• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pmp Will Implementing A Punctuality Week To Make Travel More Convenient For Its Passengers

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! PMP प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; निष्काळजीपणा आढळल्यास…

प्रवाशांच्या दृष्टीने बस वेळेवर मिळणे ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. बस उशिराने आल्यास थांब्यावर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. कामावर जाणारे नोकरदार, तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा खोळंबा होतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 22, 2025 | 06:19 PM
पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! PMP प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; निष्काळजीपणा आढळल्यास…

पीएएमपी बस (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पीएमपीकडून ‘पंक्चालिटी वीक’ राबविण्याचा निर्णय
बससेवा वेळेवर करण्यासाठी विशेष उपक्रम
चालक-वाहकांपासून डेपो व्यवस्थापकांपर्यंत देखरेख

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांना वेळेवर, विश्वासार्ह बससेवा मिळावी, यासाठी ‘पंक्चालिटी वीक’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष उपक्रमात (Pune) बस वेळेवर सुटणे, ठरलेल्या वेळापत्रकानुसार धावणे, तसेच चालक व वाहक वेळेवर हजर राहणे यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. सतत गैरहजर राहणाऱ्या व वेळेचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नजर ठेवली जाणार असून, निष्काळजीपणा आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे यांच्या पुढाकाराने यापूर्वी फिल्ड वीक आणि स्वच्छता आठवडा हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले होते. या कालावधीत बससेवेतील स्वच्छता, तांत्रिक स्थिती, कर्मचारी कामकाज आणि प्रवाशांच्या तक्रारींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला होता. त्यातून समोर आलेल्या त्रुटींवर सुधारणा सुरू असून, आता पुढील टप्प्यात वक्तशीरपणा हा केंद्रबिंदू मानून ‘पंक्चालिटी वीक’ राबवला जाणार आहे.

Pune News: ‘PMP’मध्ये प्रवाशांच्या तक्रारीचा पाऊस; ३४ हजार ८४३ तक्रारी; चालक व वाहनांसंदर्भात…

या आठवड्यात बस फेऱ्यांची वेळपालन टक्केवारी, उशिराने धावणाऱ्या मार्गांचा स्वतंत्र आढावा, तसेच वारंवार फेऱ्या रद्द होणाऱ्या मार्गांची तपासणी केली जाणार आहे. तांत्रिक बिघाडामुळे होणारे विलंब कमी करण्यासाठी वर्कशॉप पातळीवर तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियंत्रण कक्षाकडून रिअल टाइम मॉनिटरिंग करून उशिराने धावणाऱ्या बसवर तातडीने उपाययोजना केल्या जाणार आहेत.

प्रवाशांच्या दृष्टीने बस वेळेवर मिळणे ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. बस उशिराने आल्यास थांब्यावर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. कामावर जाणारे नोकरदार, तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा खोळंबा होतो. यामुळे पीएमपीबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार होऊन खासगी वाहनांकडे प्रवाशांचा ओढा वाढतो आणि त्याचा थेट परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होतो.कर्मचाऱ्यांचे सतत गैरहजर राहणे, उशिरा कामावर येणे आणि नियमांचे पालन न करणे यामुळे बससेवेत अडथळे निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर ‘पंक्चालिटी वीक’ दरम्यान दररोज आढावा बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वेळेचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद ठेवून त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे.

पीएमपीच्या पर्यटन बसला मिळतोय चांगला प्रतिसाद; पास विभागात एका दिवसात सर्वाधिक उत्पन्न

‘पंक्चालिटी वीक’मध्ये काय असणार? 

बस वेळेवर सुटते का याची तपासणी

वेळापत्रकानुसार फेऱ्या पूर्ण होत आहेत का यावर लक्ष

उशिराने धावणाऱ्या मार्गांचा स्वतंत्र आढावा

वारंवार फेऱ्या रद्द होणाऱ्या मार्गांची तपासणी

तांत्रिक बिघाडांवर तत्काळ दुरुस्ती

नियंत्रण कक्षातून रिअल टाइम मॉनिटरिंग

Web Title: Pmp will implementing a punctuality week to make travel more convenient for its passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 06:19 PM

Topics:  

  • PMPML
  • pune news
  • Pune PMP Bus

संबंधित बातम्या

पुस्तकांचा सण! Pune Book Festival मध्ये कमाल, ३० लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी, तर ५० कोटींपेक्षा…
1

पुस्तकांचा सण! Pune Book Festival मध्ये कमाल, ३० लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी, तर ५० कोटींपेक्षा…

PMC Elections 2025 : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती? दादा-ताईंमध्ये ठरली राजनीती? अजित पवारांच्या बड्या नेत्याचा दावा
2

