Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : अजित पवार यांचा अस्थिकलश खोपोलीकडे रवाना; कार्यकर्त्यांना घेता येणार दर्शन

जितदादा पवार यांच्या निधनानंतर शोकसागरात बुडालेले कार्यकर्ते आणि राज्यातील जनता अजूनही दुःखात आहे. अजितदादा यांच्या अस्थी असलेला कलश कर्जत तालुक्यात आल्यानंतर शेकडो नागरिक तसेच कार्यकर्त्यांनी अस्थी कलशाचे दर्शन घेतले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 03, 2026 | 03:04 PM
Raigad News : अजित पवार यांचा अस्थिकलश खोपोलीकडे रवाना; कार्यकर्त्यांना घेता येणार दर्शन
Follow Us
Follow Us:
  • अजित पवार यांचा अस्थिकलश कर्जतहून खोपोलीकडे रवाना
  • कार्यकर्त्यांना घेता येणार दर्शन
खोपोली/संतोष पेरणे :  अजितदादा पवार यांच्या निधनानंतर शोकसागरात बुडालेले कार्यकर्ते आणि राज्यातील जनता अजूनही दुःखात आहे. अजितदादा यांच्या अस्थी असलेला कलश कर्जत तालुक्यात आल्यानंतर शेकडो नागरिक तसेच कार्यकर्त्यांनी अस्थी कलशाचे दर्शन घेतले.तर आज हा अस्थी कलश फुलांनी सजवलेल्या रथामधून खोपोली येथे नेण्यात आला त्यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे दिवंगत उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कार नंतर एकत्रित करण्यात आलेल्या अस्थी यांचे दर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सार्वजनिक केले आहे.रायगड जिल्ह्यासाठी बारामती येथून निघालेला रथ काल कर्जत येथे आला होता.हा अस्थी कलश आज कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांना दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.

सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी शोक व्यक्त करीत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांच्याकडून कर्जत येथून हा अस्थी कलश फुलांनी सजवलेल्या रथामधून खोपोलीनंतर खालापूर असा पुढे रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांना अंतिम दर्शन घेण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती दिली. तसेच श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे त्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार असून रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते तेथे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती दिली.

NCP Merger News: अजित पवारांची ‘शेवटची इच्छा’ पूर्ण होणार; निकटवर्तीयांचा खळबळजनक दावा

कर्जत येथील राष्ट्रवादी भवन येथे अस्थी कलश दर्शन प्रसंगी कर्जत नगरपरिषद अध्यक्ष पुष्पा दगडे,उप नगराध्यक्ष संतोष पाटील, गटनेते महेंद्र चंदन तसेच बहुसंख्य नगरसेवक नगरसेविका यांची उपस्थिती होती.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव,जिल्हा सरचिटणीस एकनाथ धुळे,माजी सरपंच विलास माळी,तालुका कार्याध्यक्ष मधुकर घारे,माजी उप नगराध्यक्ष अशोक राऊत आदी सह ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.तेथे ठेवण्यात आलेल्या कलशाचे दर्शन घेऊन झाल्यावर जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी हा कलश फुलांनी सजवलेल्या रथ मध्ये ठेवला.त्यानंतर हा रथ कार्यकर्त्यांच्या अनेक गाड्यांच्या ताफ्यासह खोपोली खालापूर येथे निघाला आहे.आता हा रथ पुढील काही दिवस कर्जत तालुक्यातील प्रमूख शहरांमध्ये नेला जाणार आहे.

Sunil Tatkare on Both NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बारामतीत झालेली बैठक; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा

 

Web Title: Raigad news ajit pawars ashes left for khopoli from karjat workers will be able to have darshan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • political news
  • Raigad News

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
2

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
3

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.