Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: पाहणी दौरे अन् आश्वासनांची बरसात; मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था कायम, गणेशभक्तांचा यंदाही खड्ड्यांतूनच प्रवास?

मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम गेल्या 13 वर्षांपासून रखडले आहे. वडखळ जवळी अलिबागकडे जाण्यासाठी महामार्गावरुन उतरण्यासाठी असलेल्या सर्विस रोडची चाळण झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 19, 2026 | 02:56 PM
Raigad News: पाहणी दौरे अन् आश्वासनांची बरसात; मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था कायम, गणेशभक्तांचा यंदाही खड्ड्यांतूनच प्रवास?

Raigad News: पाहणी दौरे अन् आश्वासनांची बरसात; मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था कायम, गणेशभक्तांचा यंदाही खड्ड्यांतूनच प्रवास?

Follow Us
Follow Us:
  • मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या 13 वर्षांपासून रखडले असून, सर्व्हिस रोडचीही मोठ्या खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे.
  • वडखळजवळील सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, प्रवाशांना धक्के आणि त्रास सहन करावा लागत आहे.
  • गणेशोत्सवापूर्वी महामार्गाचे काम पूर्ण करण्याच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा आरोप होत आहे.
पेण: दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवाला एक महिना शिल्लक असताना अनेक पाहणी दौरे करून गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाचे तसेच सर्विस रोडचे काम पूर्ण होईल अशा वलग्ना करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या वलग्नाच राहतील, अशी स्थिती मुंबई मुंबई – गोवा महामार्गावर दिसून येत आहे. चौपदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे झाली सुरु असुन हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याचे अनेक दाखले प्रवाशी आणि वाहन चालकांसमोर आले.

मुंबई महापालिका मुख्यालय आता ‘AI’च्या निगराणीखाली; जुन्या इमारतीत बसणार ८७ अत्याधुनिक CCTV

वडखळ जवळी अलिबागकडे जाण्यासाठी महामार्गावरुन उतरण्यासाठी असलेल्या सर्विस रोडची चाळण झाली आहे. मोठे खड्डे असुन गणेशभक्तांना खड्ड्यातुन प्रवास करावा लागणार आहे. या भल्यामोठ्या खड्यांतुन वाहन चालवताना चालकाला कसरत करावी लागत आहे. काही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मणक्याचे व कमरेचे आजाराला सामोरे जावे लागत आहे. सर्व सर्विस रोडचे काम तर पूर्ण झाले नाहीच. शिवाय जे काही काम झाले आहे, त्या कामाची दयनीय अवस्था झाली असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

१३ वर्षांपासून हायवेवर खड्डे

पेव्हर ब्लॉक टाकल्याने महामार्गाची दुरावस्था झाली आहे. चुकीची कामाची पद्धत, बांधकाम मंत्री, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधीत अधिकारी यांचे झालेले दुर्लक्ष यामुळे या महामार्गाच्या कामात अनेक प्रकारचे अडथळे येत आहेत. मागील तेरा वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गाला मोठ्या प्रमाणात खड्डे देखील पडले आहेत. सर्विस रोड देखील खड्ड्यांमध्ये गेल्याने स्थानिकांची एक प्रकारे दिशाभूलच झाली आहे.

जेलमधील गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय; जामीन, जेल कोर्ट आणि नव्या कारागृहांवर भर… सरकारचा नवा प्लॅन

राजकीय श्रेय घेण्याशिवाय काही केले नसल्याचा आरोप

पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धूळ खात प्रवास केल्याशिवाय प्रवाशांचा प्रवासच पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीत काम अर्धवट असुन देखील काम पूर्ण झाल्याचे बॅनर्स झळकावून राजकीय श्रेय घेण्यापलीकडे काहीच केले नसल्याचे सर्वज्ञात आहे. अशा परिस्थितीत ज्या गणेशोत्सव काळात अनेक फेऱ्या मारून आम्ही या महामार्गावर किती लक्ष ठेऊन आहोत हे दाखवून देणारे बॅनर मात्र झळकत असल्याचे दिसत आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mumbai goa highway work still incomplete after 13 years huge potholes trouble ganeshotsav travellers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral Pune Donje: नाना पाटेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
1

Nana Patekar Funeral Pune Donje: नाना पाटेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी
2

Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही
3

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही

Lifestyle News: सिगारेट ओढता? मग रक्तवाहिन्यांवरही होऊ शकतो ‘हा’ मोठा परिणाम; तज्ज्ञांचा इशारा
4

Lifestyle News: सिगारेट ओढता? मग रक्तवाहिन्यांवरही होऊ शकतो ‘हा’ मोठा परिणाम; तज्ज्ञांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.