PMC Elections 2025 : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती? दादा-ताईंमध्ये ठरली राजनीती? अजित पवारांच्या बड्या नेत्याचा दावा

राजकीय घडामोडींना वेग, राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरुच; ‘या’ बड्या नेत्यांनी केला प्रवेश
3

राजकीय घडामोडींना वेग, राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरुच; ‘या’ बड्या नेत्यांनी केला प्रवेश

वातावरण पाहून भाजपात घाऊक इन्कमिंग; सक्षम उमेदवार शोधताना विरोधकांची तारांबळ
4

वातावरण पाहून भाजपात घाऊक इन्कमिंग; सक्षम उमेदवार शोधताना विरोधकांची तारांबळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भाजपसोबत न जाता सर्वच ठिकाणी स्वतंत्र लढलो असतो तर…; किशोर पाटील यांनी व्यक्त केली खंत

भाजपसोबत न जाता सर्वच ठिकाणी स्वतंत्र लढलो असतो तर…; किशोर पाटील यांनी व्यक्त केली खंत

Dec 22, 2025 | 08:11 PM
भारतात Toyota कधी आणणार Mini Fortuner? जाणून घ्या डिझाइनपासून फीचर्सपर्यंतची माहिती

भारतात Toyota कधी आणणार Mini Fortuner? जाणून घ्या डिझाइनपासून फीचर्सपर्यंतची माहिती

Dec 22, 2025 | 08:09 PM
Navi Mumbai Crime : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; वाशीतून दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

Navi Mumbai Crime : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; वाशीतून दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

Dec 22, 2025 | 08:03 PM
वडिलांनी दाखवली कुंडली, क्रिकेटर बनविण्याचा घेतला निर्णय; नव्या भारतीय बॉलर Vaishnavi Sharma चा प्रवास

वडिलांनी दाखवली कुंडली, क्रिकेटर बनविण्याचा घेतला निर्णय; नव्या भारतीय बॉलर Vaishnavi Sharma चा प्रवास

Dec 22, 2025 | 07:45 PM
Satara Election : अपक्ष उमेदवारांचा 18 तासांपासून जल्लोष सुरूच, 4 जेसीबी 100 किलो गुलालाची उधळण

Satara Election : अपक्ष उमेदवारांचा 18 तासांपासून जल्लोष सुरूच, 4 जेसीबी 100 किलो गुलालाची उधळण

Dec 22, 2025 | 07:42 PM
“ते काय हिटलर लागून गेले का? मी हिटलर नाही लोकांचा सेवेकरी” – संजय मंडलिकांचा मुश्रिफांवर तीव्र संताप

“ते काय हिटलर लागून गेले का? मी हिटलर नाही लोकांचा सेवेकरी” – संजय मंडलिकांचा मुश्रिफांवर तीव्र संताप

Dec 22, 2025 | 07:36 PM
सॉफ्टवेअर इंजिनिअरने रस्ता साफ करण्यासाठी सोडली नोकरी, आज पगार मिळतो 100000 रुपये

सॉफ्टवेअर इंजिनिअरने रस्ता साफ करण्यासाठी सोडली नोकरी, आज पगार मिळतो 100000 रुपये

Dec 22, 2025 | 07:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election Result : राष्ट्रवादीला 16 जागा मात्र नगराध्यक्षपद भाजपकडे, नेमकं प्रकरण काय ?

Latur Election Result : राष्ट्रवादीला 16 जागा मात्र नगराध्यक्षपद भाजपकडे, नेमकं प्रकरण काय ?

Dec 22, 2025 | 07:30 PM
Ratnagiri : रत्नागिरीतील निकालावरून बोध घ्यावा, उदय सामंतांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला चिमटा

Ratnagiri : रत्नागिरीतील निकालावरून बोध घ्यावा, उदय सामंतांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला चिमटा

Dec 22, 2025 | 03:47 PM
Mumbai : वार्ड 142 मध्ये राजकीय भेटवस्तूंना नकार, नागरिकांचा अनोखा आंदोलनात्मक निषेध

Mumbai : वार्ड 142 मध्ये राजकीय भेटवस्तूंना नकार, नागरिकांचा अनोखा आंदोलनात्मक निषेध

Dec 22, 2025 | 01:04 PM
Navi Mumbai : ‘एक धाव मतदानासाठी’ पनवेलमध्ये महिलांची भव्य मॅरेथॉन संपन्न

Navi Mumbai : ‘एक धाव मतदानासाठी’ पनवेलमध्ये महिलांची भव्य मॅरेथॉन संपन्न

Dec 22, 2025 | 01:00 PM
Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Dec 21, 2025 | 07:21 PM
Ahilyanagar :  जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Ahilyanagar : जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Dec 21, 2025 | 05:43 PM
Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Dec 21, 2025 | 05:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.