Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेकॉर्डब्रेक पावसाचा माथेरानला फटका, शारलोट लेक ते सनसेट पॉईंट रस्ते खराब,पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नगरपरिषदेचा महत्त्वाचा निर्णय

Matheran News : माथेरानमध्ये झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे शारलोट लेक, इको पॉईंट, सनसेट पॉईंटसह अनेक प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यांचे मोजमाप घेतले असून नगरपरिषद बांधकाम विभागाला तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 18, 2026 | 01:23 PM
रेकॉर्डब्रेक पावसाचा माथेरानला फटका, शारलोट लेक ते सनसेट पॉईंट रस्ते खराब,पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नगरपरिषदेचा महत्त्वाचा निर्णय

रेकॉर्डब्रेक पावसाचा माथेरानला फटका, शारलोट लेक ते सनसेट पॉईंट रस्ते खराब,पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नगरपरिषदेचा महत्त्वाचा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • रेकॉर्डब्रेक पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची नगराध्यक्ष कडून पाहणी
  • तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश
  • पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नगरपरिषदेचा महत्त्वाचा निर्णय
माथेरान : रेकॉर्डब्रेक पावसानंतर माथेरानचे रस्ते उखडले असून त्या सर्व रस्त्यांची माथेरान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी पाहणी केली. त्यानंतर नगरपरिषद बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी मोजमाप देखील घेतली आहे.दरम्याना शहरातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या आठवड्यात माथेरानमध्ये झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. विशेषतः शारलोट लेक, इको पॉईंट, सनसेट पॉईंट आणि इतर प्रमुख पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते खराब झाल्याने पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना चालताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर माथेरान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. विविध ठिकाणी खराब झालेल्या रस्त्यांचे मोजमाप घेण्यात आले तसेच दुरुस्तीच्या कामासाठी आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यांची दुरुस्ती तातडीने सुरू करण्याचे आणि कामात कोणताही विलंब होऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

 

Matheran News : माथेरानच्या शार्लोट तलावात कोट्यवधींचा गैरव्यवहार? गाळ न काढताच निधी लाटण्याचा आरोप

माथेरान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेली रस्त्यांची पाहणी केली. माथेरानमधील अनेक प्रमुख रस्त्यांचे नुकसान ग्रस्त असून नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून खराब झालेल्या रस्त्यांचे मोजमाप घेतले. पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्राधान्याने डब्लूबीएम पद्धतीने रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल. ही कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे. दरम्यान, पावसामुळे बाधित झालेले हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त व्हावेत, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांकडून व्यक्त केली जात आहे.त्यामुळे आता नगरपरिषदेच्या कार्यवाहीकडे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Matheran Mini Train : पर्यटकांचा लाडका प्रवास थांबला! आजपासून माथेरानची मिनी ट्रेन पावसाळी सुट्टीवर; १५ ऑक्टोबरपर्यंत सेवा बंद

Web Title: Matheran roads damaged after record rain chairman chandrakant chaudhari inspection road repair orders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • maharashtra
  • matheran news
  • tourism

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.