Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; स्वबळावर लढण्याचा निर्धार

हातकणंगले मतदारसंघातून माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) हे स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. निवडणुकीची घोषणा होताच त्यांनी मतदारांना साद घातली. राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर हातकणंगले मतदारसंघाच्या मतदान तारखेचा उल्लेख करत म्हटले की, '7 मे...सर्व जण 7 द्या', असे आवाहन शेट्टी यांनी केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 18, 2024 | 10:15 AM
ऊस उत्पादकांना कायद्यानुसार एफआरपीची रक्कम न देणाऱ्या कारखान्यांवर जप्तीची कारवाई करा

ऊस उत्पादकांना कायद्यानुसार एफआरपीची रक्कम न देणाऱ्या कारखान्यांवर जप्तीची कारवाई करा

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघातून माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) हे स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. निवडणुकीची घोषणा होताच त्यांनी मतदारांना साद घातली. राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर हातकणंगले मतदारसंघाच्या मतदान तारखेचा उल्लेख करत म्हटले की, ‘7 मे…सर्व जण 7 द्या’, असे आवाहन शेट्टी यांनी केले. त्यांच्या आवाहनाला मतदारसंघातील नागरिक कशाप्रकारे प्रतिसाद देतात, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

हातकणंगले मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ यापूर्वी भाजपकडे होता. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यास भाजपला प्रतिनिधित्व मिळत नाही. त्यामुळे उमेदवार शिंदे शिवसेनेचे ठेवून एक जागा कमळ चिन्हावर लढावी, असा आग्रह भाजपकडून सुरू आहे. हा मतदारसंघ यापूर्वी दोनवेळा भाजपने लढवला आहे. त्यावेळी राज्याच्या राजकारणात भाजप फारसा प्रभावी नसतानाही त्यांच्या उमेदवारांनी चांगली मते घेतली आहेत.

शेट्टींच्या उमेदवारीस उद्धव ठाकरेंचा पाठिंबा?

या मतदारसंघात शेट्टी यांच्या संघटनेचा आणि भाजपचा एकही आमदार नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीकडे प्रत्येकी तीन आमदार आहेत. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांचे नाव चर्चेत आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीचा स्वतंत्र उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता वाटत नाही. शेट्टी यांच्या उमेदवारीस शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा जास्त आहे.

Web Title: Raju shetti will contest election from hatkanangale lok sabha nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2024 | 10:15 AM

Topics:  

  • kolhapur
  • maharashtra
  • political news
  • Raju Shetti
  • Swabhimani Shetkari Saghtana

संबंधित बातम्या

जो आडवा येईल त्याला तुडविणार, तुम्ही पैलवान असलात तरी…; राजू शेट्टींचा इशारा
1

जो आडवा येईल त्याला तुडविणार, तुम्ही पैलवान असलात तरी…; राजू शेट्टींचा इशारा

Rohit Pawar : “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड २० रुपये,” मतदार यादी वादात रोहित पवार यांचा मोठा खुलासा
2

Rohit Pawar : “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड २० रुपये,” मतदार यादी वादात रोहित पवार यांचा मोठा खुलासा

निवडणूक आयोगाने जरा तरी द्यावे विरोधकांचे लक्ष; मतदार याद्या चुकीच्या हे आहे स्पष्ट
3

निवडणूक आयोगाने जरा तरी द्यावे विरोधकांचे लक्ष; मतदार याद्या चुकीच्या हे आहे स्पष्ट

Photo: देवेंद्र फडणवीस जिंकणार बिहारचा गड? स्टार प्रचारक म्हणून मोठं शक्तीप्रदर्शन
4

Photo: देवेंद्र फडणवीस जिंकणार बिहारचा गड? स्टार प्रचारक म्हणून मोठं शक्तीप्रदर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.