Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबईमध्ये महायुती अ‍ॅक्शन मोडवर;पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार सभा

विधानसभा निवडणूकीसाठी नवी मुंबईत भाजपकडून सभा जाहीर करण्यात आली आहे. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 05, 2024 | 06:13 PM
रायग़डमध्ये महायुती अ‍ॅक्शनमो़डवर;पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार सभा

रायग़डमध्ये महायुती अ‍ॅक्शनमो़डवर;पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार सभा

Follow Us
Close
Follow Us:

पनवेल ग्रामीण/ दिपक घरत : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती युद्धपातळीवर रणनिती आखत आहे. निवडणूकीच्या काही दिवस आधी पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. नवी मुंबईतील पनवेल, नवी मुंबई आणि उरण विधानसभा मतदारसंघ भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून महायुतीच्या उमेदवारांची जाहीर सभा आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती विधान परिषदेचे भाजपा आमदार विक्रांत पाटील यांनी दिली आहे.

आमदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबर रोजी पक्षाच्या उमेदवारांसाठी नवी मुंबईत सभेचं आजोजन करण्यात येत आहे. ही सभा खारघर परिसरात होणार असल्याचं म्हटलं आहे. राज्यात 20 नोव्हेंबर ला एकाच टप्यात विधानसभा निवडणूक रंगणार आहे. सोमवारी ( ता. 4)अर्ज मागे घ्यायच्या दिवशी काही उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतल्याने मैदानात उरलेल्या उमेदवारकडून मंगळवार ( ता. 5) पासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरवात करण्यात आली आहे.

हेही वाचा-Maharashtra Election : नितेश राणे आणि पारकरांनी मला हलक्यात घेवू नये; नवाज खनी यांचा इशारा

सभेला पंतप्रधान मोदींची हजेरी

भाजपा सध्या विधानसभा निवडणूकीसाठी अ‍ॅक्शनमो़डवर असल्याचं दिसून येत आहे. खारघर येथे जाहीर केलेल्या उमेदवारांसाठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. निवडणूकीच्या या रणधुमाळीत उमेदवारांना संबोधित करण्यासाठी या सभेचं आयोजन होत आहे.

महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी लढत रंगणार असल्याने सर्वच पक्षातील प्रमुख नेते मैदानात उतरले आहेत. आपापल्या पक्षातील उमेदवार विजयी व्हावा या दृष्टीने स्टार प्रचाराकांच्या सभाचें आयोजन करण्यात आले आहे. याचधर्तीवरमहायुतीकडून पंतप्रधान मोदी यांची सभा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, मात्र अद्याप विरोधी गट महाविकास आघाडीकडून प्रचारसभेचं आयोजन हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

हेही वाचा-“मी निवडणूक लढवणार नाही…सत्ताबदलातील महत्त्वाचा मास्टरमाईंड, शरद पवारांची राजकारणातून निवृत्ती?

राज्यात घडलेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडीनंतर विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजला आहे. अटीतटीच्या राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावले आहेत. अशातच सभा संमेलन घेऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जाहीर सभेच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारा मोठा वर्ग देशात आहे. नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर मोदी यांना मानणारा वर्ग महायुतीच्या उमेदवारा पाठी खंबीरपणे उभा राहण्याची शक्यता असल्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे आयोजन महायुतीच्या नेत्यांनी केल्याची माहिती उपलब्ध होत आहे.असे झाल्यास महायुतीच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग सुकर होईल असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

Web Title: A meeting will be held in the presence of prime minister modi on mahayuti action mode in raigad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 05:21 PM

Topics:  

  • BJP
  • BJP Devendra Fadnavis
  • narendra modi

संबंधित बातम्या

Pune Election: पुण्यात भाजपचा अनोखा प्रचार; प्रभाग २५ मध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून कचेरीचे उद्घाटन
1

Pune Election: पुण्यात भाजपचा अनोखा प्रचार; प्रभाग २५ मध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून कचेरीचे उद्घाटन

BMC Election 2026: किरीट सोमय्यांचे महाराष्ट्रविरोधी मनसुबे उघड; संजय राऊतांनी तोफ डागली
2

BMC Election 2026: किरीट सोमय्यांचे महाराष्ट्रविरोधी मनसुबे उघड; संजय राऊतांनी तोफ डागली

Bhiwandi Municipal Election:भिवंडी महापालिका निवडणूक प्रचारात हिंसाचार: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, लाठी-काठ्यांचा वापर
3

Bhiwandi Municipal Election:भिवंडी महापालिका निवडणूक प्रचारात हिंसाचार: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, लाठी-काठ्यांचा वापर

Pune News: “२४ तास प्रभागातील नागरिकांच्या…”, राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिले नागिरकांना आश्वासन
4

Pune News: “२४ तास प्रभागातील नागरिकांच्या…”, राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिले नागिरकांना आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.