Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Grand Challenge Cycle Tour Accident : मुळशी-कोळवण रस्त्यावर सायकलस्वारांचा अपघात; सात खेळाडू जखमी

Pune Cycle Tour Accident : मुळशी-कोळवण रस्त्यावर अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने सायकलपटूंचा अपघात झाला. यामध्ये ७० हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले असून अनेक खेळाडू जखमी झाले आहेत. 

  • By प्रीति माने
Updated On: Jan 20, 2026 | 04:05 PM
Pune Grand Challenge Cycle Tour Accident in mulshi road Six cyclist competitors injured

Pune Grand Challenge Cycle Tour Accident in mulshi road Six cyclist competitors injured

Follow Us
Follow Us:
  • ‘पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर’ दरम्यान अपघात
  • ७० हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले
  • सहा खेळाडू जखमी
Pune Grand Challenge Cycle Tour Accident : पुणेः पुणे जिल्हा प्रशासनाच्या (Pune News) नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक मोठी घटना आज (दि.20 जानेवारी) मुळशी तालुक्यात घडली. ‘पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर’ दरम्यान मुळशी-कोळवण रस्त्यावर अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने सायकलपटूंचा अपघात (Accident News) झाला. यामध्ये ७० हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले असून अनेक खेळाडू जखमी झाले आहेत.

मुळशीतील कोळवण रोडवरून ही स्पर्धा जात असताना रस्त्याची रुंदी अचानक कमी झाली. ताशी ६० ते ७० किमी वेगाने धावणाऱ्या सायकलपटूंना या अरुंद रस्त्याचा आणि तीव्र वळणाचा अंदाज आला नाही. आघाडीच्या सायकलपटूचा ताबा सुटल्याने मागून येणारे खेळाडू एकापाठोपाठ एक एकमेकांवर आदळले. या साखळी अपघातामुळे अनेक खेळाडू ट्रॅक सोडून बाजूला फेकले गेले.

हे देखील वाचा : प्रदूषणमुक्तीसाठी पुण्याचे मोठे पाऊल; ‘प्रोलॉग’ रेसने सायकलिंग स्पर्धेचा दिमाखदार प्रारंभ

या अपघातामध्ये 70 सायकलपटू एकमेकांवर आदळले आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सायकलस्वार असलेले 7 स्पर्धक दुखापतग्रस्त झाले आहेत. यामुळे प्रशासन आणि नियोजकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. काल सोमवार (दि.19 जानेवारी) रोजी स्पर्धेचा पहिला टप्पा म्हणजेच ‘प्रोलॉग’ (Prolog) पार पडला.शहराच्या मध्यभागी झालेल्या पहिल्या टप्प्याचा अनुभन हा पुणेकरांनी घेतला. Prologue स्पर्धेचा उद्देश: यातून स्पर्धकांचा वेग (Speed), तांत्रिक कौशल्य आणि शारीरिक क्षमतेची चाचणी घेतली जाईल.

मुळशी-कोळवण रस्त्यावर अपघात

या स्पर्धेमध्ये एकूण १६५ स्पर्धक यात सहभागी झाले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलपटू सहभागी झाले आहेत.या मध्ये ४०० किलोमीटरचा थरार असून ४ टप्प्यांत होणार स्पर्धा होणार आहे. आज या स्पर्धेचा दुसरा भाग पार पडत आहे. दुसऱ्या भागामध्ये पुणे-पुरंदर-राजगड-हवेली-पीसीएमसी असा मार्ग होता. मात्र मुळशीमध्ये अपघात झाल्याचे समोर आला आहे. या अपघाताचा परिणाम सहा खेळाडूंच्या स्पर्धेवर होणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

हे देखील वाचा : पुणेकरांना मनस्ताप? Grand Challenge Tour मुळे ‘हे’ रस्ते बंद; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

या स्पर्धेत देश-विदेशातील अव्वल दर्जाच्या सायकलस्वारांनी नोंदणी केली असून पुण्याला जागतिक सायकलिंग नकाशावर स्थान मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. सहा महिन्यांची पूर्वतयारी: मार्गाची निवड, खेळाडूंची सुरक्षा आणि तांत्रिक बाबींसाठी प्रशासकीय पातळीवर गेल्या सहा महिन्यांपासून सूक्ष्म नियोजन सुरू होते. मात्र तरी देखील मुळशीमध्ये सायकलस्वारांचा अपघात झाला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहा खेळाडू जखमी झाल्यामुळे नियोजनावर ताशेरे ओढले जात आहेत. अचानक झालेल्या अरुंद रस्त्यामुळे हा अपघात झाला आहे. काही सायकलस्वार हे शेजारी असणाऱ्या शेतीमध्ये पडल्याचे देखील दिसून आले.

Web Title: Pune grand challenge cycle tour accident in mulshi road six cyclist competitors injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Accident News
  • cyclist
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर ‘हमाली’ महागली! जादा पैसे मागितल्यावर कुलींवर होणार कारवाई
1

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर ‘हमाली’ महागली! जादा पैसे मागितल्यावर कुलींवर होणार कारवाई

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित
2

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे
3

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’
4

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.