Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC News: पुणे विभागात ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस दाखल; पुढील दोन महिन्यात…

पुणे-बारामती मार्गावर ही सेवा सुरू करण्यात आली असून पहिली एक बस पुण्यात दाखल झाली आहे.या बसमध्ये सुरक्षितेच्या दृष्टीने विशेष भर देण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 29, 2026 | 05:40 PM
MSRTC News: पुणे विभागात ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस दाखल; पुढील दोन महिन्यात...

MSRTC News: पुणे विभागात ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस दाखल; पुढील दोन महिन्यात...

Follow Us
Close
Follow Us:

पुढील दोन महिन्यात २५० बसेस येणार
महिला सुरक्षेला विशेष प्राधान्य
पुणे विभागात ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस दाखल

पुणे: राज्य परिवहन महामंडळ (एसटी) महिला आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी आधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुण्यात बुधवारी (दि.२५) रोजी दाखल झाली आहे.५६ सीटची एक बस पुण्यात आली असून स्वारगेट-बारामती सेवेला प्रारंभ झाला.पुणे शहरात पाठवलेली ही राज्यातील पहिली बस आहे.पुढील दोन महिन्यात पुणे विभागात २५० बस दाखल होणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी दिली आहे.

राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बस तयार करण्यात आली असून ही बस विनावातानुकूलित आहे. या बसेस प्रामुख्याने दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर शटल सेवेसाठी चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

नव्या बसेसची वैशिष्ट्ये

या बसेसमध्ये एकूण ५६ आसन क्षमता आहे, जी सध्याच्या बसेसपेक्षा १६ आसनांनी अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या डॅशबोर्डवर १ तर बसमध्ये ४ सीसीटीव्ही कॅमेरे असे एकूण ५ कॅमेरे आहेत.तसेच जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक यांचा समावेश आहे.यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होणार आहे.

MSRTC News : एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण

पुणे-बारामती मार्गावर ही सेवा सुरू करण्यात आली असून पहिली एक बस पुण्यात दाखल झाली आहे.या बसमध्ये सुरक्षितेच्या दृष्टीने विशेष भर देण्यात आला आहे. पुढील दोन महिन्यात २५० बसेस टप्याटप्याने दाखल होतील.

कमलेश धनराळे,

विभागीय वाहतूक अधिकारी,एसटी विभाग,पुणे

लालपरीला मिळाले नवे नाव! नव्या STचे ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण, परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा

मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ‘राजमाता जिजाऊ’ या बस सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या बस सेवेची आजपासून सुरुवात करण्यात आली. विधानभवन प्रांगणात पार पडलेल्या बस सेवा लोकार्पण सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, दोन्ही विधामंडळाचे सदस्य, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर, अशोक लेलँडचे वरिष्ठ व्यवस्थापक जॉन मॅथ्यू, टाटा मोटर्सचे ग्लोबल हेड सुशांत नाईक आदी उपस्थित होते.

 

Web Title: Rajmata jijau shuttle bus arrives in pune division msrtc marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • msrtc
  • pune news
  • st bus

संबंधित बातम्या

बाणेर-बालेवाडीतील वीज समस्यांवरुन चंद्रकांत पाटील आक्रमक; महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना
1

बाणेर-बालेवाडीतील वीज समस्यांवरुन चंद्रकांत पाटील आक्रमक; महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

‘पीएमआरडीए’चा वाहतूककोंडीवर सर्जिकल स्ट्राईक; 45 कोटी खर्चून 17 चौकांचा होणार कायापालट
2

‘पीएमआरडीए’चा वाहतूककोंडीवर सर्जिकल स्ट्राईक; 45 कोटी खर्चून 17 चौकांचा होणार कायापालट

Library Cafe : कॉफीच्या कपातून उलगडतेय वाचनसंस्कृती; पुण्यात ‘लायब्ररी कॅफे’चा वाढता ट्रेंड
3

Library Cafe : कॉफीच्या कपातून उलगडतेय वाचनसंस्कृती; पुण्यात ‘लायब्ररी कॅफे’चा वाढता ट्रेंड

Pune News : दक्षिण पुण्यात वारंवार वीज खंडित, नागरिक संतप्त; महावितरणविरोधात रोष
4

Pune News : दक्षिण पुण्यात वारंवार वीज खंडित, नागरिक संतप्त; महावितरणविरोधात रोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.