Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shirur News : शिरूरमध्ये अनपेक्षित राजकीय घडामोडी; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर भाजप…

शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मितेश प्रदिप गादिया यांची निवड केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 17, 2026 | 02:44 PM
शिरूरमध्ये अनपेक्षित राजकीय घडामोडी; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर भाजप...

शिरूरमध्ये अनपेक्षित राजकीय घडामोडी; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर भाजप...

Follow Us
Follow Us:
  • शिरूरमध्ये अनपेक्षित राजकीय घडामोडी
  • दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
  • उपनगराध्यक्षपदी मितेश प्रदीप गादिया विजयी
शिक्रापूर : शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मितेश प्रदिप गादिया यांची निवड केली आहे. स्विकृत नगरसेवकपदी अभिजित गणेश पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने अमोल दादासाहेब चव्हाण तर भाजपाच्या राजेंद्र अरुण लोळगे यांची निवड केली आहे. शिरूर नगरपरिषदेच्या रसिकभाऊ धारीवाल सभागृहात झालेल्या विशेष सभेत ही निवड केली आहे.

यावेळी पिठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे व सहाय्यक अधिकारी म्हणुन मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी काम पाहिले. यावेळी हात उंचावून केलेल्या या मतदान प्रक्रियेत राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गट व शरद पवार गट यांच्या युतीसह एका अपक्षाचे मत मिळवून उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार मितेश प्रदिप गादिया यांना १४ नगरसेवकांनी हात उंच करून आपली मते दर्शविली.

प्रतिस्पर्धी भाजपाच्या ११ नगरसेवकांनी उमेदवार नितीन मच्छिंद्र पाचर्णे यांना हात उंच करून मते दर्शवली. यानुसार पिठासन अधिकारी ऐश्वर्या पाचर्णे यांनी मितेश प्रदिप गादिया यांची उपनगराधक्षपदी निवड झाल्याचे घोषीत केले. त्याप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या वतीने स्विकृत नगरसेवक पदासाठी अभिजित गणेश पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने अमोल दादासाहेब चव्हाण तर भाजपाच्या वतीने राजेंद्र अरुण लोळणे यांची निवड करण्याबाबत पत्र पिठासन अधिकारी यांना दिल्याने त्यांनी स्विकृत निवड झाल्याचे जाहीर केले.

नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष मितेश प्रदिप गादिया व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्विकृत नगरसेवक अभिजित गणेश पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने अमोल दादासाहेब चव्हाण तर भाजपाच्या राजेंद्र अरुण लोळगे यांचे उपस्थित मान्यवरांनी निवडीबद्दल अभिनंदन केले .

हे सुद्धा वाचा : माझा पराभव करण्यासाठी दोन मंत्र्यांनी ताकद लावली होती, पण…; विजयानंतर अमोल बालवडकर यांची प्रतिक्रीया

शहरामध्ये उलट सुलट चर्चा सुरू

निवडणुकीबाहेर असणारे उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनी या निवडणुकीनंतर गटबंधन करण्यासाठी व उपनगराध्यक्ष आपला व्हावा यासाठी मोठे प्रयत्न केले असल्याची उलट सुलट चर्चा शहरामध्ये आहे. “राज्य व केंद्रात सत्तेत असलेले भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्थानिक पातळीवर एकत्र येतील, अशी चर्चा होती आणि भाजपचा उपनगराध्यक्ष होईल, अशीही अटकळ बांधली जात होती. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र आल्याने ही समीकरणे बदलली.

Web Title: The leader of the ncp sharad pawar faction has been elected as the deputy mayor of shirur nagarparishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • Sharad Pawar
  • Shirur News

संबंधित बातम्या

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
1

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

Sharad Pawar News: महागाईने सर्वसामान्य त्रस्त, अन् सरकार ठरवून इश्यू पुढे आणतंय!; शरद पवारांचा सनसनाटी आरोप
2

Sharad Pawar News: महागाईने सर्वसामान्य त्रस्त, अन् सरकार ठरवून इश्यू पुढे आणतंय!; शरद पवारांचा सनसनाटी आरोप

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
3

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

Sharad Pawar on Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; FDA च्या कारवाईमुळे दूधाच्या दरावर परिणाम?
4

Sharad Pawar on Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; FDA च्या कारवाईमुळे दूधाच्या दरावर परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.