Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: धक्कादायक! जलसंपदा विभागाच्या अभियंत्याकडून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल

छत्रपती संभाजीनगरमध्ये जलसंपदा विभागाच्या अभियंत्याने अश्लील व्हिडिओच्या आधारे विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस तपास सुरू आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 30, 2026 | 02:52 PM
धक्कादायक! जलसंपदा विभागाच्या अभियंत्याकडून विवाहित महिलेवर अत्याचार

धक्कादायक! जलसंपदा विभागाच्या अभियंत्याकडून विवाहित महिलेवर अत्याचार

Follow Us
Follow Us:

 

  • धक्कादायक!
  • जलसंपदा विभागाच्या अभियंत्याकडून विवाहित महिलेवर अत्याचार
  • अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल
 छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): इन्स्टाग्रामवरून प्रेमाचे जाळे टाकत विवाहित महिलेला गळाला लावले, विश्वास संपादन करत अश्लील व्हिडिओ तयार केले आणि त्याच व्हिडिओच्या आधारे तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ वारंवार ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हा जलसंपदा विभागातील उपविभागीय अभियंता असून गुन्हा दाखल होताच तो फरार झाल्याची माहिती सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी दिली आहे. वैभव गंगासागर विजय पाटील असे त्याचे नाव आहे.

प्रकरणात ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार, जुलै २०२५ मध्ये या इन्स्टाग्राम vaibhavp.27 आयडीवरून पीडितेला फ्रेंड रिक्वेस्ट आली. वैभव गंगासागर विजय पाटील असे नाव सांगत आरोपीने सुरुवातीला साध्या गप्पांमधून संवाद वाढवला. काही दिवसांतच त्याने पीडितेचा मोबाइल क्रमांक घेत व्हॉट्सअॅपवरून सातत्याने संपर्क ठेवत विश्वास संपादन केला.

१६ जुलै रोजी आरोपीने उल्कानगरी चौकात भेटीस बोलावले. कॉफी घेऊ असे सांगत फॉरच्युनर कारमधून रोजेबाग परिसरातील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे आधीच्या चॅटिंग नवऱ्याला दाखवेल अशी धमकी देत शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर पीडितेच्या आधारकार्ड घेवून त्या हॉटेल मध्ये रुमबुक केली व पीडितेवर बळजबीर अत्याचार केला. याच वेळी आरोपीने दोन मोबाइलवर अश्लील फोटो व व्हिडिओ चित्रित केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

Phursungi Murder : तरुणावर कोयत्याने सपासप वार; फुरसुंगीत ऐन गर्दीच्यावेळी खुनाचा थरार

प्रकरणाची माहिती आरोपीच्या वडिलांना मिळाल्यानंतर प्रकरण मिटवून टाकू, काय हवे ते सांगा असा प्रस्ताव देण्यात आल्याचा आरोप देखील पीडितेने फिर्यादीत केला आहे. दरम्यान पीडितेने वारंवार घडलेल्या घटनांना कंटाळून सिटीचौक पोलिस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरुन उपविभागीय अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक मनोज शिंदे करीत आहेत.

पहिल्या घटनेनंतर आरोपीने हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला वेळोवेळी बोलावले. २५ जुलै रोजी पुन्हा त्याच हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्ती केली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये दर्गा चौकाजवळून एका एकांत जागी, तर ऑक्टोबरमध्ये ओमकारेश्वर मंदिर परिसरातून स्कॉर्पिओमध्ये नेऊन शहरातील दुसऱ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रत्येक वेळी धमकी देत पीडितेवर अत्याचार केल्याचे देखील फिर्यादीत नमुद आहे.

‘मला खुश कर, दोन काय दहा दिवस सुट्या देतो…’; कंपनीतील वरिष्ठाकडून महिलेचे लैंगिक शोषण

Web Title: Sambhajinagar engineer arrested blackmailing married woman sexual assault case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Blackmailing Case
  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याचा तरुणावर हल्ला; कोयत्याने डोक्यावर अन् हातावर सपासप वार
1

जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याचा तरुणावर हल्ला; कोयत्याने डोक्यावर अन् हातावर सपासप वार

सायबर चोरट्यांनी हद्दच पार केली! बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा गैरफायदा घेतला; वडिलांना व्हिडिओ कॉल केला अन्…
2

सायबर चोरट्यांनी हद्दच पार केली! बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा गैरफायदा घेतला; वडिलांना व्हिडिओ कॉल केला अन्…

पतीने पत्नीला गुंगीचे औषध पाजून मित्राजवळ सोडले, नंतर हॉटेलमध्ये…; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
3

पतीने पत्नीला गुंगीचे औषध पाजून मित्राजवळ सोडले, नंतर हॉटेलमध्ये…; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार

मध्यरात्री सराईत गुन्हेगार अन् पोलिसांत थरार, पोलिस अधिकाऱ्यावर चाकूने वार; नेमकं काय घडलं?
4

मध्यरात्री सराईत गुन्हेगार अन् पोलिसांत थरार, पोलिस अधिकाऱ्यावर चाकूने वार; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.