Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3: इराण-इस्त्रायल युद्धाचा विमानसेवेला फटका; पुण्यातून जाणारी ‘ही’ 4 उड्डाणे रद्द

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना तिकीट परतावा किंवा युध्दजन्य स्थिती संपल्यानंतरच्या पुढील तारखांचे पर्यायी उड्डाणांचे पर्याय दिले जात आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 28, 2026 | 10:54 PM
World War 3: इराण-इस्त्रायल युद्धाचा विमानसेवेला; पुण्यातून जाणारी 'ही' 4 उड्डाणे रद्द

World War 3: इराण-इस्त्रायल युद्धाचा विमानसेवेला; पुण्यातून जाणारी 'ही' 4 उड्डाणे रद्द

Follow Us
Close
Follow Us:

पुण्यातून चार आंतरराष्ट्रीय विमाने रद्द
मध्यपूर्व भागात जाणारी विमाने रद्द
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा भीषण हल्ला

पुणे: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे आणि युद्धाच्या परिस्थितीमुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबी, दुबईसाठी जाणारी चार आंतरराष्ट्रीय उड्डाणे शनिवारी (दि. २८) रोजी रद्द करण्यात आली. त्यामुळे पुण्याहून दुबई, (Iran vs Israel War) अबुधाबी जाणाऱ्या प्रवाशांची नियोजित कामे रखडली. अचानक तणावपूर्ण परिस्थितीमुळे पुण्यासह संपूर्ण देशभरातून मध्यपुर्व भागात जाणारी विमाने रद्द करण्यात आली आहेत.

त्यामुळे शनिवारी पुण्यातून होणाऱ्या अबुधाबी आणि दुबई  भागात होणारी चार विमाने रद्द करण्यात आली. यात स्पाईस जेट कंपनीचे (फ्लाईट क्रमांक -एसजी 51) पुणे ते दुबई, रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी होणारे उड्डाण रद्द करण्यात आले. तसेच, एअर इंडिया एक्सप्रेसचे (फ्लाईट क्र. आयएक्स २८३) पुणे ते अबू धाबी, रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी होणाऱ्या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. याशिवाय इंडिगो (फ्लाईट क्र. 6ई 1484/1483 दुबई-पुणे-दुबई, रात्री १०.३० वाजता येणारे आणि १ मार्च रोजी पहाटे १ वाजून ३० मिनिटांनी दुबईकडे जाणारे विमान रद्द करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विमान कंपन्यांनी या बदलाबाबत प्रवाशांना आगाऊ सूचना दिली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना तिकीट परतावा किंवा युध्दजन्य स्थिती संपल्यानंतरच्या पुढील तारखांचे पर्यायी उड्डाणांचे पर्याय दिले जात आहेत.

Middle East War : इराणवरील हल्ल्यानंतर भारतीय नागरिकांना सतर्कतेचा इशारा; दूतावासाने जारी केली नियमावली

भारतीय नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मध्यपूर्वेत इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाची ठिणगी उडाली आहे. इस्रायलने इराणची राजधानी तेरहानसह ३० ठिकाणांवर हल्ला केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून इराणने देखील प्रत्युत्तर दिले आहे. इराणने देखील इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाइल्सचा मारा केला आहे. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर तेल अवीव आणि तेहरानमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

World War 3: लहान लेकरांना सोडलं नाही; Iran सोबत जग संपणार? Airstrike मध्ये 51 जणांचा मृत्यू

इस्रायलमधील भारतीयांसाठी मार्गदर्शक तत्वे
भारतीय दूतावासाने इस्रायलमधील नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहे. या मार्गदर्शक तत्वांमध्ये भारतीय नागरिकांना इस्रायली अधिकारी आणि होम फ्रंट कमांडने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे आणि सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच  भारतीय नागरिकांना २४ तास सतर्क राहण्यास सांगण्यता आले आहे. मध्यपूर्वेत परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. तसेच पूढली सुचना मिळेपर्यंत प्रवास टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

Web Title: Pune airport four international flights to abu dhabi dubai cancelled because america israel attack on iran world war 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 09:28 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Pune Airport
  • World War 3

संबंधित बातम्या

गॅस टंचाईवर सरकारचा मास्टरप्लॅन; पुण्यात PNG GAS जाळ्याचा विस्तार, काय आहे शेवटची तारीख?
1

गॅस टंचाईवर सरकारचा मास्टरप्लॅन; पुण्यात PNG GAS जाळ्याचा विस्तार, काय आहे शेवटची तारीख?

World War 3 : विनाशकारी युद्धाने इराण 12 वर्षे गेला मागे; ४० दिवसांच्या युद्धात २७० अब्ज डॉलर्सचे नुकसान
2

World War 3 : विनाशकारी युद्धाने इराण 12 वर्षे गेला मागे; ४० दिवसांच्या युद्धात २७० अब्ज डॉलर्सचे नुकसान

Strait of Hormuz: “जवळ आलात तर थेट उडवून देऊ..”; होर्मुजच्या नाकेबंदीवर ट्रम्प यांचा इराणला सर्वात मोठा इशारा; तेहरानमध्ये खळबळ
3

Strait of Hormuz: “जवळ आलात तर थेट उडवून देऊ..”; होर्मुजच्या नाकेबंदीवर ट्रम्प यांचा इराणला सर्वात मोठा इशारा; तेहरानमध्ये खळबळ

नेतान्याहूंचा ‘हुकमी एक्का’ की Israelच्या विनाशाची नांदी? Roman Gofman यांच्या नियुक्तीवरून लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेत उभी फूट
4

नेतान्याहूंचा ‘हुकमी एक्का’ की Israelच्या विनाशाची नांदी? Roman Gofman यांच्या नियुक्तीवरून लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेत उभी फूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.