• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pune Municipal Corporation Revises Voter Lists After Complaints Of Vote Chori Issue

Vote Chori ची तक्रार अन् पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

मतदार यादी विभाजनाच्या प्रक्रियेत काही ठिकाणी चुका झाल्या आहेत, त्या त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 02, 2025 | 02:35 AM
Vote Chori ची तक्रार अन् पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये; घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

मतदार याद्यांची फेरपडताळणी होणार (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महापालिकेच्या मतदार याद्यांची फेरपडताळणी
व्होट चोरीच्या तक्रारींनंतर प्रशासनाचा निर्णय
विरोधक झाले आक्रमक 

पुणे: प्रभागनिहाय मतदार याद्यांतील अनियमितता आणि व्होट चोरी’च्या तक्रारींनंतर पुणे महापालिका प्रशासनाने अखेर या याद्यांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्यांमध्ये झालेल्या गोंधळाची गंभीर दखल घेत निवडणूक विभागाने नुकतेच आदेश जारी केले असून, सहाय्यक आयुक्तांकडे या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेने प्रभागांनुसार मतदार याद्यांचे विभाजन सुरू केले होते. मात्र, या प्रक्रियेदरम्यान काही इच्छुकांनी अनधिकृत हस्तक्षेप करून त्यांना प्रतिकूल असणाऱ्या मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात हलवण्याचे, तसेच अनुकूल मतदारांचे नावे स्वतःच्या प्रभागात आणण्याचे प्रकार समोर आले. या व्होट चोरीच्या घटनांवर माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध करताच, महापालिकेने तपासाची लगबग सुरू केली.
मतदार याद्यांमधील चुका दूर करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांना त्यांच्या हद्दीतील सीमारेषा प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण करून अहवाल सादर करण्याची मुदतही ठरवण्यात आली आहे. एकूण २८ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, मतदार यादी पदनिर्देशित अधिकारी रवी पवार यांनी यासंबंधीची यादी जाहीर केली आहे.
मतदार यादी विभाजनाच्या प्रक्रियेत काही ठिकाणी चुका झाल्या आहेत, त्या त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

Vote Chori च्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा घणाघात

 निवडणूक आयोगाच्या “बेकायदेशीर आणि सदोष” कार्यपद्धतींवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आज म्हणजेच १ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईत मोठ्या संयुक्त सत्य मार्चचे आवाहन केले आहे. यावेळी महाविकास आघाडीची एकजूट दिसून आली. विशेषतः मतदार यादीतून अंदाजे १ कोटी बनावट किंवा डुप्लिकेट नावे काढून टाकण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी मतदार यादीतील घोळ यावरून जोरदार तोफ डागली आहे.

MNS MVA Satyacha Morcha: “मग तुम्हाला अडवले…”; Vote Chori च्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा घणाघात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘सत्य मार्च’ यांनी मोर्चाला संबोधन केले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. या विषयांमध्ये सर्वजण बोलले आहेत. खरेतर छोटे विषय आहेत. फार मोठा विषय नाही हा. यामध्ये दुबार मतदार आहेत. हे सर्वजण बोलत आहेत. इतकेच काय तर महायुतीचे नेते देखील म्हणत आहेत. मग तुम्हाला अडवले कोणी? निवडणूक घेण्याची घाई का करता? मतदार याद्या साफ केल्यानंतर निवडणुका घ्या.”

Web Title: Pune municipal corporation revises voter lists after complaints of vote chori issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Election Comission
  • Pune
  • Pune Corporation

संबंधित बातम्या

Pune Crime News: दौंडमध्ये मध्यरात्री दुहेरी दरोडा! लाखोंचा ऐवज लंपास, संपूर्ण घटना CCTV कैद
1

Pune Crime News: दौंडमध्ये मध्यरात्री दुहेरी दरोडा! लाखोंचा ऐवज लंपास, संपूर्ण घटना CCTV कैद

Pune News: करिअर कट्टा संबंधित परिपत्रक ऐच्छिक स्वरूपाचे आहे तर…; विद्यार्थी संघर्ष कृती समितीची नेमकी मागणी काय?
2

Pune News: करिअर कट्टा संबंधित परिपत्रक ऐच्छिक स्वरूपाचे आहे तर…; विद्यार्थी संघर्ष कृती समितीची नेमकी मागणी काय?

