Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray Birthday: मनसेप्रमुखांचा ‘राज’कीय प्रवास, शिवसेना सोडून का निर्माण केली महाराष्ट्र नवनिर्माण सेना!

Raj Thackeray Birthday : आक्रमक नेता अशी ओळख असलेले राज ठाकरे यांचा आज, 14 जून रोजी वाढदिवस आहे. 14 जून 1968 रोजी जन्मलेले राज ठाकरे आज 57 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 14, 2025 | 12:51 PM
मनसेप्रमुखांचा 'राज'कीय प्रवास, शिवसेना सोडून का निर्माण केली महाराष्ट्र नवनिर्माण सेना! (फोटो सौजन्य-X)

मनसेप्रमुखांचा 'राज'कीय प्रवास, शिवसेना सोडून का निर्माण केली महाराष्ट्र नवनिर्माण सेना! (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

Raj Thackeray Birthday News in Marathi: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 57 वा वाढदिवस आहे. उत्कृष्ट वक्तृत्व आणि प्रभावी नेतृत्वामुळे राज ठाकरे हे तरुणांचे नेते मानले जातात. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेपासून ते त्यांच्या स्वतःच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय प्रवासात राज यांनी अनेक चढऊतार पाहिले आहेत. मात्र त्यांच्या नेतृत्वाबद्दल महाराष्ट्राला आकर्षण कायम आहे. राज ठाकरे यांच्यावाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासाच घेतलेला हा आढावा.

सरकरने ठोस निर्णय घ्यावा, नाहीतर 16 तारखेपासून…; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

शिवसेना ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना

२००३ मध्ये महाबळेश्वर येथे शिवसेनेचे अधिवेशन झाले होते. त्यात शिवसेना, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कारकि‍र्दीला कलाटणी देणार निर्णय घेण्यात आला. त्याच अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. मुख्य म्हणजे उद्धव यांचे सख्खे चुलत भाऊ आणि पक्षनेतृत्वाचे शर्यतीतले एकमेव दावेदार राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांचा नावाचा प्रस्ताव मांडला. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे उत्तराधिकारी असतील असे संकेत आधीच मिळाले होते. राज यांनी स्वतःहून ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवसेनेची धुरा हळूहळू उद्धव ठाकरेंच्या हाती आली.

महाबळेश्वर अधिवेशनानंतर राज ठाकरे यांना शिवसेनेच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत फारसं स्थान मिळालं नाही. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या अनेक समर्थकांची तिकिटे कापण्यात आलं, अशी चर्चा झाली. त्यामुळे राज ठाकरे शिवसेना पक्षात अस्वस्थ झाले. त्यानंतर २००६ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे कोणत्याही पक्षात सामील झाले नाही. त्याऐवजी, ९ मार्च २००६ रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या पक्षाची स्थापना केली. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याबाबत केलेले भाषण लोकांना अजूनही आठवते. लोकांना अजूनही त्यांचे शब्द आठवतात की, माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नसून त्याच्या सभोवतालच्या बडव्यांशी आहे.

मनसेची स्थापना झाल्यानंतर राज ठाकरे यांनी सुरुवातीला निळा, भगवा आणि हिरवा रंगांचा झेंडा आणला. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा झंझावाती दौरा केला. मनसेला तरुणांनी मोठा प्रमाणात प्रतिसाद दिला. मराठी लोकांच्या कल्याणाचा विचार करणारी बाजू, शिवसेनेची असलेली ओळख पुसून ती जागा मनसेला कशी मिळेल, या दृष्टीने राज ठाकरे यांनी प्रयत्न सुरु केले. पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माणातून १३ आमदार निवडून आले. त्यानंतर मनसेला पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करता आली नाही. नेहमीच लोकांना आकर्षित करणारे राज ठाकरे त्यांचे मतांमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरले. मनसे प्रभावाचे क्षेत्रही मुंबई आणि काही प्रमाणात नाशिकच्या पलीकडे गेले नाही. त्यातच सतत बदललेल्या राजकीय भूमिकांमुळे राज ठाकरे आणि त्यांचा मनसे पक्ष सर्वसामान्यांच्याही आलोचनेचा विषय ठरला.

अहमदाबाद विमान दुर्घटनेत कराडच्या कल्याणीचा मृत्यू; नातेवाईकांकडून हळहळ व्यक्त

Web Title: Raj thackeray birthday why was the maharashtra navnirman sena formed after leaving shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 12:51 PM

Topics:  

  • MNS
  • raj thackeray
  • shivsena

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?
1

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
2

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Thackeray Brothers Morcha: हुकूमशाहाचा पहिला पराभव महाराष्ट्रातून; ठाकरे बंधूंची  ज्ञानेश कुमारांच्या हकालपट्टीची मागणी
3

Thackeray Brothers Morcha: हुकूमशाहाचा पहिला पराभव महाराष्ट्रातून; ठाकरे बंधूंची ज्ञानेश कुमारांच्या हकालपट्टीची मागणी

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल
4

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.