Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राज कपूर! बस्स नाम ही काफी है”… बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा; ठाण्यात साकारले “महारांगोळी जन्म शताब्दी वंदन

संस्कार भारती कोकण प्रांत ठाणे महानगर समितीआणि श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय नववर्ष स्वागतयात्रेच्या निमित्ताने “महारांगोळी जन्म शताब्दी वंदन” हा सुंदर उपक्रम राबविण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 30, 2025 | 01:49 PM
"राज कपूर! बसं नाम ही काफी है"... बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा; ठाण्यात साकारले “महारांगोळी जन्म शताब्दी वंदन”

"राज कपूर! बसं नाम ही काफी है"... बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा; ठाण्यात साकारले “महारांगोळी जन्म शताब्दी वंदन”

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा काकडे :  बॉलीवूडचा सुवर्णकाळ ज्या अभिनेत्याच्या कारकिर्दीच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे असा प्रत्येकाला त्याच्या प्रेमात पाडणारा अभिनेता म्हणजे राज कपूर.  राज कपूरचे आजही लाखो चाहते आहेत. बॉवीवूड गाजवणाऱ्या या चॉकलेट हिरोच्या जन्मशताब्दी निमित्ताने ठाणे महानगपालिकेच्या वतीने “महारांगोळी जन्म शताब्दी वंदन हा उपक्रम राबविण्यात आला.  कला, संस्कृती आणि राजकारणाचा वारसा जपणरं शहर म्हणजे ठाणे. शहराची ही ओळख कायम ठेवण्यासाठी महानगरपालिका विविध कला आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करत असते.

Thane :चैत्र नवरात्रोत्सवाची मंगलमय सुरुवात; नववर्षाच्या पार्श्भभूमीवर ठाण्यात भव्य शोभा यात्रा

संस्कार भारती कोकण प्रांत ठाणे महानगर समिती, ठाणे महानगरपालिका, आणि श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय नववर्ष स्वागतयात्रेच्या निमित्ताने “महारांगोळी जन्म शताब्दी वंदन” हा सुंदर उपक्रम साकारला गेला. भारतीय संस्कृतीतील विविध रंगछटा आणि परंपरेचे सौंदर्य या महारांगोळीच्या माध्यमातून उलगडले गेले.यंदा राज कपूर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारी विशेष रांगोळी साकारण्यात आली, ज्यामधून त्यांच्या अजरामर योगदानाचे दृश्यरूप पाहायला मिळाले.तसेच ठाणे फोटो सर्कल आयोजित छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

ढोलताशांचा गजर अन् मराठमोठा उत्साह! ठाण्यातल्या शोभायात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी

गुढीपाडव्याच्या मिरवणुकीतील फोटो आणि आकर्षीत व्यंग चित्रांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे.यावेळी रंगोली प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी पितांबरी समूहाचे प्रमुख रवींद्र प्रभुदेसाई, टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजयजी वाघुले, आमदार संजयजी केळकर, प्रदेश सरचिटणीस माधवीताई नाईक, ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष अमित वाघचौरे, अंजली गांगल, वृषाली वाघुले, अश्विनी बापट आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय कला, संस्कृती आणि परंपरेचा अभिमान साजरा सदर प्रदर्शन 30 मार्च पर्यंत नागरिकांसाठी खुले आहे, ठाणेकरांनी आवर्जून ह्या उपक्रमाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Web Title: Raj kapoor just the name is enough remembering the legendary bollywood actor maharangoli birth centenary vandana created in thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 01:49 PM

Topics:  

  • art festival
  • Bollywood
  • thane

संबंधित बातम्या

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो
1

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
2

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!
3

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
4

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.