Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विश्रांतवाडीत 20 दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात; पुणे पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा

विश्रांतवाडी येथील वडार वस्ती (क्रमांक ११२), भीमनगर, शांतीबन सोसायटी आणि आसपासच्या परिसरात गेल्या २० दिवसांपासून अत्यंत अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 31, 2026 | 01:33 PM
विश्रांतवाडीत 20 दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात; पुणे पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा

विश्रांतवाडीत 20 दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात; पुणे पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • विश्रांतवाडीत 20 दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा
  • नागरिकांचे आरोग्य धोक्यात
  • पुणे पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा
पुणे : विश्रांतवाडी येथील वडार वस्ती (क्रमांक ११२), भीमनगर, शांतीबन सोसायटी आणि आसपासच्या परिसरात गेल्या २० दिवसांपासून अत्यंत अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले असून, परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दूषित पाण्यामुळे अनेकांना जुलाब, उलट्या आणि पोटदुखी यांसारख्या आजारांची लागण झाल्याची माहिती रहिवाशांनी दिली आहे.

 

या गंभीर समस्येची दखल घेत पुणे पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी पुणे महानगरपालिकेकडे (PMC) ऑनलाइन तक्रार दाखल केली असून, प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.

“परिसरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा करून प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. महापालिकेने तातडीने पाणीपुरवठा वाहिनीची तपासणी करून रहिवाशांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे.” — सचिन भोसले, संस्थापक अध्यक्ष, पुणे पँथर सेना.

तीव्र आंदोलनाचा इशारा

प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास आणि लवकरात लवकर स्वच्छ पाणीपुरवठा सुरू न केल्यास, पुणे पँथर सेनेच्या वतीने स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सचिन भोसले व नागरिकांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकारण तापलं; कांदा दरासाठी बोलावलेल्या बैठकीतच नेत्यांमध्ये खडाजंगी

नागरिकांना आवाहन

सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सचिन भोसले यांनी आवाहन केले आहे की, “जोपर्यंत नळांना पूर्णपणे स्वच्छ पाणी येत नाही, तोपर्यंत सर्व नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळूनच पिण्यासाठी वापरावे.”

हे सुद्धा वाचा : साखर उद्योगाला केंद्र सरकारचा मोठा दिलासा, मागण्यांबाबत 10 दिवसांत निर्णय घेणार; अमित शहांची ग्वाही

Web Title: Pune panther sena has alleged that contaminated water supply is being provided in vishrantwadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • Pune mahapalika
  • pune news
  • water issues

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
3

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
4

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.