Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad : कर्जतमध्ये वनविभागाचा अनोखा उपक्रम ; ग्रामस्थांसाठी केलं जंगलसफारीचं आयोजन

कर्जत पश्चिम विभागाचे वनपरिक्षेत्रपाल समीर खेडकर यांनी आपल्या विभागातील शेतकरी,विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांना आपल्या भागातील जंगलाची माहिती व्हावी यासाठी जंगल भ्रमंतीसारखा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 22, 2025 | 06:27 PM
Raigad : कर्जतमध्ये वनविभागाचा अनोखा उपक्रम ; ग्रामस्थांसाठी केलं जंगलसफारीचं आयोजन
Follow Us
Follow Us:

कर्जत/  संतोष पेरणे : कर्जत तालुक्यातील किरवली भागातील जंगलाची माहिती सर्वांना व्हावी आणि जंगल राखण्यासाठी ग्रामस्थांची मदत व्हावी यासाठी जंगल भ्रमंती सारखा आगळावेगळा उपक्रम वन विभागाने राबविला आहे. वन विभागाच्या कर्जत पश्चिम वनक्षेत्रात ही वन भ्रमंती ठेवण्यात आली होती आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांनी जंगल भ्रमंतीचा आनंद घेतला.

Karjat : माथेरानमध्ये सुरू होणार ई रिक्षा, न्यायालयाचे पालिकेला आदेश

कर्जत पश्चिम विभागाचे वनपरिक्षेत्रपाल समीर खेडकर यांनी आपल्या विभागातील शेतकरी,विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांना आपल्या भागातील जंगलाची माहिती व्हावी यासाठी जंगल भ्रमंतीसारखा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. यावेळी हा उपक्रम राबविण्यास सुरुवात करताना किरवली येथील वन जमीन सर्व्हे नंबर 53 मध्ये झालेल्या घनदाट जंगलात ग्रामस्थांना नेले.  डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून त्या सर्व्हे नंबर मध्ये 10 वर्षापूर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यानिमित्ताने मोठी झाडी तेथे वाढली असून त्यात प्रामुख्याने औषधी झाडे यांची लागवड असल्याने लोकसहभागातून लागवड केलेल्या आणि डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य यांनी संवर्धन केलेल्या जंगलाची पाहणी या जंगल भ्रमंती मध्ये करण्यात आली. जागतिक वन दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून किरवली येथे मोठ्या संख्येने ग्रामस्थ या जंगल भ्रमंती मध्ये सहभागी झाले होते.

 

Raigad : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ! माथेरानमधील पर्यटन पुन्हा सुरू …

किरवली सर्व्हे नंबर 53 या वन क्षेत्रामध्ये जंगल फिरती केली विविध प्रजातींच्या झाडाची माहिती देण्यात आली.या क्षेत्रात आढळणारे वन्यप्राणी तसेच मनुष्य आणि वन्यप्राणी यांचे संवर्धन कशा प्रकारे केले पाहिजे याबाबत माहिती देण्यात आली.त्याचवेळी अवैध वृक्षतोड,अवैध शिकार,अवैध उत्खन्न आणि वणवा प्रतिबंधात्मक उपाय बाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले.तसेच त्या ठिकाणी असलेले प्रत्येक झाड जगविण्याची सर्वांनी एकत्र मिळून सहकार्य केले पाहिजे असे आवाहन जागतिक वन दिनानिमित्त आयोजित जंगल भ्रमंती मध्ये वनक्षेत्रपाल समीर एस खेडेकर यांनी केले.यावेळी कर्जत (पश्चिम) वनपाल जितेंद्र चव्हाण तसेच वनरक्षक देवराज आदिवाड, वनकर्मचारी रविंद्र भोईर तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे शरद पवार हे उपस्थित होते.या जंगल भ्रमंती मध्ये मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी झाल्या होत्या.सहभागी लहान मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी वन अधिकारी यांना झाडांची विविध प्रकारची माहिती समजून घेतली आणि ही भ्रमंती एंजॉय केली.

 

Web Title: Raigad unique initiative of the forest department in karjat jungle safari organized for villagers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 06:27 PM

Topics:  

  • Karjat
  • Raigad News

संबंधित बातम्या

Raigad Politics : ‘भरत गोगावलेंनी तटकरेंच्या घरी जाणं उचित नाही’; गोगावले – तटकरे भेटीवर महेंद्र दळवी नाराज
1

Raigad Politics : ‘भरत गोगावलेंनी तटकरेंच्या घरी जाणं उचित नाही’; गोगावले – तटकरे भेटीवर महेंद्र दळवी नाराज

Raigad Crime: ओळखीच्याच तरुणानी केला घात; ५ जणांचा अल्पवयीन मुलीवर अत्य़ाचार,रायगड जिल्ह्यातील संतापजनक प्रकार
2

Raigad Crime: ओळखीच्याच तरुणानी केला घात; ५ जणांचा अल्पवयीन मुलीवर अत्य़ाचार,रायगड जिल्ह्यातील संतापजनक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.