Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

karjat Panchayat Samiti सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता घारे, तर उप सभापती पदावर चित्रा ठाकरे

कर्जत परिवर्तन आघाडीचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले. उपसभापती पदाची निवडणूक कर्जत पंचायत समिती कार्यालयात झाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 11, 2026 | 07:29 PM
karjat Panchayat Samiti सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता घारे, तर उप सभापती पदावर चित्रा ठाकरे

karjat Panchayat Samiti सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता घारे, तर उप सभापती पदावर चित्रा ठाकरे

Follow Us
Follow Us:

कर्जत : कर्जत पंचायत समितीच्या सभापती आणि उप सभापती पदाच्या निवडणुकीत कर्जत परिवर्तन आघाडीचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले. सभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नमिता सुधाकर घारे तर उप सभापती पदी शिवसेना ठाकरे गटाच्या चित्रा जगदीश ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली.

कर्जत पंचायत समितीच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक कर्जत पंचायत समिती कार्यालयात झाली. पिठासीन अधिकारी तालुक्याचे तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांच्याकडे निर्धारित वेळेत नामांकन अर्ज दाखल झाले. सभापती पदासाठी बीड बुद्रुक पंचायत समिती गणाच्या सदस्या नमिता सुधाकर घारे यांनी उप सभापती पदासाठी मोठे वेणगाव गणातून विजयी झालेल्या चित्रा जगदीश ठाकरे यांचे अर्ज प्राप्त झाले होते. दुपारी दोन वाजता विशेष सभा सुरू झाली त्यावेळी दाखल झालेल्या दोन्ही अर्जांची छाननी करण्यात आली.त्यावेळी सभापती पदासाठी पंचायत समिती सदस्य महेश खारीक हे सूचक असलेला नमिता सुधाकर घारे यांचा सभापती पदाचा अर्ज वैद्य ठरला.

Karjat News: कर्जतमध्ये प्रवृत्ती, विकृती विरुद्ध परिवर्तन, सुनील तटकरे यांची माहिती

तर पंचायत समिती सदस्य नमिता लहू श्रीखंडे यांचा सूचक असलेला उपसभापती पदाचा चित्रा जगदीश ठाकरे यांचा अर्ज छाननी मध्ये वैद्य ठरला.त्यानंतर पिठासीन अधिकारी डॉ धनंजय जाधव यांनी माघार घेण्यासाठी दहा मिनिटांनी मुदत देण्यात आली. मात्र कोणीही अर्ज मागे घेतला नसल्याने शेवटी पिठासीन अधिकारी जाधव यांनी सभापती पदावर नमिता सुधाकर घारे यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे तर उप सभापती पदावर चित्रा जगदीश ठाकरे यांची बिनविरोध झाली असल्याचे जाहीर करण्यात आले.सभापती आणि उप सभापती पदाच्या निवडणुकीत पिठासीन अधिकारी डॉ धनंजय जाधव यांना तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी सहकार्य केले.

या विशेष बैठकीला पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य कमलाबाई शिंगवा,अक्षय तिटकारे,कविता पादीर,नमिता श्रीखंडे,भगवान चंचे,महेश खारीक,नितीन धुळे, सुषमा पवाळी,तसेच नमिता घारे,चित्रा ठाकरे आदी दहा सदस्य उपस्थित होते.विरोधी पक्षाचे दोन्ही सदस्य अनुपस्थित होते.

Thane News: वाहनचालकांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर वाहतुकीचे निर्बंध, मेट्रो-१२ कामामुळे ‘या’ वेळेत रस्ता बंद

Web Title: Namita ghare of the nationalist congress party as president of karjat panchayat samiti and chitra thakre as vice president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • Karjat
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
3

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.