Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : माथेरानच्या शार्लोट तलावात कोट्यवधींचा गैरव्यवहार? गाळ न काढताच निधी लाटण्याचा आरोप

माथेरानमधील ब्रिटिशकालीन शार्लोट तलावाच्या संवर्धन कामात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी केला आहे. तलावातील गाळ काढण्यासाठी मोठा निधी राखीव ठेवण्यात आला असताना प्रत्यक्षात गाळ न काढताच निधी लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 18, 2026 | 05:17 PM
माथेरानच्या शार्लोट तलावात कोट्यवधींचा गैरव्यवहार? गाळ न काढताच निधी लाटण्याचा आरोप

माथेरानच्या शार्लोट तलावात कोट्यवधींचा गैरव्यवहार? गाळ न काढताच निधी लाटण्याचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • माथेरान शारलोट लेक तलावातील गाळ ठेकेदाराच्या आर्थिक फायद्यासाठी
  • गाळ न काढताच निधी करण्याचा डाव
  • मनोज खेडकर यांचा आरोप
माथेरान: माथेरान येथील ब्रिटिश कालीन शार्लोट लेक या तलावाचे मागील तीन वर्षापासून संवर्धनाचे काम सुरू आहे. पावसाळा नजरेसमोर ठेवून गेली काही महिने तलावातील गाळ काढण्यात येत नव्हता.दरम्यान तलावातील पाणी सोडल्यानंतर त्या तलावात गाळ काढून टाकण्यासाठी 60 टक्के निधी राखीव ठेवण्यात आला होता.तो निधी तलावातील गाळ न काढताच लाटण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न पाणी सोडल्यावर माती देखील पाण्याबरोबर वाहून जाईल आणि आपल्याला गाळ काढला असल्याचे दाखवून निधी लाटण्याचे कारस्थान सध्या सुरू असल्याचा दावा माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी केला आहे.

Matheran News : अखेर मुहुर्त लागलाच; माथेरान नेरळ मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सुरू

माथेरान शहरात पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या शार्लोट लेक मधील पाण्याची साठवण क्षमता जंगलातील गाळ,माती वाहून आल्याने कमी झाली आहे.पावसाळ्यामध्ये शार्लोट तलावातून पाणी शहरात वितरित केला जातो.गाळ काढल्याने तलावाची क्षमता वाढावी यासाठी माथेरान नगरपरिषदेचे मालकीच्या शार्लोट लेक तलावाचे संवर्धन करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या अमृत-२ कार्यक्रमांतर्गत मंजूर झाला आहे.माथेरान नगरपरिषदेकडून माथेरान शार्लोट तलाव सुशोभिकरण करणे या कामाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. सदर कामासाठी ४९९.८२ लक्ष किंमतीच्या अंदाजपत्रकास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून 2023 मध्ये मान्यता देण्यात आली आहे.या अंदाजपत्रकानुसार तलावातील गाळ काढण्याचे आणि वाहतूक परिसरातील जंगलात टाकणे तसेच सदर तलावातील गेट आणि ब्रीजची बाजू दुरुस्ती करीताची तरतूद आहे.सदर कामास प्रशासकीय मंजूरी मिळाल्याचे मिळाली असून माथेरान नगरपरिषदेस राज्य शासनाने राज्य सरोवर संवर्धन योजनेतंर्गत माथेरान येथील शार्लोट तलावास पर्यावरणदृष्ट्या संवर्धन व संरक्षण करण्याचे काम केले जाणार होते.

सध्या माथेरान शार्लोट तलावामध्ये अंदाजे १५ फुट इतका गाळ असण्याची शक्यता आहे.काही दिवसांनी पाऊस सुरू होणार असून पावसाळा सुरू झाल्यानंतर शार्लोट लेक रिकामा काढण्याचा घाट घातला जात आहे.पहिल्या पावसानंतर शारलोट लेक मधील उरले सुरले पाणी तलावातील पाणी सोडले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या तलावातील गाळ 2013 मध्ये do नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून श्रीसदयांनी श्रमदान करून काढले होते.त्यानंतर लेक मधील माती गाळ आणि दगड काढण्यात आलेले नाहीत. लेक चे संवर्धन कामासाठी पाच कोटींचा निधी मंजूर असून या कामामध्ये मुख्य काम हे माती गाळ काढणे ही होते.काढलेली माती आजूबाजूच्या जंगलात झाडांच्या मुळं मजबूत करण्यासाठी टाकण्याचे काम होते.मात्र ठेकेदार कंपनी वर नगरपरिषद मेहेरबान असल्याने इतकी वर्षे झाली तरी तलावातून माती काही काढण्यात येत नाही.ठेकेदारावर देखील पालिका दबाव टाकत नसल्याने माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी संशय व्यक्त केला आहे.

पाणी सोडून निधी लाटण्याचे डाव

तलावातील उरलेसुरले पाणी पावसाळा सुरू झाल्यावर सोडून द्यायचे आणि त्या पाण्याबरोबर तलावातील गाळ देखील वाहून जाईल.त्याचा फायदा तलावातील गाळ काढण्याचे काम शिल्लक राहणार नाही आणि त्यामुळे गाळ काढण्यासाठी असलेला करोडींचा निधी गाळ न काढताच आयता ठेकेदाराला मिळू शकतो.हा निधी ठेकेदार पालिकेच्या अधिकाऱ्यांशी साटेलोटे करून करण्याचा शक्यता आहे असा भिती माजी नगराध्यक्ष खेडकर व्यक्त करीत असल्याने माथेरान मध्ये खळबळ मजली आहे.

आजपासून पुन्हा सुरू होणार नेरळ-माथेरान टॉय ट्रेन , जाणून घ्या टाइम टेबल आणि बुकिंग डिटेल्स

Web Title: Matheran charlotte lake desilting work irregularities fund misuse allegation by former mayor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • maharashtra
  • Matheran
  • matheran news

संबंधित बातम्या

Karjat News: दीड महिन्यानंतर शिंगढोळ गावात उजेड; स्थानिकांच्या प्रयत्नांतून नवीन रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरू
1

Karjat News: दीड महिन्यानंतर शिंगढोळ गावात उजेड; स्थानिकांच्या प्रयत्नांतून नवीन रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरू

Matheran News: विकासकामांना मिळणार गती; माथेरानसाठी मोठ्या निधीची आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा
2

Matheran News: विकासकामांना मिळणार गती; माथेरानसाठी मोठ्या निधीची आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा

Bhiwandi building collapse: 10 जणांच्या मृत्यूनंतर संताप; महापालिकेत राष्ट्रवादीचा हल्लाबोल, काँग्रेस कार्यालयासमोर घोषणाबाजी
3

Bhiwandi building collapse: 10 जणांच्या मृत्यूनंतर संताप; महापालिकेत राष्ट्रवादीचा हल्लाबोल, काँग्रेस कार्यालयासमोर घोषणाबाजी

Gondiya News: संतप्त विद्यार्थ्यांनी रोखली लालपरी! धापेवाडा येथे आंदोलन; वाहतूक विस्कळीत, अतिरिक्त बससेवेची मागणी
4

Gondiya News: संतप्त विद्यार्थ्यांनी रोखली लालपरी! धापेवाडा येथे आंदोलन; वाहतूक विस्कळीत, अतिरिक्त बससेवेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.