Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुनील पांडे यांची संकल्पना; विसर्जन घाटावरील गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन

सुनील पांडे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या विसर्जन घाट स्वागत कमान व एस एम जोशी पूल येथील गणेश विसर्जन घाटावरील नवीन गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे उद्घाटन मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 15, 2026 | 03:26 PM
सुनील पांडे यांची संकल्पना; विसर्जन घाटावरील गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन

सुनील पांडे यांची संकल्पना; विसर्जन घाटावरील गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन

Follow Us
Follow Us:
  • विसर्जन घाटावर गणेशोत्सव सांस्कृतिक चित्र
  • मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन
  • नगरसेवक सुनील पांडे यांची संकल्पना
पुणे : गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वांसाठीच मोठ्या आनंदाचा उत्सव आहे. नगरसेवक म्हणून निवडून आल्यांनतर सुनील पांडे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या श्री पांचाळेश्वर मंदिर- गणेश विसर्जन घाट स्वागत कमान व एस एम जोशी पूल येथील गणेश विसर्जन घाटावरील नवीन गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे उद्घाटन  केंद्रीय राज्यमंत्री व खासदार मुरलीधर मोहोळ व छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते झाले.

 

मी एका गणेशोत्सव मंडळातून माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात केली व आजही माझ्यातला गणेशोत्सव कार्यकर्ता जिवंत असल्याने तसेच पुणेकर व गणेशोत्सव हे एक जिव्हाळ्याचे नातं असल्याने हि कल्पना सत्यात उतरवता आली, अशी प्रतिक्रीया यावेळी नगरसेवक सुनील पांडे यांनी दिली.

यावेळी नगरसेवक पुनीत जोशी, मंजुश्री खर्डेकर, पूजा जागडे, अपूर्व खाडे, रवींद्र साळेगावकर तसेच भाजपाचे मंडल अध्यक्ष गिरीशजी खत्री, शैलेशजी बडदे, प्रभाग २९ अध्यक्षा ॲड प्राची बगाटे, कोथरूड दक्षिण सरचिटणीस गायत्री लांडे, मंगेश खराटे, वैभव जमदाडे, कुणाल तोंडे, कल्पना पुरंदरे, रमेश चव्हाण, बाळासाहेब धनवे, दीपक पवार, संगीता शेवडे, संतोष लांडे व शिवाजीनगर मतदारसंघाचे लता धायगुडे, अर्चना सोनावणे, प्रीती शाह, प्राजक्ता डांगे, आम्रपाली गायकवाड, निलेश घोडके, नितीन आपटे, गणेश बगाडे, तनिष्क कुलकर्णी स्थानिक गणेशोत्सव मंडळ श्रीकृष्ण मंडळाचे धनंजय मोरे, बाळासाहेब ढमाले, नाना मोरे, हर्षल मोरे, खिलारेवाडी मंडळाचे अजय मारणे, श्री पंचमुखी हनुमान मारुती मंडळाचे रोहित सुतार, श्री स्वामी समर्थ ध्यान वाटिकाचे समीर लांडे, फ्रेंड्स आर्ट्स क्लब व विनायक नवयुग मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गणेशभक्त व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा  : २१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती बाप्पा; पुण्यातील गणेश भेळचा अनोखा उपक्रम

Web Title: The cultural display depicting the ganeshotsav scene at the immersion ghat was inaugurated by murlidhar mohol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • ganesh charuthi
  • ganesh utsav
  • pune news

संबंधित बातम्या

Gauri Ganpati 2026: गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त कोणता? पहिल्यांदा गौरी बसवणाऱ्यांसाठी संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर
1

Gauri Ganpati 2026: गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त कोणता? पहिल्यांदा गौरी बसवणाऱ्यांसाठी संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती बाप्पा; पुण्यातील गणेश भेळचा अनोखा उपक्रम
2

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती बाप्पा; पुण्यातील गणेश भेळचा अनोखा उपक्रम

Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? मग ‘हे’ 5 नियम नक्की जाणून घ्या!
3

Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? मग ‘हे’ 5 नियम नक्की जाणून घ्या!

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास
4

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.