Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिरूर तालुक्यातील कारेगावात लग्नाच्या आमिषाने तरुणीवर सातत्याने बलात्कार

कारेगाव (ता.शिरूर) येथील एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार (Rape on Girl) करुन तिला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे अल्ताफ सलीम मुलाणी याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा (Crime in Shirur) दाखल केला आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 05, 2023 | 09:26 AM
शिरूर तालुक्यातील कारेगावात लग्नाच्या आमिषाने तरुणीवर सातत्याने बलात्कार
Follow Us
Close
Follow Us:
शिक्रापूर : कारेगाव (ता.शिरूर) येथील एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार (Rape on Girl) करुन तिला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे अल्ताफ सलीम मुलाणी याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा (Crime in Shirur) दाखल केला आहे.
कारेगाव (ता.शिरूर) येथील पीडित युवतीची ओळख अल्ताफ मुलाणी याच्यासोबत झाली होती. त्यांनतर अल्ताफ याने युवतीशी ओळख वाढवून युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. त्यानंतर त्याने युवतीला फोनवर शिवीगाळ, दमदाटी देखील केली. मात्र, युवती लग्नाबाबत विचारू लागली असता अल्ताफ टाळाटाळ करू लागल्याने पीडित युवतीने घडलेल्या घटनेबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी अल्ताफ सलीम मुलाणी (सध्या रा. कारेगाव ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. फडतरी ता. माळशिरस जि. सोलापूर) याच्याविरुद्ध बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Rape on a girl in karegaon shirur accused arrested nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2023 | 09:26 AM

Topics:  

  • crime news
  • Karegaon
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

जबरदस्तीने तरुणाला गाडीत कोंबल, हॉटेलच्या गोडाऊनजवळ नेलं अन्…; बारामतीतील संतापजनक प्रकार
1

जबरदस्तीने तरुणाला गाडीत कोंबल, हॉटेलच्या गोडाऊनजवळ नेलं अन्…; बारामतीतील संतापजनक प्रकार

रस्त्यावरच प्रसूती! वेदनांनी तडफडणाऱ्या महिलेची साड्यांच्या आडोशात डिलिव्हरी, नवजात बाळाला पाहून युजर्स डोळे पाणावले; Video Viral
2

रस्त्यावरच प्रसूती! वेदनांनी तडफडणाऱ्या महिलेची साड्यांच्या आडोशात डिलिव्हरी, नवजात बाळाला पाहून युजर्स डोळे पाणावले; Video Viral

Crime News: धक्कादायक! जलसंपदा विभागाच्या अभियंत्याकडून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल
3

Crime News: धक्कादायक! जलसंपदा विभागाच्या अभियंत्याकडून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल

‘तू कारेगावमध्ये पाणी विक्री करायचे नाही’ पाणी विक्रीचा वाद पेटला; तरुणाची थेट गाडीच पेटवली
4

‘तू कारेगावमध्ये पाणी विक्री करायचे नाही’ पाणी विक्रीचा वाद पेटला; तरुणाची थेट गाडीच पेटवली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.