Pune News: पुण्यात गॅंगवॉर पेटले! कोंढव्यात थरार; आंदेकर-कोमकर टोळी वादात रिक्षाचालकाला कोयत्याने…
3

Pune News: पुण्यात गॅंगवॉर पेटले! कोंढव्यात थरार; आंदेकर-कोमकर टोळी वादात रिक्षाचालकाला कोयत्याने…

जुन्नर वनविभाग ‘बिबट्यांचे आशियाई केंद्र’! मनुष्यवस्तीत मुक्त वावर, संघर्षामुळे ग्रामीण भागात दहशतीचे वातवरण
4

जुन्नर वनविभाग ‘बिबट्यांचे आशियाई केंद्र’! मनुष्यवस्तीत मुक्त वावर, संघर्षामुळे ग्रामीण भागात दहशतीचे वातवरण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राजधानी दिल्लीची हवा बनतीये आणखी विषारी; हवेची गुणवत्ता पोहोचली ‘गंभीर’ स्थितीवर…

राजधानी दिल्लीची हवा बनतीये आणखी विषारी; हवेची गुणवत्ता पोहोचली ‘गंभीर’ स्थितीवर…

Nov 02, 2025 | 09:47 AM
सध्या जेवणाची चव वाढवेल झणझणीत अन् चटपटीत ‘मसाला मिरची’; जाणून घ्या रेसिपी

सध्या जेवणाची चव वाढवेल झणझणीत अन् चटपटीत ‘मसाला मिरची’; जाणून घ्या रेसिपी

Nov 02, 2025 | 09:45 AM
IND A vs SA A Test : दुखापतीनंतर परतलेला ऋषभ पंतची बॅट चालली, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला हरवण्याच्या मार्गावर!

IND A vs SA A Test : दुखापतीनंतर परतलेला ऋषभ पंतची बॅट चालली, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला हरवण्याच्या मार्गावर!

Nov 02, 2025 | 09:40 AM
कपाळावर पडलेले टक्कल कमी करण्यासाठी ५ रुपयांचा कढीपत्ता ठरेल प्रभावी! जाणून घ्या हेअर टॉनिक बनवण्याची सोपी कृती, केस होतील दाट

कपाळावर पडलेले टक्कल कमी करण्यासाठी ५ रुपयांचा कढीपत्ता ठरेल प्रभावी! जाणून घ्या हेअर टॉनिक बनवण्याची सोपी कृती, केस होतील दाट

Nov 02, 2025 | 09:38 AM
Dharashiv Crime: तुळजापूर तालुक्यात भर चौकात कुऱ्हाडीने तरुणावर वार, जागीच झाला मृत्यू, काय घडलं नेमकं?

Dharashiv Crime: तुळजापूर तालुक्यात भर चौकात कुऱ्हाडीने तरुणावर वार, जागीच झाला मृत्यू, काय घडलं नेमकं?

Nov 02, 2025 | 09:28 AM
SRK Birthday Special: शाहरुख खान कधीच का हरत नाही? अभिनेत्याने कसे आहेत इतके पैसे आणि टॅलेंट ?

SRK Birthday Special: शाहरुख खान कधीच का हरत नाही? अभिनेत्याने कसे आहेत इतके पैसे आणि टॅलेंट ?

Nov 02, 2025 | 09:02 AM
Women’s World Cup Final चा अंतिम सामना मोफत कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सविस्तर माहिती

Women’s World Cup Final चा अंतिम सामना मोफत कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सविस्तर माहिती

Nov 02, 2025 | 08:59 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी, छावा संघटना आक्रमक

Latur News : सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी, छावा संघटना आक्रमक

Nov 01, 2025 | 07:15 PM
Nagpur : राज ठाकरे पासून सगळ्यांना राहुल गांधींचा मुद्दा पटला आहे – विजय वडेट्टीवार

Nagpur : राज ठाकरे पासून सगळ्यांना राहुल गांधींचा मुद्दा पटला आहे – विजय वडेट्टीवार

Nov 01, 2025 | 07:06 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरात विकासाच्या मुद्द्यावर विखे-लंके आमनेसामने, सुजय विखेंची जोरदार टोलेबाजी

Ahilyanagar : अहिल्यानगरात विकासाच्या मुद्द्यावर विखे-लंके आमनेसामने, सुजय विखेंची जोरदार टोलेबाजी

Nov 01, 2025 | 06:49 PM
Sangli News : तिसरी शक्ती म्हणून धनशक्ती विरोधात जनशक्ती निवडणूक रिंगणात उरणार

Sangli News : तिसरी शक्ती म्हणून धनशक्ती विरोधात जनशक्ती निवडणूक रिंगणात उरणार

Nov 01, 2025 | 06:43 PM
Pune Crime : कोमकर टोळीच्या गुंडाचा भाऊ गणेश काळेची निर्घृण हत्या

Pune Crime : कोमकर टोळीच्या गुंडाचा भाऊ गणेश काळेची निर्घृण हत्या

Nov 01, 2025 | 06:32 PM
Kolhapur – Sikandar Shaikh वर हिंदकेसरी पैलवान Dinanath Singh यांचे गंभीर आरोप

Kolhapur – Sikandar Shaikh वर हिंदकेसरी पैलवान Dinanath Singh यांचे गंभीर आरोप

Nov 01, 2025 | 06:26 PM
Mumbai : बोगस मतदारयादीच्या विरोधात नेत्यांचा मोर्चा…

Mumbai : बोगस मतदारयादीच्या विरोधात नेत्यांचा मोर्चा…

Nov 01, 2025 | 02:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.