Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punegaon Dam: पुणेगाव धरणातून मोठ्या प्रमाणात गाळ काढणार; १३६ हेक्टर जमीन होणार सुपीक

Galmukt Dharan Galyukt Shivar yojana: राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे राबविण्यात येत असलेली 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजना जलस्रोतांचे संवर्धन आणि शाश्वत शेती विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे,

  • By anuradha sagar
Updated On: May 25, 2026 | 03:56 PM
काटेपूर्णा अजूनही तहानलेले; साठा २२.६४ टक्के, जलसाठ्यात वाढीची प्रतीक्षाच

काटेपूर्णा अजूनही तहानलेले; साठा २२.६४ टक्के, जलसाठ्यात वाढीची प्रतीक्षाच

Follow Us
Follow Us:
  • पुणेगाव धरणाची पाणीसाठा वाढवण्यासाठी १,३६,०३८ घनमीटर गाळ काढणार
  • धरणातील साचलेला गाळ काढल्यामुळे आगामी पावसाळ्यात अधिक पाणी साठवता येईल
  • या सुपीक गाळामुळे जमिनीचा पोत सुधारेल आणि पीक उत्पादनात सकारात्मक बदल
Punegaon dam desilting project : दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणाची पाणीसाठा वाढवण्यासाठी १,३६,०३८ घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट असून, सुमारे १३६ हेक्टर जमीन सुपीक केली जाणार आहे. या योजनेमुळे धरणाची पाणी साठवण क्षमता वाढेल आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल. विशेष म्हणजे, धरणातील सुपीक गाळ शेतकऱ्यांना मोफत दिला जात असून, तो शेतात वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ३५ हजार रुपयांचे अनुदानही दिले जाणार आहे.

राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे राबविण्यात येत असलेली ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना जलस्रोतांचे संवर्धन आणि शाश्वत शेती विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे, असा विश्वास प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी व्यक्त केला. दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. Nashik News 

वाढत्या उष्म्यामुळे साठवलेल्या कांद्याचे नुकसान; कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

सध्या संजीवनी फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुणेगाव धरणात युद्धपातळीवर काम सुरू आहे. या
पाहणी दौऱ्यात उपअभियंता प्रदीप लोधे, माळेदुमालाचे सरपंच केदू वाघ, रवि काकड, सागर गायकवाड, अमोल काकड, कीर्ती जायभाये आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

जलसाठ्यात होणार मोठी वाढ

धरणातील साचलेला गाळ काढल्यामुळे आगामी पावसाळ्यात अधिक पाणी साठवता येईल, ज्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल.

शेतकऱ्यांना दुहेरी लाभः धरणातून काढलेला गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला जात आहे. यासोबतच, शेतकऱ्यांना हेक्टरी ३५ हजार रुपये अनुदान देखील मिळणार आहे.

Nashik News : आगामी सिंहस्थासाठी मोठी खुशखबर! ओझर विमानतळ विस्तारीकरणाला

जमिनीची सुपीकता वाढणारः या सुपीक गाळामुळे जमिनीचा पोत सुधारेल आणि पीक उत्पादनात सकारात्मक बदल घडून येईल.

  जिल्ह्यांत निर्माण होणार जलसाठा

नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या या व्यापक मोहिमेमुळे तब्बल ७२८ कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठा नव्याने निर्माण होणार आहे.
यासोबतच धरणातील या सुपीक गाळामुळे तब्बल ७,२८० हेक्टर शेतजमीन सुपीक होण्यास मोठी मदत मिळणार आहे.

 

 

 

 

Web Title: Punegaon dam desilting project nashik galmukt dharan galyukt shivar yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Agricultural News
  • Farmers News
  • Marathi News
  • Nashik News

संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral Pune Donje: नाना पाटेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
1

Nana Patekar Funeral Pune Donje: नाना पाटेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही
2

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही

Lifestyle News: सिगारेट ओढता? मग रक्तवाहिन्यांवरही होऊ शकतो ‘हा’ मोठा परिणाम; तज्ज्ञांचा इशारा
3

Lifestyle News: सिगारेट ओढता? मग रक्तवाहिन्यांवरही होऊ शकतो ‘हा’ मोठा परिणाम; तज्ज्ञांचा इशारा

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
4

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.