Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात फिरायला येताय? मग ‘या’ ठिकाणांना आवर्जून द्या भेट; डिसेंबर महिन्यात PMP च्या पर्यटन…

सध्या हिवाळयाचे ऋतू असल्यामुळे पर्यटक लोणावळा आणि पानसेत वरसगाव  या भागात जास्त मागणी असल्याची माहिती पर्यटन बस समन्वयक नितीन गुरव यांनी दिली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 17, 2026 | 05:49 PM
पुण्यात फिरायला येताय? मग या ठिकाणांना आवर्जून द्या भेट; डिसेंबर महिन्यात PMP च्या पर्यटन...

पुण्यात फिरायला येताय? मग या ठिकाणांना आवर्जून द्या भेट; डिसेंबर महिन्यात PMP च्या पर्यटन...

Follow Us
Follow Us:

लोणावळा आणि पानशेत भागात पर्यटकांचा कल
पीएमपीच्या पर्यटन बसला नागरिकांचा प्रतिसाद 
तीन महिन्यात साडेतीन हजार पर्यटकांनी केली सफर

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) च्या पर्यटन बसला डिसेंबर महिन्यात पीएमपीच्या पर्यटन बसला पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पुणे पर्यटन बसच्या माध्यमातून मागील तीन माहिन्यात ३ हजार ४०४ पर्यटकांनी लोणावळा आणि पानशेत वरसगाव या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. पीएमपीच्या या पर्यटन बसला दिवसेंदिवस मागणी वाढताना दिसत आहे.

पर्यटकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे पीएमपीला १६ लाख ७२ हजार रूपये उत्पन्न मिळाले आहे. सध्या हिवाळयाचे ऋतू असल्यामुळे पर्यटक लोणावळा आणि पानसेत वरसगाव  या भागात जास्त मागणी असल्याची माहिती पर्यटन बस समन्वयक नितीन गुरव यांनी दिली आहे.

महिना     प्रवासी संख्या       उत्पन्न

ऑक्टोबर      ७६४            ३ लाख ७२ हजार

नोव्हेंबर       १२८४            ६ लाख ४२ हजार

डिसेंबर       १३५६             ६ लाख ७८ हजार

एकूण        ३४०४            १६ लाख ७२ हजार

पर्यटकांना पर्यटण करण्यासाठी पीएमपीच्या बसमधून सुरक्षित प्रवास असतो.म्हणून दिससेंदिवस पर्यटण बसला मागणी वाढत आहे. जास्तीत जास्त पर्यटकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

Pune News: ‘PMP’मध्ये प्रवाशांच्या तक्रारीचा पाऊस; ३४ हजार ८४३ तक्रारी; चालक व वाहनांसंदर्भात…

किशोर चौहान,

जनसंपर्क अधिकारी,पीएमपी

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार!

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांना वेळेवर, विश्वासार्ह बससेवा मिळावी, यासाठी ‘पंक्चालिटी वीक’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष उपक्रमात (Pune) बस वेळेवर सुटणे, ठरलेल्या वेळापत्रकानुसार धावणे, तसेच चालक व वाहक वेळेवर हजर राहणे यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. सतत गैरहजर राहणाऱ्या व वेळेचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नजर ठेवली जाणार असून, निष्काळजीपणा आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! PMP प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; निष्काळजीपणा आढळल्यास…

पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे यांच्या पुढाकाराने यापूर्वी फिल्ड वीक आणि स्वच्छता आठवडा हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले होते. या कालावधीत बससेवेतील स्वच्छता, तांत्रिक स्थिती, कर्मचारी कामकाज आणि प्रवाशांच्या तक्रारींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला होता. त्यातून समोर आलेल्या त्रुटींवर सुधारणा सुरू असून, आता पुढील टप्प्यात वक्तशीरपणा हा केंद्रबिंदू मानून ‘पंक्चालिटी वीक’ राबवला जाणार आहे. या आठवड्यात बस फेऱ्यांची वेळपालन टक्केवारी, उशिराने धावणाऱ्या मार्गांचा स्वतंत्र आढावा, तसेच वारंवार फेऱ्या रद्द होणाऱ्या मार्गांची तपासणी केली जाणार आहे.

Web Title: Three thousand respond to pmp tourism bus lonavala panshet pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • Lonavala news
  • pune news
  • Pune PMP Bus
  • Tourism news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.