महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रकल्पांच्या सहज क्रियान्वयनाकरिता विस्तार करीत वेगवेगळे विभाग निर्माण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) द्वारे बांधल्या जाणाऱ्या वर्सोवा-वांद्रे सी लिंकबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्याची किंमत ६७८८ कोटींनी वाढली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ( msrdc) कोकण द्रुतगती महामार्ग आणि रेवस ते रेडी कोकण सागरी मार्गालगत १३ विकास केंद्रे (ग्रोथ सेंटर) विकसित करणार आहे.