Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News: दीड महिन्यानंतर शिंगढोळ गावात उजेड; स्थानिकांच्या प्रयत्नांतून नवीन रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरू

Karjat News: कर्जत तालुक्यातील शिंगढोळ गावात खराब झालेल्या रोहित्रामुळे दीड महिन्यांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित होता. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रामदास घरत यांच्या पाठपुराव्यानंतर पनवेलहून नवीन रोहित्र आणून महावितरणने तातडीने बसवले आणि ७० घरांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 05, 2026 | 06:11 PM
दीड महिन्यानंतर शिंगढोळ गावात उजेड; स्थानिकांच्या प्रयत्नांतून नवीन रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरू

दीड महिन्यानंतर शिंगढोळ गावात उजेड; स्थानिकांच्या प्रयत्नांतून नवीन रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरू

Follow Us
Follow Us:
  • शिंगढोळ ग्रामस्थांना दिलासा!
  • रामदास घरत यांच्या पाठपुराव्याने पनवेलहून आणले नवीन रोहित्र
  • ७० घरांच्या शिंगढोळ गावातील वीजपुरवठा अखेर सुरळीत
कर्जत: पावसाळा किंवा वादळाच्या काळात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक असते.  अशातच कर्जत तालुक्यातील रजपे ग्रुप ग्रामपंचायत मधील शिंगढोळ या गावातील विजेचे पुरवठा करणारे रोहित्र बंद पडले होते.त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर आपल्या गावातील रहिवाशी यांना जास्त दिवस अंधारात राहू नये यासाठी स्थानिक कार्यकर्ते शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुका सचिव रामदास घरत यांनी धावपळ करून वीज रोहित पनवेल येथून आणले.

Raigad News: धरणासाठी जमीन दिली, पण हक्क नाहीत; पाली-भूतीवली धरणग्रस्तांचा न्यायासाठी लढा, महसूल मंत्र्यांकडे निवेदन

70 घरांची वस्ती असलेल्या गेल्या दीड दोन महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित होता.सतत सुरू असणारा पाऊस आणि नेहमी कमी जास्त होणारा विद्युत पुरवठा तसेच लाईटचा लपंडाव यामुळे शिंगढोळ गावातील विद्युत रोहित्र खराब झाला.त्याचा परिणाम शिंगढोळ गावातील पूर्ण गाव अंधारात ही बाब गावातील जागरूक स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, तथा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कर्जत तालुका सचिव रामदास घरत यांनी स्थानिक रहिवाशी यांना सोबत घेऊन धावपळ सुरू केली.त्यानंतर रामदास घरत यांनी तात्काळ महावितरण वरीष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि लागलीच दुसऱ्या दिवशी तात्काळ पनवेल येथे जाऊन दुसरा विद्युत रोहित्र आणले. शिंगढोळ गावात महावितरणचे वायरमन दिलीप लोभी यांनी कर्जत येथून शिंगढोळ येथे पोहचले.

त्यावेळी ग्रामस्थ योगेश घरत,समाधान कडू, भगवान घरत, दिलीप कडू,हणमंत घरत, प्रणित घरत,जगदीश फाळे, पराग घरत, कांतीलाल घरत,प्रमोद घरत,स्वप्निल घरत आणि अनेक ग्रामस्थ यांनी सहकार्य केले. त्यामुळे ताबडतोब शिंगढोळ गावचा विद्युत पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.महावितरण कंपनी चे उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी तत्काळ नवीन वीज रोहित्र यांनी कार्यवाही केल्याने त्यांचे देखील आभार मानले जात आहेत.अगदी दुसऱ्याचं दिवशी वीज पुन्हा आल्याने ग्रामस्थांनी आपल्या गावातील कार्यकर्त्यांना विशेष धन्यवाद दिले आहेत.

तर दुसरीकडे शॉर्टसर्किट झाल्याने अनेकांना पावसात धोका होवू शकतो. त्यामुळे खबरदारी व सुरक्षिततेला प्राधान्य देऊन वीज खंडित केली जाते. काही ठीकाणी तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची दूरुस्ती होईपर्यंत वीज पुरवठा खंडित ठेवावा लागतो. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीत ग्राहकांना त्रास होतो.

रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स, लोकलला बसला जोरदार धक्का; ट्रेन मॅनेजरच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे वाचले प्राण

Web Title: Karjat shingdhol village power restored after transformer replaced by local efforts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • Karjat
  • maharashtra
  • raigad

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.