा कोरेगांव पर्यंत २५ बसेस अशा एकूण ६०…
सणसवाडी (ता.शिरूर) व दरेकरवाडी पाणंद/शिव रस्त्याची प्रांत अधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी पाहणी केली असून, लवकरच क्षेत्राची मोजणी आणि हद्द कायम करण्यात येऊन रस्ता निश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.