Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer Potest : साजिद हसन मुश्रीफ यांनी खरेदी केलेल्या जमिनीतून शेतकऱ्यांना रस्ता नाही, उलट आरोप होत असल्याने शेतकरी संतप्त

मंत्रीपुत्र साजिद हसन मुश्रीफ यांनी खरेदी केलेल्या जमिनीतून शेतकऱ्यांना रस्ता मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. उलट शेतकऱ्यांवरच आरोप होत असल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 24, 2026 | 05:00 PM
साजिद हसन मुश्रीफ यांनी खरेदी केलेल्या जमिनीतून शेतकऱ्यांना रस्ता नाही, उलट आरोप होत असल्याने शेतकरी संतप्त

साजिद हसन मुश्रीफ यांनी खरेदी केलेल्या जमिनीतून शेतकऱ्यांना रस्ता नाही, उलट आरोप होत असल्याने शेतकरी संतप्त

Follow Us
Follow Us:
  • साजिद हसन मुश्रीफ यांनी खरेदी केलेल्या जमिनीतून शेतकऱ्यांना रस्ता नाही
  • उलट आरोप होत असल्याने शेतकरी संतप्त
  • आरोपांचे शेतकऱ्यांकडून खंडन
कर्जत: कर्जत तालुक्यातील पोशिर येथे असलेल्या राज्य सरकार मधील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या नाव असलेली जमीन प्रकरणाचा वाद आणखी वाढला आहे.तेथील जमिनीवर असलेल्या केअरटेकर करून प्रयत्न होत असल्याने स्थानिक शेतकरी संतप्त झाले आहेत.दरम्यान साजिद हसन मुश्रीफ यांच्या रखवालदार कडून करण्यात आलेल्या आरोपांचे शेतकऱ्यांकडून खंडन करण्यात आले.

पोशीर येथील शेतकरी यांना न्याय देण्यासाठी किसान क्रांती संघटना यांनी पत्रकार परिषद बोलवली होती. पत्रकार परिषदेत रोशन हबले यांनी कर्जत तालुक्यातील पोशीर गावांमधील शेतकऱ्याला रस्ता मिळावा यासाठी किसान क्रांती संघटना यांनी कर्जत तहसीलदार डॉ.धनंजय जाधव यांच्याकडे रीतसर अर्ज केला होता. त्यातच कळंब मंडल अधिकारी यांनी पंचनामा करून सादरी केले आहे. परंतु अद्याप त्याचे शेतकऱ्याला उत्तर मिळाले नाही. पोशीर येथील जमीन मालक साजिद हसिम मुश्रीफ यांच्या नावावर असून त्यांच्या जमिनीचे रखवालदार यांनी दगडी कुंपण यांची बांधकाम करून घेतले असून, शेतकऱ्यावर खोटे आरोपही करण्यात आले. त्यामध्ये पैशाच्या खंडणीसाठी, शेतकऱ्यांला फसवून जमीन हडप करण्याचा आरोप करण्यात आले. त्यानंतर शेतकरी रोशन परशुराम हाबळे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावर केलेल्या आरोपाचे खंडन करण्यात आले.

Satara News: शेतकऱ्यांसाठी दिलासा! खरीप हंगामासाठी खतांचा मुबलक साठा उपलब्ध

याबाबत पत्रकार परिषदेत रोशन परशुराम हाबले यांनी मी तहसीलदार यांना शेती करण्यासाठी मला रस्ता मिळावा यासाठी अर्ज केला आहे.यामध्ये कुठेही पैशाची मागणी केली नाही तरी हा खोटा आरोप करून माझे नाव बदनाम केले जात आहे.जमीन खरेदी पूर्ण व्यवहार करूनच केली आहे. त्या शेतकऱ्याला दारू पाजून मी ही जमीन खरेदी केली नाही. त्यासाठी शेतजमीन मालक स्वतः आले असून त्यांनीही याबद्दल आपले स्पष्ट मत मांडले आहे.फोनवरून धमक्याही देण्याचे काम करत असल्याचे मोबाईल रेकॉर्डिंग सादर करून रोशन हबले यांनी यावेळी पत्रकारांवर ऐकवले.तेथे दगडी कोट बांधून आमची अडवणूक करून आमची जमीन विकण्यास भाग पाडत आहेत. त्यांना आमची हवी असून जमीन विकावी यासाठी त्यांना वारंवार रस्ता अडवून त्रास दिला जात आहे तर आमच्यावर केलेले आरोप खोटे आहेत.

कोणत्याही प्रकारे खंडणी मागतली नाही किंवा आम्हाला कुठलीही खंडणी नको आमच जे पुर्वीचा शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. हा रस्ता आम्हाला खुला करून देण्यात यावा येवढीच आमची मागणी आहे. येथील रखवालदार यांनी जमिनी घेण्यासाठी मला दारू प्यायला नेले आणि शेजारी असलेल्या जमीन मालक महिला यांनी माझ्या कानाखाली मारली हे खोटे आरोप तेथील रखवालदार याने केले आहेत.

किसान क्रांती संघटना यांच्यामुळे पत्रकार परिषदेला उपस्थित राहून बाजू मांडत आहे.माझी फसवणूक झाली आहे हे बोलण्याचा अधिकार माझा आहे हा अधिकार यांना दिला कोणी?तसेच तेथील साजिद हसन मुश्रीफ यांचे रखवालदार यांनी जर आम्हाला किंवा कुंटुंबाला काही हानी पोहचवली तर या सर्व गोष्टींना जबाबदार मंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा असणार आहे. यांच्या बाबत पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करू असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. येणाऱ्या काळात जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर कर्जत तहसीलदार कार्यालय येथे आमरण उपोषण केले जाईल.

भाऊ खानविलकर.. प्रवक्ते किसान क्रांती संघटना

जिथे जिथे शेतकऱ्यांवर अन्याय होईल तेथे किसान क्रांती संघटना त्यांच्या पाठीशी उभे राहील, महाराष्ट्र शासनाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते खुले करण्यात येत आहेत. त्यातच शेतकऱ्याचा शेतीकडे जाण्याचा रस्ता अडवला जात आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी रस्ता अडवणूक केली जात आहे. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी अडवणूक केली जात असेल तर किसान क्रांती संघटना गप्प बसणार नाही.

मुंबईतील प्रदूषण मोजणी प्रकल्प ठप्प; ५ कोटींचे टेंडर रद्द, एअर क्वालिटी मॉनिटरिंग व्हॅन खरेदीला ब्रेक

Web Title: Sajid hasan mushrif land purchase farmers road access issue anger news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Farmers
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे
1

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल
2

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २१ वर्षांत ७८१ शेतकरी आत्महत्या! फक्त २ शेतकरी कुटुंबांनाच मदत; तब्बल ४७६ प्रकरणे ठरवली अपात्र
3

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २१ वर्षांत ७८१ शेतकरी आत्महत्या! फक्त २ शेतकरी कुटुंबांनाच मदत; तब्बल ४७६ प्रकरणे ठरवली अपात्र

Shevgaon Farmers: शेवगावात पावसाळ्यातच दुष्काळाचे सावट! तीन महिन्यांपासून पाऊस गायब; पिके करपली, शेतकरी हवालदिल
4

Shevgaon Farmers: शेवगावात पावसाळ्यातच दुष्काळाचे सावट! तीन महिन्यांपासून पाऊस गायब; पिके करपली, शेतकरी हवालदिल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.