Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News: कशेळेकरांच्या संघर्षाला यश! कर्जत-मुरबाड महामार्गावरील रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात

मुरबाड कर्जत राज्यमार्ग 548 अ वरील कशेळे गावातील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.या रस्त्यावर राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून काँक्रीटीकरण करण्यात आलेले नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 23, 2026 | 04:13 PM
Karjat News: कशेळेकरांच्या संघर्षाला यश! कर्जत-मुरबाड महामार्गावरील रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात
Follow Us
Follow Us:
  • काँक्रीटीकरण न झाल्यामुळे उडणारी धूळ आणि खोल खड्डे
  • मुख्य अभियंत्यांच्या आश्वासनानंतरही महिनाभर काम रखडले होते
  • १६ फेब्रुवारीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर २३ फेब्रुवारीपासून काम सुरू.
Karjat News: कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील कशेळे गाव येथील रस्ता काँक्रीटीकरण करण्यात आलेला नाही.त्यामुळे रस्ता धुळीचा बनला होता,त्याबद्दल स्थानिक व्यावसायिक दुकानदार यांनी एकदा रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी श्रमदान केले होते.शेवटी ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांच्या सततच्या मागणीनंतर आणि उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता.दरम्यान अखेर राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी रस्त्यावर असलेले खड्डे आणि रस्त्याची दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत.

ग्रामीण भागातील ज्येष्ठांना सवलत पाससाठी शहरी लाईट बिलची सक्ती; प्रवाशांचा संताप

मुरबाड कर्जत राज्यमार्ग 548 अ वरील कशेळे गावातील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.या रस्त्यावर राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून काँक्रीटीकरण करण्यात आलेले नाही.त्यामुळे डांबरी रस्ता नादुरुस्त झाला होता आणि त्याचा परिणाम रस्त्यातील माती धुळीचे वाटे स्थानिकांच्या दुकानात जाऊन येथे व्यवसाय करणे कठीण होऊन बसले आहे.रस्त्याची दुरुस्ती महामंडळ यांच्याकडून व्हावी म्हणून गेली वर्षभर कशेळे ग्रामस्थ आणि व्यापारी करीत आहेत.राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून रस्त्याची कामे केली जात नसल्याने स्थानिक व्यावसायिक यांनी श्रमदान करून रस्ता दुरुस्त केला होता. मात्र तरीदेखील महामंडळाला जाग येत नव्हती. त्यामुळे स्थानिकांनी शेवटी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात जाऊन मुख्य अभियंता यांची भेट घेतली होती.तेथे मुख्य अभियंता यांनी आठ दिवसात येथील कामाला सुरुवात होईल असे आश्वासन दिले होते,मात्र महिना लोटला तरी महामंडळाकडून कोणतेही काम सुरू केले जात नव्हते.

 

इच्छुकांची संख्या वाढली, ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता… इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

शेवटी कशेळे ग्रामस्थांनी 16 फेब्रुवारी पासून रस्ता रोको आणि उपोषण आंदोलनाची हाक दिली होती.त्यानंतर महामंडळाला जाग आली आणि गेली तीन दिवस रस्त्यावर किरकोळ कामे सुरू केली,परंतु रस्त्यावर काँक्रीटीकरण करण्याची कोणतीही तयारी दिसत नसल्याने स्थानिक व्यावसायिक आणि ग्रामस्थ यांनी संताप व्यक्त करीत महामंडळाचे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या कार्यकारी अभियंता यांना जाब विचारला.शेवटी आज 23 फेब्रुवारी पासून कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील कशेळे गाव येथील प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात केली.स्थानिक ग्रामस्थ आणि व्यवसायाने ठेकेदार असलेले उदय पाटील हे रस्त्यावर उभे राहून काम करून घेत आहेत.

अनेक महिने पाठपुरावा केल्यानंतर सुरू झालेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला असावा या करिता कशेळे ग्रामस्थ हजर राहून ठेकेदारा कडून नियमानुसार काम करुन घेत आहेंत.कर्जत मुरबाड रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाने, रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या ग्रामस्थांनी आपल्या हद्दीतील खड्डे व्यवस्थित बुजवले जावेत या करिता स्वतः हजर राहून काम करून घ्यावे. कामासाठी नेमलेला ठेकेदार निकषानुसार अटी शर्ती नुसार ठेकेदार करतो की नाही आणि कामे चांगली व्हावी यासाठी कशेळे व्यापारी संघटना यांनी रस्त्यावर उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Web Title: Karjat news success in the struggle of kashelekars road repair work on karjat murbad highway finally begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • karjat news
  • Kokan News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
3

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Devendra Fadnavis : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीसांनी दिला शब्द! कृष्णाखोरे आणि कोकणातून आणणार पाणी
4

Devendra Fadnavis : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीसांनी दिला शब्द! कृष्णाखोरे आणि कोकणातून आणणार पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.