• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raju Patil Criticized Eknath Shinde And Srikant Shinde

MNS- Shinde group Politics: जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते…;राजू पाटलांचा थेट शिंदे पिता-पुत्रांवर निशाणा

माहीम मतदारंसघात मनसेने राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. सुरूवातील सदा सरवणकर माहीममधून माघार घेतील अशी शक्यता होती. प

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 04, 2024 | 10:35 PM
MNS- Shinde group Politics: जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते…;राजू पाटलांचा थेट शिंदे पिता-पुत्रांवर निशाणा

Photo Credit- Social Media राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर टीका केली

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

माहीम विधासनभा मतदारसंघावरून मनसे आणि शिंदे गटातील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला आहे. जे बाळासाहेबांचे झाले नाही ते राज साहेबांचे काय होणार, अशी टीका करत राजू पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विधानभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.त्यामुळे आज बहुतांश उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत वंचित बहूजन आघाडी आणि मनसेनेही  मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उतरवले आहेत. त्यातच माहीम विधानसभेवरून मात्र मनसे आणि शिंदे गटातील वाद टोकाला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

हेही वाचा:Akola Constituency: प्रकाश आंबेडकरांचा डाव फसला? अकोल्यातून वंचितच्या उमेदवाराची माघार

माहीम मतदारंसघात मनसेने राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. सुरूवातील सदा सरवणकर माहीममधून माघार घेतील अशी शक्यता होती. पण त्यांनी उमेदवारी मागे न घेतल्यामुळेच राजू पाटील यांनी थेट एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर टीकास्त्र डागले आहे.

लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतील बिनशर्त पाठिंबा दिला होता. इतकचं नव्हे तर राजू पाटील यांनीदेखील त्यावेळी श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दिला. विशेष म्हणजे स्वत: राज ठाकरे यांनीदेखील मतदारसंघात सभा घेऊन शिंदेचे दोन्ही उमेदवार विजयी करण्याचे आवाहन केले होते. त्याची परतफेड म्हणून शिंदे गट विधानसभेला  कल्याण ग्रामीणमध्ये उमेदवार देणार नाही, अशी चर्चाही सुरूवातीला झाली. पण शेवटी शिंदे गटाने राजेश मोरे यांची उमेदवारी कायम ठेवली. त्यावरून राजू पाटील यांनी शिंदे गटावर आगपाखड केली आहे.

हेही वाचा:5 महिन्यांत 200 टक्क्यांनी रिटर्न्स, अनेकांना मालामाल करणारी ‘ही’ कंपनी आहे तरी कोणती?

मी माझ्या सहकाऱ्यांना आधीच म्हटलं होतं. कल्याण ग्रामीणमध्ये आपल्या विरोधात उमेदवार येणार आहे. मला या बाप-बेट्याची दानत माहिती आहे.  जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाहीत ते राज साहेबांचे काय होणार,मला इथल्या लोकांचं राजकारण माहिती आहे. मला गेल्या पाच वर्षांत या लोकांनी जो त्रास दिला, किंवा मी त्यांना क्रॉस केलंलं आहे. तो वचपा काढण्यासाठी, सुडाची भावना ठेवून ते आपल्या विरोधात उमेदवार देणार, हे मला माहिती होतं.

Web Title: Raju patil criticized eknath shinde and srikant shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 10:35 PM

Topics:  

  • raju patil

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

Feb 17, 2026 | 08:28 PM
Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Feb 17, 2026 | 08:23 PM
ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

Feb 17, 2026 | 08:20 PM
Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Feb 17, 2026 | 08:19 PM
महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

Feb 17, 2026 | 08:15 PM
Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Feb 17, 2026 | 08:02 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.