Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यापीठातील मेसच्या जेवणात आढळला झुरळ; प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत विद्यार्थ्यांची नाराजी

विद्यापीठातील अजय देशमुख या विद्यार्थ्याच्या जेवणात झुरळ आढळल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 19, 2026 | 01:31 PM
विद्यापीठातील मेसच्या जेवणात आढळला झुरळ; प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत विद्यार्थ्यांची नाराजी

विद्यापीठातील मेसच्या जेवणात आढळला झुरळ; प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत विद्यार्थ्यांची नाराजी

Follow Us
Close
Follow Us:
  • मेसच्या जेवणात आढळला झुरळ
  • विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
  • प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत विद्यार्थ्यांची नाराजी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मेसच्या जेवणाच्या दर्जाबाबत गंभीर तक्रारी समोर येत असून, विद्यापीठातील अजय देशमुख या विद्यार्थ्याच्या जेवणात झुरळ आढळल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मेस आणि विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

देशमुख यांनी सांगितले की, संबंधित प्रकाराबाबत तक्रार करूनही प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या मूलभूत नियमांचे पालन होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. प्रशासनाने तातडीने तपासणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मी आमचे मित्र अजय देशमुख जी ९ येथे जेवण करण्यासाठी गेलो असता, अजय देशमुख यांच्या जेवणात झुरळ आढळून आले. ही गोष्ट आम्ही मेस चालवणाऱ्या व्यक्ती यांच्या लक्षात आणून दिली. तर त्यांनी ते झुरळ नसून मुंगळा आहे असे वक्तव्य केले म्हणजे मुलांच्या जेवणात मुंगळ्याला परवानगी आहे का? – ऋषिकेश जगताप (विद्यार्थी)

मुलांच्या वसतिगृह क्रमांक ९ मधील मेसमध्ये विद्यार्थीच्या जेवणाच्या ताटात झुरळं निघाले आहे. अशा स्वरूपाच्या घटना वारंवार घडत आहेत. विद्यापीठ प्रशासन अशा मेस चालकांवर कसल्याही प्रकारची कारवाई करत नाही. नोटीस अथवा दंड करत नाहीत. हे थांबले पाहिजे आणि विद्यार्थींना पौष्टिक अन्न मिळाले पाहिजे, अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती अध्यक्ष राहुल ससाणे यांनी केली.

विद्यापीठातील मेसच्या समस्या वारंवार वाढत असून, अन्नपदार्थांमध्ये झुरळे, आळ्या आणि किट्क आढळत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून केल्या जात आहेत. मात्र, या तक्रारींकडे विद्यापीठ प्रशासन आणि वसतिगृह प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. – अजय देशमुख (विद्यार्थी)

हे सुद्धा वाचा : पोलिस प्रशासनासह निवडणूक अधिकाऱ्यांचा लागणार कस; निवडणूक काळातच असणार पुरंदर तालुक्यातील वीरची यात्रा

Web Title: Students complain after cockroaches are found in university mess food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • maharashtra
  • pune news
  • Pune Police
  • Pune University

संबंधित बातम्या

PUNE NEWS: ऑटोरिक्षा चालकांना RTO चा दणका! तपासणीत1877 ऑटोरिक्षा दोषी; 105 परवाने निलंबिल
1

PUNE NEWS: ऑटोरिक्षा चालकांना RTO चा दणका! तपासणीत1877 ऑटोरिक्षा दोषी; 105 परवाने निलंबिल

PMC Election Result 2026:  स्वीकृत नगरसेवक पदांसाठी स्पर्धा रंगणार; मात्र मर्यादित जागा ठरणार डोकेदुखी
2

PMC Election Result 2026: स्वीकृत नगरसेवक पदांसाठी स्पर्धा रंगणार; मात्र मर्यादित जागा ठरणार डोकेदुखी

पुणेकरांना मनस्ताप? Grand Challenge Tour मुळे ‘हे’ रस्ते बंद; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
3

पुणेकरांना मनस्ताप? Grand Challenge Tour मुळे ‘हे’ रस्ते बंद; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पद्मभूषण इलयाराजांना यंदाचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर; ‘या’ तारखेला होणार सन्मान
4

पद्मभूषण इलयाराजांना यंदाचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर; ‘या’ तारखेला होणार सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.