Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीतील ‘या’ संस्थांना अजित पवार पवार यांचे नाव; राज्य सरकारचा मोठा निर्णय

वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय रुग्णालय, बारामती याचे नामांतर “स्व. अजित (दादा) पवार सर्वोपचार रुग्णालय, बारामती” असे करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 03, 2026 | 01:17 PM
बारामतीतील 'या' संस्थांना अजित पवार पवार यांचे नाव; राज्य सरकारचा मोठा निर्णय

बारामतीतील 'या' संस्थांना अजित पवार पवार यांचे नाव; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Follow Us
Follow Us:

बारामती : वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय रुग्णालय, बारामती याचे नामांतर “स्व. अजित (दादा) पवार सर्वोपचार रुग्णालय, बारामती” असे करण्यात आले आहे. तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, बारामती आणि शासकीय आयुर्वेद रुग्णालय, बारामती यांचे नामांतर “स्व. अजित (दादा) पवार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, बारामती” असे करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.

 

शासन निर्णयात नमूद केल्यानुसार, स्व. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तसेच विविध महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री आणि वित्तमंत्री म्हणून कार्य करताना राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले होते. जिल्हास्तरीय वैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत करणे, नवीन वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालयांची स्थापना, आधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता वाढविणे तसेच ग्रामीण भागात तृतीयस्तरीय आरोग्यसेवेचा विस्तार करणे यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले.
त्यांच्या पुढाकारामुळे बारामती परिसरातील आरोग्य व शैक्षणिक विकासाला लक्षणीय गती मिळाली.

वैद्यकीय शिक्षणाच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यामध्ये या संस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे शासनाने नमूद केले आहे. त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्न रुग्णालयांचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : “कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास..”; परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी मेधा कुलकर्णींचा मदतीचा हात

बारामती विमानतळाला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. अजित पवार 66 वर्षांचे होते. अजित पवार यांच्यासह पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाला. अजित पवारांच्या मृत्यूनंतर हवाई तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी मोठी मागणी केली आहे. अजित पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बारामती विमानतळाचे नामकरण ‘अजित पवार विमानतळ, बारामती’ असे करण्यात यावे, अशी मागणी हवाई तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य अन् समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया

Web Title: The government has decided to name government medical and ayurveda institutions in baramati after ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • baramati
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

‘५९ जातींचे गठबंधन तोडण्याचे षडयंत्र हाणून पाडा’; बारामतीतील एल्गारात उपवर्गीकरणाला तीव्र विरोध
2

‘५९ जातींचे गठबंधन तोडण्याचे षडयंत्र हाणून पाडा’; बारामतीतील एल्गारात उपवर्गीकरणाला तीव्र विरोध

14 वर्षांपासून जमिनीची प्रतीक्षा; मागासवर्गीय खंडकरी वारसाचा बारामतीत 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा
3

14 वर्षांपासून जमिनीची प्रतीक्षा; मागासवर्गीय खंडकरी वारसाचा बारामतीत 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज
4

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.