Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News: कर्जत-खोपोली मार्गावरील धोकादायक अरुंद रस्ता पुन्हा ठरला जीवघेणा; वॅगनार-दुचाकीची भीषण धडक; महिलेचा जागीच मृत्यू

Karjat News: रायगड जिल्ह्यातील कर्जत-खोपोली महामार्गावरील पळसदरीजवळ वॅगनार कार आणि दुचाकीच्या भीषण धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. अर्धवट रस्ता, अरुंद मार्ग आणि अपुऱ्या सुरक्षा उपाययोजनांमुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी करत एमएसआरडीसीच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 06, 2026 | 05:24 PM
कर्जत-खोपोली मार्गावरील धोकादायक अरुंद रस्ता पुन्हा ठरला जीवघेणा; वॅगनार-दुचाकीची भीषण धडक; महिलेचा जागीच मृत्यू

कर्जत-खोपोली मार्गावरील धोकादायक अरुंद रस्ता पुन्हा ठरला जीवघेणा; वॅगनार-दुचाकीची भीषण धडक; महिलेचा जागीच मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • पळसदरीजवळ वॅगनार-दुचाकीची भीषण धडक
  • महिलेचा जागीच मृत्यू, अपूर्ण रस्त्यावर संताप
  • एमएसआरडीसीच्या अर्धवट रस्त्याचा आणखी एक बळी
कर्जत: रायगड जिल्ह्यातील कर्जत-खोपोली ५४८/अ महामार्गावरील (Karjat News) पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठाजवळ गुरुवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८ वाजता झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर प्रवास करणाऱ्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर अर्धवट राहिलेल्या रस्त्याच्या कामावर आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेवर स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीतील ताकई परिसरातील मित्रांचा एक गट साजगावमार्गे माथेरानकडे जात होता. त्याचवेळी पळसदरी येथील अरुंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या रोहित वाघमारे यांच्या दुचाकीची वॅगनार कारशी समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील अंबरनाथ येथील सोनाली या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर श्री स्वामी समर्थ मठाची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना उपजिल्हा रुग्णालय, कर्जत येथे हलविण्यात आले.

Karjat News: दीड महिन्यानंतर शिंगढोळ गावात उजेड; स्थानिकांच्या प्रयत्नांतून नवीन रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरू

या अपघातानंतर स्थानिकांनी एमएसआरडीसीच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कर्जत-खोपोली मार्गावरील अनेक ठिकाणी रस्ता अद्याप अर्धवट असून काही भागात अचानक रस्त्याची रुंदी कमी होते. याशिवाय इशारा फलक, सुरक्षा बॅरिकेड्स आणि रस्ते चिन्हांचा अभाव असल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, भूसंपादन प्रक्रियेत विलंब आणि शेतकऱ्यांना गेल्या दहा वर्षांपासून मोबदला न मिळाल्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे हा महामार्ग अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असून तो वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.

या मार्गावर यापूर्वीही अनेक गंभीर अपघात झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे “पळसदरीचा अर्धवट रस्ता आणखी किती बळी घेणार?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या प्रकरणी कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल करून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे.

Raigad News: धरणासाठी जमीन दिली, पण हक्क नाहीत; पाली-भूतीवली धरणग्रस्तांचा न्यायासाठी लढा, महसूल मंत्र्यांकडे निवेदन

Web Title: Woman killed in car bike collision near palasdari karjat locals blame incomplete msrdc road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Accident
  • Karjat
  • MSRDC

संबंधित बातम्या

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना
1

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात
2

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम!  पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…
3

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम! पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.