Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१४ वर्षीय मुलाचा डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे मृत्यू; माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार

म्हसळा तालुक्यात घुम गावातील सातवीमध्ये शिकणाऱ्या गर्वांग दिनेश गायकर या मुलाचा उपचारा अभावी मृत्यू झाल्याची घटना रविवार सकाळी घडली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 07, 2025 | 12:02 AM
१४ वर्षीय मुलाचा डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे मृत्यू; माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार
Follow Us
Close
Follow Us:

म्हसळा ( वार्ताहर ) : ग्रामीण  आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.  आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे १४ वर्षीय मुलाचा नाहक जीव गेल्याची घटना समोर आली आहे. म्हसळा तालुक्यात गावातील सातवीमध्ये शिकणाऱ्या गर्वांग दिनेश गायकर या मुलाचा उपचारा अभावी मृत्यू झाल्याची घटना रविवार सकाळी घडली आहे.गर्वांगच्या मृत्युने घूम गावासाठी संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून या मृत्युला माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार असल्याचे आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केले आहेत.

Maharashtra Politics : ‘युज ॲड थ्रो’ मधील बापाचा ‘ब’ कसा काढणार? खासदार संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

गर्वांगच्या पायावर केस पूळी आल्याने त्याला शुक्रवारी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.यानंतर शनिवारी त्याला अचानक ताप भरल्याने रात्री १०:३० च्या सुमारास पुन्हा म्हसळा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.गर्वांग याला ताप जास्त प्रमाणात असल्याने डॉक्टरांनी सलाईन लाऊन त्याला स्टेबल केले व पुढील उपचारासाठी माणगाव उप जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्वांगला त्याच वेळी रात्री १ वाजे पर्यंत माणगाव रुग्णालयात उपचारासाठी नेहले असता तेथील डॉक्टरांनी याला तर केस पुळी झाले, यावेळी ताप येत.. एवढ्या छोट्या गोष्टी साठी १०८ ची रुग्णवाहिका कशाला आणायची. म्हसळयाचा डॉक्टरांना काही समजत नाही का असे बोलून विना उपचार करता त्याचा घरी पाठवले असे गर्वांगचा वडिलांनी पोलिसात दिलेल्या जबाबात सांगितले आहे.

माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर अज्ञातांनी केली तोडफोड ; संपूर्ण सीसीटीव्हीत कैद

मात्र गर्वांग घरी पोहचताच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. डॉक्टरांनी गर्वांगला उपचारासाठी ठेवली असती तर तो सर्वांसोबत असता अशी भावना ग्रामस्थानी व्यक्त केली. गर्वांग उपचार न करणाऱ्या डॉक्टर वर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्याच्या कुटुंबांनी केली आहे.

Web Title: 14 year old boy dies due to negligence of doctors mangaon sub district hospital mismanagement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 08:16 PM

Topics:  

  • Mangaon
  • mhasala
  • raigad

संबंधित बातम्या

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध
1

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट
2

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Khopoli : खोपोलीत पोलिसांची कारवाई! हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड, १७ जण ताब्यात
3

Khopoli : खोपोलीत पोलिसांची कारवाई! हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड, १७ जण ताब्यात

Raigad : चंद्रकांत पाटील यांनी लोणेरे अभियांत्रिकी विद्यापीठाचा घेतला आढावा
4

Raigad : चंद्रकांत पाटील यांनी लोणेरे अभियांत्रिकी विद्यापीठाचा घेतला आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.