Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्हा परिषद परिसर आता ‘तंबाखूमुक्त क्षेत्र’, नियम मोडल्यास…; प्रशासनाने दिला इशारा

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व शासकीय इमारती आणि कार्यालयीन परिसर आता 'तंबाखूमुक्त क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 25, 2026 | 12:30 AM
पुणे जिल्हा परिषद परिसर आता 'तंबाखूमुक्त क्षेत्र', नियम मोडल्यास...; प्रशासनाने दिला इशारा

पुणे जिल्हा परिषद परिसर आता 'तंबाखूमुक्त क्षेत्र', नियम मोडल्यास...; प्रशासनाने दिला इशारा

Follow Us
Follow Us:

पुणे : सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कडक पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शासकीय इमारती आणि कार्यालयीन परिसर आता ‘तंबाखूमुक्त क्षेत्र’ (Tobacco-Free Zone) म्हणून घोषित करण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (भा.प्र.से.) यांनी या संदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले असून, त्याची तात्काळ आणि कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

प्रशासनाने जारी केलेल्या नियमांनुसार, जिल्हा परिषदेच्या आवारात कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी तसेच विविध कामांसाठी येणारे नागरिक यांना कार्यालयीन परिसरात धूम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच गुटखा, पानमसाला आणि इतर कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे, साठवणे किंवा वापरणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कार्यालयीन परिसरात थुंकणे किंवा तंबाखूजन्य कचरा टाकून अस्वच्छता पसरवणे हा आता दंडनीय अपराध मानला जाणार आहे.

दंडात्मक तरतूद आणि कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

किमान दंड : नियम मोडणाऱ्या व्यक्तीकडून किमान २०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त दंड आकारला जाईल.

विभागीय कारवाई : वारंवार नियम मोडणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर केवळ दंडच नाही, तर शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांवर ‘हातोडा’; महापालिकेची धडक कारवाई

अंमलबजावणीसाठी विशेष नेमणूक

या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागात ‘प्राधिकृत अधिकारी’ (Authorized Officer) नियुक्त करण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांकडे दंड वसूल करण्याचे आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सर्व विभाग प्रमुखांना त्यांच्या नियंत्रणाखालील भागात या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाच्या या ठोस निर्णयामुळे कार्यालयीन परिसर अधिक स्वच्छ, शिस्तबद्ध आणि आरोग्यदायी होण्यास मदत होणार असून, नागरिकांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

Web Title: The pune zilla parishad area has been declared a tobacco free zone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • maharashtra
  • pune news
  • Pune Zilla Parishad

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
2

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
3

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
4

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.