Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway News : रेल्वे प्रवाशांना दिलासा! ‘या’ मार्गांवरील ‘समर स्पेशल’ गाड्यांच्या फेरीत वाढ

Summer Special Trains : मध्य रेल्वेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हिसार-खडकी आणि अजमेर-दौंड दरम्यान धावणाऱ्या उन्हाळी विशेष फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 25, 2026 | 04:04 PM
रेल्वेतून आता विनातिकीट प्रवास करू नकाच; दंडाच्या रकमेत झाली भलीमोठी वाढ

रेल्वेतून आता विनातिकीट प्रवास करू नकाच; दंडाच्या रकमेत झाली भलीमोठी वाढ

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी
  • हिसार-खडकी आणि अजमेर-दौंड समर स्पेशल गाड्यांच्या फेऱ्यात वाढ
  • जाणून घ्या
Railway News in Marathi : पुणे : रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची वाढणार प्रचंड गर्दी आणि प्रवासाचे नियजोन लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे आणि उत्तर पश्चिम रेल्वेने संपर्क साधून हिसार-खडकी आणि अजमेर-दौंड दरम्यान धावणाऱ्या उन्हाळी विशेष (Summer Special) गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय रेल्वे (Railway News) प्रशासनाने घेतला आहे. या गाड्या आता मे महिन्याअखेरपर्यंत धावणार असून, यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

हे देखील वाचा : Railway News : पुणेकरांसाठी मोठी संधी! ‘भारत गौरव’ ट्रेनने ५ तीर्थक्षेत्रांचे मिळणार दर्शन

हिसार-खडकी-हिसार साप्ताहिक विशेष (१० अतिरिक्त फेऱ्या) :

हिसार आणि पुणे परिसरातील खडकी दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही गाडी आता खालीलप्रमाणे वाढीव फेऱ्यांसह धावेल.

  • गाडी क्रमांक ०४७२५ हिसार-खडकी ही गाडी दि. २६ एप्रिलपर्यंत धावणार होती, आता ती दि.३१ मेपर्यंत (५ अतिरिक्त फेऱ्या) चालवण्यात येईल.
  • तर गाडी क्रमांक ०४७२६ खडकी-हिसार ही गाडी दि. २७ एप्रिलपर्यंत अधिसूचित केली होती. आता ही गाडी आता दि.१ जून २०२६ पर्यंत (५ अतिरिक्त फेऱ्या) धावणार आहे.
अजमेर-दौंड-अजमेर साप्ताहिक स्पेशल (१० अतिरिक्त फेऱ्या) :

राजस्थान आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या अजमेर-दौंड मार्गावरही प्रवाशांची मोठी गर्दी वाढली आहे. या मार्गावरील प्रवाशांची सोय व्हावी यासाठी मध्य रेल्वेने यामध्येही बदल केले आहेत. या गाडीच्या फेऱ्याही वाढवण्यात आल्या आहेत.

  • गाडी क्रमांक ०९६२५ अजमेर-दौंड ही गाडी दि. २३ एप्रिलपर्यंत नियोजित होती. परंतु आता प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी दि. २८ मे २०२६ पर्यंत (५ अतिरिक्त फेऱ्या) चालवली जाणार आहे.
  • तर गाडी क्रमांक ०९६२६ दौंड-अजमेर ही गाडी २४ एप्रिलपर्यंत अधिसूचित केली होती. आता ही गाडी आता दि. २९ मेपर्यंत (५ अतिरिक्त फेऱ्या) धावणार आहे.

प्रवाशांना होणार फायदा

मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे उन्बाळ्यात गाड्यांचे वेटिंग लिस्ट कमी होईल. यामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या पर्यटक आणि सुट्ट्यांसाठी  गावी जाणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होईल.  रेल्वे प्रशासनाच्या या तत्पर निर्णायमुळे उन्हाळी पर्यटनाचे नियोजन करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे प्रवाशांची ऐनवेळी होणारी धावपळही थांबेल.

हे देखील वाचा : Railway News : पुणे रेल्वे स्थानकाला RPF जवानांचे सुरक्षा कवच; हरवलेल्या ४१२ मुलांना केले पालकांकडे सुपूर्त

Web Title: Railway news hisarkhadki and ajmerdaund summer special trains extended trips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • Marathi News
  • Pune
  • Railway News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
2

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
3

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश
4

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.