Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Poladpur Bus Stand : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर बस स्थानकाची नवीन इमारत उभारण्यात आली असली तरी मुतारीचे सांडपाणी उघड्यावर वाहत असल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 30, 2026 | 04:41 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • प्रवाशांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्य धोक्यात  
  • मूलभूत सुविधा तसेच देखभालीकडे दुर्लक्ष   
  •  ‘इमारत नवी मात्र समस्या जुनी’
Poladpur Bus Stand : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर बस स्थानकातून दररोज हजारो प्रवासी एसटी बसने प्रवास करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी पोलादपूर बस स्थानकात नवीन इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे लोकार्पण रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले होते. नवीन इमारतीमध्ये सुसज्ज शौचालय, स्त्रीयांसाठी स्तनपान माता कक्ष, हिरकणी कक्ष, उपहारगृह, मेडिकल कक्ष अश्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पण बस स्थानकातील मुतारीचे सांडपाणी उघड्यावर वाहत असल्याने स्थानिकांना आणि प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

Sindhudurg To Buy Fish : गणपती विसर्जनानंतर सिंधुदुर्गात मासे खरेदीसाठी मोठी गर्दी ….

प्रवाशांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्य धोक्यात

पोलादपूर बस स्थानकात नवीन इमारत उभारण्यात आली; त्या सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने बस स्थानक परिसरातील परिस्थिती आणि बस स्थानकातील स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. विशेषतः प्रवाशांची मोठी वर्दळ पोलादपूर बस स्थानकात होत असते; या  ठिकाणी सांडपाणी उघड्यावर जाणे हे प्रवाशांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही चिंतेचे बाब ठरत आहे.

मूलभूत सुविधा तसेच देखभालीकडे दुर्लक्ष

पोलादपूर बस स्थानकात नवीन इमारत उभारण्यात आली असून प्रवासी आणि स्थानिक नागरिक मूलभूत सुविधा मिळत नसल्याने, तसेच देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांकडुन तक्रार व्यक्त केली जात आहे. त्यातच नवीन इमारतीतील वैद्यकीय कक्ष आणि उपहारगृह अद्याप प्रवाशांच्या सेवेसाठी बंद असल्याने उपलब्ध सुविधेचा पूर्ण लाभ प्रवाशांना मिळत नाही आहे….

 ‘इमारत नवी मात्र समस्या जुनी’

‘इमारत नवी मात्र समस्या जुनी’ अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत असून मुतारीच्या सांडपाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून परिसराची नियमित स्वच्छता व देखभाल करण्याची मागणी प्रवासी करत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन प्रवाशांना दुर्गंधी व अस्वच्छतेपासून दिलासा द्यावा अशी मागणी आणि अपेक्षा प्रवासी करत आहे.

रायगड जिल्ह्यातील शेवटचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोलाद पूर बस स्थानकाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.पण या इमारतीच्या सांडपाण्याची उपाय योजना करता येईल का असा प्रश्न आता प्रवासी आणि स्थानिक नागरिक करत आहे.

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

Web Title: Poladpur bus stand open sewage passenger health concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • poladpur news
  • raigad
  • Raigad News

संबंधित बातम्या

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
1

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना
2

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना

Maharashtra Drought: २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी मोठा ॲक्शन प्लॅन, भरत गोगावले म्हणाले…
3

Maharashtra Drought: २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी मोठा ॲक्शन प्लॅन, भरत गोगावले म्हणाले…

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक;  दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन
4

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक; दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.