Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांसाठी गूड न्यूज! गणेशोत्सवात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; रात्री 2 अन् अनंत चतुर्दशीला सलग 41 तास…

Pune Metro: गणेशोत्सवातील गर्दीच्या काळात नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करता यावा, यासाठी मेट्रोच्या फेऱ्यांचा कालावधी वाढविण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 09, 2026 | 06:16 PM
पुणे गणेशोत्सव 2026

पुणे गणेशोत्सव 2026

Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सवात पुणे मेट्रोची सेवा रात्री २ वाजेपर्यंत
  • १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान विशेष वेळापत्रक
  • अनंत चतुर्दशीला ४१ तास सेवा सुरू राहणार
पुणे/Pune Metro: गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोने विशेष वेळापत्रक जाहीर केले आहे. १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान मेट्रोची सेवा नियमित वेळेनुसार सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान मेट्रोची सेवा सकाळी ६ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे.
गणेशोत्सवातील गर्दीच्या काळात नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करता यावा, यासाठी मेट्रोच्या फेऱ्यांचा कालावधी वाढविण्यात आला आहे. गौरी पूजनाच्या दिवशी, १८ सप्टेंबरसह १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान विशेष वेळापत्रक लागू राहणार आहे.

तसेच, अनंत चतुर्दशीनिमित्त २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते २६ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजेपर्यंत पुणे मेट्रोची सेवा सुरू राहणार आहे. या कालावधीत सलग ४१ तास मेट्रो सेवा उपलब्ध राहणार असल्याची माहिती पुणे मेट्रोने दिली आहे. त्यानंतर २७ सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा पुन्हा नियमित वेळेनुसार सुरू होईल.

गणपती बाप्पाच्या आगमनाआधी महामेट्रोचे मोठे गिफ्ट; Pune Metro ने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

चोरीपासून सावध

गणेशोत्सवाच्या काळात मेट्रो स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोबाईल, पाकीट, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवाव्यात. गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारांकडून चोरी होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी विशेष खबरदारी घ्यावी. मेट्रो प्रशासनानेही गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर भर दिला आहे.

गणेशोत्सवातील मेट्रो सेवा

१४ ते १६ सप्टेंबर : सकाळी ६ ते रात्री ११
१७ ते २४ सप्टेंबर : सकाळी ६ ते मध्यरात्री २
२५ ते २६ सप्टेंबर : सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत विशेष सेवा
२७ सप्टेंबरपासून : नियमित वेळापत्रक
हेल्पलाइन : १८००२७०५५०१

Pune Ganeshotsav DJ Ban Row: गणपतीत DJ वाजणार की बंद होणार? पुणे पोलिसांचं मोठं वक्तव्य

मेट्रोला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने गणेशोत्सवापासून गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारता वाढविण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. या नियोजनाची गेल्या तीन दिवसांपासून चाचणी सुरू असून, चाचण्या यशस्वी होत असल्याचे महामेट्राकडून सांगण्यात आले.

Web Title: Pune metro run night 2 pmand 41 hours in anant chaturdashi ganeshotsav 2026 relief for transport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • pune ganpati
  • Pune Metro

संबंधित बातम्या

Sanai Chaughade Serial: ‘सनई चौघडे’मध्ये रंगणार कोकणचा पारंपरिक गणेशोत्सव; परब कुटुंब जाणार गावी, चिन्मयीने सांगितला खास अनुभव
1

Sanai Chaughade Serial: ‘सनई चौघडे’मध्ये रंगणार कोकणचा पारंपरिक गणेशोत्सव; परब कुटुंब जाणार गावी, चिन्मयीने सांगितला खास अनुभव

Maitreya Marathi Movie: बाप्पाच्या भक्तीत रंगून गेलं ‘मैत्रेया’; ‘तुझे नाव घेता’ गाण्याने वाढवला गणेशोत्सवाचा उत्साह
2

Maitreya Marathi Movie: बाप्पाच्या भक्तीत रंगून गेलं ‘मैत्रेया’; ‘तुझे नाव घेता’ गाण्याने वाढवला गणेशोत्सवाचा उत्साह

Hartalika 2026: हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी करायचा आणि कधी सोडायचा? जाणून घ्या
3

Hartalika 2026: हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी करायचा आणि कधी सोडायचा? जाणून घ्या

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ
4

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.