Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार? गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे ‘हे’ मोठे आदेश

Ganesh Festival: महावितरणने उत्सवादरम्यान अखंडित वीजपुरवठा ठेवावा, तसेच जिल्ह्यात सीएनजी पंपांवर वाहनांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 01, 2026 | 03:20 PM
ganesh festival 2026

ganesh festival 2026

Follow Us
Follow Us:
  • जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे सर्व विभागांना सक्त निर्देश
  • चाकरमान्यांची गैरसोय टाळण्याचे निर्देश 
  • बैठकीत विविध विभागांचे प्रमुख उपस्थित
रत्नागिरी: गणेशोत्सवासाठी कोकणात येणारे चाकरमानी व स्थानिक नागरिकांना वाढीव दर आकारणी, सीएनजी तुटवडा किंवा घाट रस्त्यांवरील वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी सर्व शासकीय, यंत्रणांनी समन्वयाने काम करत चोख नियोजन करावे. विशेषतः प्रवाशांची फसवणूक टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने प्रत्येक रिक्षा स्टँडवर अधिकृत दरपत्रकाचे फलक लावावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस अधीक्षक आरांक्षा यादव, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Aarti Solanki: ‘बाप्पाला अक्षरश: हवेत लटकवून ठेवणं…’; गणेशमूर्तींच्या बदलत्या ट्रेंडवर आरती सोलंकी संतापली, पोस्ट व्हायरल

पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. ‘उत्सवाच्या काळात कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी आपले मोबाईल बंद ठेवू नयेत व सतत संपकांत राहावे’, अशा सक्त सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.

महामार्ग व घाट रस्ते सुरक्षा: कशेडी ते खारेपाटण (मुंबई-गोवा महामार्ग) तसेच मिऱ्या-कोल्हापूर महामार्गावर महामार्ग पोलीस, NHAI, उपविभागीय अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी. रस्त्यांवर योग्य ठिकाणी दिशादर्शक फलक व रेडियम लावावेत. घाट मार्गावर दरड कोसळणे, झाड पडणे किंवा अपघाताच्या घटना टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी.

एसटी व कोकण रेल्वे समन्वय रेल्वे गाड्यांच्या वेळा लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने (ST) अतिरिक्त बस फेऱ्यांचे नियोजन करावे.  रिक्षा भाडे नियंत्रण व मीटर तपासणी आरटीओ विभागाने रिक्षा चालकांची तातडीने बैठक घेऊन मीटर तपासणी पूर्ण करावी आणि प्रवाशांच्या माहितीसाठी प्रत्येक स्टँडवर भाडे दरपत्रक प्रदर्शित करावे.

Ratnagiri News: रत्नागिरीत सुमारे २,१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक; जिल्हा गुंतवणूक परिषदमध्ये…

अखंडित वीज व सीएनजी पुरवठा: महावितरणने उत्सवादरम्यान अखंडित वीजपुरवठा ठेवावा, तसेच जिल्ह्यात सीएनजी पंपांवर वाहनांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

खाद्यपदार्थ तपासणी व विसर्जन अन्न व औषध व्यवस्था: प्रशासनाने बाजारातील मिठाई व प्रसादाचा दर्जा तपासावा. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींनी विसर्जन घाटांवर कृत्रिम जलकुंड व निर्माल्य कलशांची पुरेशी व्यवस्था करावी.

Web Title: Ias manuj jindal and sp nitin bagate take meeting for ganesh festival 2026 in ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Ganesh Festival
  • Kokan News
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Aarti Solanki: ‘बाप्पाला अक्षरश: हवेत लटकवून ठेवणं…’; गणेशमूर्तींच्या बदलत्या ट्रेंडवर आरती सोलंकी संतापली, पोस्ट व्हायरल
1

Aarti Solanki: ‘बाप्पाला अक्षरश: हवेत लटकवून ठेवणं…’; गणेशमूर्तींच्या बदलत्या ट्रेंडवर आरती सोलंकी संतापली, पोस्ट व्हायरल

Ratnagiri News: रत्नागिरीत सुमारे २,१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक; जिल्हा गुंतवणूक परिषदमध्ये…
2

Ratnagiri News: रत्नागिरीत सुमारे २,१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक; जिल्हा गुंतवणूक परिषदमध्ये…

Ratnagiri: रत्नागिरीच्या पर्यटनाला मिळणार चालना; भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी आराखडा तयार
3

Ratnagiri: रत्नागिरीच्या पर्यटनाला मिळणार चालना; भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी आराखडा तयार

मोठी बातमी! पुणे पोलिस आयुक्त Amitesh Kumar यांच्याविरुद्ध हायकोर्टात अवमान याचिका दाखल, कारण काय?
4

मोठी बातमी! पुणे पोलिस आयुक्त Amitesh Kumar यांच्याविरुद्ध हायकोर्टात अवमान याचिका दाखल, कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.