Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! शेकाप-शिंदे गट मोट बांधण्याच्या चर्चा, युतीबाबत संभ्रम कायम

शिवसेना शिंदे गट निर्णायक यश मिळविण्यासाठी भाजपा आणि शेकाप यांना एकत्र घेण्याच्या प्रयत्नात आहे. कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेचे सहा गट असून कर्जत पंचायत समितीचे १२ गण आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 26, 2026 | 01:28 PM
Raigad News: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! शेकाप-शिंदे गट मोट बांधण्याच्या चर्चा, युतीबाबत संभ्रम कायम

Raigad News: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! शेकाप-शिंदे गट मोट बांधण्याच्या चर्चा, युतीबाबत संभ्रम कायम

Follow Us
Close
Follow Us:
  • भाजपा एका जिल्हा परिषद गटासाठी आग्रही
  • राजकीय पक्ष युती घडवून आणण्यासाठी उत्सुक
  • उकरूलमध्ये शिंदे गटाने उमेदवार दिला नाही
कर्जत: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी युतीची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना शिंदे गट अनेक पक्षांची मोट बांधण्याच्या तयारीत असून भाजपा एका जिल्हा परिषद गटासाठी आग्रही असल्याने युतीची अधिकृत घोषणा होत नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शेकाप शिंदे गटामध्ये युतीची सहकारी असणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. परंतु युतीची अधिकृत घोषणा काही झाली नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहे.

KDMC Mayoral Election : कल्याण-डोंबिवलीत महापौरपदाचा ‘अडीच वर्षांचा’ फॉर्म्युला जाहीर; ३ फेब्रुवारीला विशेष सभा

कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेचे सहा गट असून कर्जत पंचायत समितीचे १२ गण आहेत. या निवडणुकीसाठी २७ जानेवारी ही नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या कालावधीत राजकीय पक्ष युती घडवून आणण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहेत.  (फोटो सौजन्य – AI Created)

यातील उकरूलमध्ये शिंदे गटाने उमेदवार देखील दिला नाही. तर नेरळ आणि दामत गणातील उमेदवार माघार घेणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र भाजपाकडून चार जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्यातील एक गट युतीमध्ये मिळावा यासाठी भाजप आग्रही आहे. एकही जिल्हा परिषद गट मिळाला नाही तर कदाचित भाजपा उमेदवार आपले अर्ज कायम ठेवण्याची भीती शिंदे गटाला आहे. मागील वेळी दोन जिल्हा परिषद गटामध्ये विजय मिळविणाऱ्या शेकापला शिंदे गटाने कर्जत पंचायत समितीचे तीन गण दिल्याची चर्चा आहे. त्यात पोशीर, कळंब आणि पाथरज असे तीन गण देण्यात येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात असून या तिन्ही जागा महिलांसाठी राखीव आहेत.

मात्र शेकापने एकही जिल्हा परिषद गटासाठी उमेदवार दिला नव्हता आणि त्यामुळे शेकापकडून ही युती मान्य असल्याचे जवळपास नक्की आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये यावेळी शेकाप नाही, हे जवळपास नक्की आहे. परंतु कर्जतमध्ये शिंदे गट, भाजपा आणि शेकाप युतीची बोलणी अंतिम टप्प्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचाच..; कोश्यारींच्या पद्मभूषण पुरस्कारावरून संजय राऊतांनी भाजपवर तोफ डागली

प्रत्येकी तीन-तीन जागा दिल्याच्या चर्चा जोरात

शिवसेना शिंदे गट निर्णायक यश मिळविण्यासाठी भाजपा आणि शेकाप यांना एकत्र घेण्याच्या प्रयत्नात आहे. शिंदे गटाकडून भाजपा आणि शेकाप यांना कर्जत पंचायत समितीमध्ये प्रत्त्येकी तीन-तीन जागा दिल्या असल्याचे बोलले जात आहे. पण भाजपा एका जिल्हा परिषद गटासाठी उत्सुक असल्याने युतीची अधिकृत घोषणा होण्यात उशीर होत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना शिंदे गटाकडून भाजपाला तीन गण युतीमध्ये देण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यात नेरळ गण, दामत गण आणि उकरूल गाण यांचा समावेश आहे. त्यातील नेरळ आणि दामत है दोन गण सर्वसाधारण असून उकरूल गाण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Political buzz in maharashtra as shekap shinde group alliance talks gain momentum uncertainty persists raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • BJP
  • Karjat
  • raigad

संबंधित बातम्या

Latur Political News: औसात ‘उबाठा’ सेनेला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्ते BJP च्या वाटेवर
1

Latur Political News: औसात ‘उबाठा’ सेनेला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्ते BJP च्या वाटेवर

Panvel Municipal Corporation: राष्ट्रवादीचा गड कोसळला; पनवेल महापालिकेत फुलले कमळ आणि धनुष्यबाण
2

Panvel Municipal Corporation: राष्ट्रवादीचा गड कोसळला; पनवेल महापालिकेत फुलले कमळ आणि धनुष्यबाण

मायणी गटात कोण कोणाला चेकमेट देणार? लढत चौरंगी होणार की दुरंगी? ‘या’ तारखेला होणार स्पष्ट
3

मायणी गटात कोण कोणाला चेकमेट देणार? लढत चौरंगी होणार की दुरंगी? ‘या’ तारखेला होणार स्पष्ट

वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!
4

वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.