Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gram Panchayat Election: लांजा तालुक्यात रंगणार ग्रामपंचायत पोटनिवडणूक

रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार असून जाहीर कार्यक्रमानुसार सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 18, 2026 | 03:38 PM
Gram Panchayat Election: लांजा तालुक्यात रंगणार ग्रामपंचायत पोटनिवडणूक
Follow Us
Follow Us:

लांजा तालुक्यात रंगणार ग्रामपंचायत पोटनिवडणूक
१३ गावांत १४ रिक्त जागांसाठी प्रक्रिया सुरू
भडे ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा राजीनामा

लांजा: लांजा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमधील बेट सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्यांच्या एकूण २४ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी मतदार यादीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्यावतीने राज्यातील ग्रामपंचायती मध्ये बेट सरपंच व सदस्यांच्या रिक्त जागा राजीनामा, अनर्हता अथवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांवर निवडणूक घेण्यासाठी पारंपरिक पद्धतीने मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कुरचुंब ग्रामपंचायत दोन पदे, बाघट एक, केरळ एक, बेनी बुद्रुक एक, शिरवली पाच, आगवे एक, खावडी एक, कोचरी दोन, कोट एक, पुनस एक, कोर्ले दोन आणि चेरवली खुर्द ग्रामपंचायतीतील एक पद रिक्त आहे.

या सर्व रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार असून जाहीर कार्यक्रमानुसार सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. १६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार असून २४ फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. लांजा तालुक्यात एकूण १३ ग्रामपंचायतीमधील २४ पदे रिक्त आहेत. होणय आहे यामध्ये एका थेट सरपंच पदासह २३ ग्रामपंचायत सदस्यांची पदे समाविष्ट आहेत. भडे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झाले असून याच ग्रामपंचायतीतील चार सदस्य पदेही रिक्त आहेत.

सिंधुदुर्गातील ७० ग्रामपंचायतींवर प्रशासकराज

जिल्ह्यात १० व ११ फेब्रुवारी रोजी मुदत संपलेल्या ७० ग्रामपंचायतींचर प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या आदेशानुसार संबंधित ग्रामपंचायतींसाठी प्रशासकोची नियुक्ती करण्यात आली आहे. यात सर्वाधिक २३ ग्रामपंचायती देवगड तालुक्यात आहेत. लवकरच या मुदत संपणाऱ्या ७० गग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक 23 ग्रामपंचयाती देवगड तालुक्यात आहेत.

Gram Panchayat Elections: सिंधुदुर्गातील ७० ग्रामपंचायतींवर प्रशासकराज; ‘या’ तालुक्यात संख्या जास्त

त्याखालोखाल वैभववाडी तालुक्यात १३, सावंतवाडी तालुक्यात ११. कुडाळ तालुक्यात ९. मालवण तालुक्यात ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कणकवली तालुका व दोडामार्ग तालुक्यातील प्रत्येकी ३ तर वेंगुर्ला तालुक्यातील २ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. नवीन ग्रामपंचायत निवडणुका होईपर्यंत संबंधित प्रशासकाकडून दैनंदिन कामकाज व प्रशासकीय जाणार आहे.

 

Web Title: Gram panchayat by elections to be held in lanja taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • elections
  • gram panchayat
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ratnagiri: कुस्तीच्या मैदानात युवा मल्लांची ताकद! रत्नागिरीतील शालेय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri: कुस्तीच्या मैदानात युवा मल्लांची ताकद! रत्नागिरीतील शालेय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Sangli: पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’! तालुकानिहाय यंत्रणा सज्ज; चंद्रकांत पाटलांनी घेतला आढावा
2

Sangli: पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’! तालुकानिहाय यंत्रणा सज्ज; चंद्रकांत पाटलांनी घेतला आढावा

Ratnagiri News: रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेशासाठी पाठपुरावा; उदय सामंतांची घोषणा
3

Ratnagiri News: रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेशासाठी पाठपुरावा; उदय सामंतांची घोषणा

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त रत्नागिरीसाठी उदय सामंतांचा मास्टर प्लॅन; चारा-पाणी ते कर्ज पुनर्गठन
4

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त रत्नागिरीसाठी उदय सामंतांचा मास्टर प्लॅन; चारा-पाणी ते कर्ज पुनर्गठन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.