Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Konkan Railway मध्ये प्रवाशांचा ‘गेम’? हक्काच्या सीटवर अनधिकृत प्रवाशांची दादागिरी; TC ढुंकूनही पाहीना

अनधिकृत प्रवाशांच्या या वाढत्या घुसखोरीमुळे आरक्षित प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न तर निर्माण झाला आहेच, शिवाय त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांवरही अत्यंत वाईट परिणाम होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 05, 2026 | 03:28 PM
Konkan Railway मध्ये प्रवाशांचा ‘गेम’? हक्काच्या सीटवर अनधिकृत प्रवाशांची दादागिरी; TC ढुंकूनही पाहीना
Follow Us
Follow Us:
  • एसी आणि स्लीपर कोचमध्ये अनधिकृत प्रवाशांचा ठिय्या
  • कोकण रेल्वेत टीसीच्या दुर्लक्षामुळे मूळ प्रवाशांचे हाल
  • नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई 
रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या एसी आणि स्लीपर कोचमध्ये आरक्षण असलेल्या बर्थवर अनधिकृत प्रवासी झोपत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तसेच या आरक्षित डब्यांमधील मोकळ्या जागेत आणि पॅसेजमध्येही अनधिकृत प्रवाशांकडून सर्रास अतिक्रमण केले जात असल्याचे चित्र सातत्याने दिसून (Ratnagiri) येत आहे. मात्र, अशा गंभीर प्रसंगी टीसी किंवा रेल्वे कर्मचारी या कोचमध्ये ढुंकूनही फिरकत नसल्याची अत्यंत वाईट स्थिती निर्माण झाली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासन खरोखरच गंभीर आहे की नाही?, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. रीतसर तिकीट काढून आणि जास्त पैसे मोजून आरक्षण केलेल्या मूळ प्रवाशांना संपूर्ण प्रवासादरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वतःचे वैध आरक्षण असूनही आपल्या जागेवर आधीच इतर प्रवासी ठाण मांडून बसलेले किंवा झोपलेले आढळल्याने, मूळ प्रवाशांना सामानासह तासन् तास उभे राहावे लागत आहे.

Kokan Railway कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! CSMT ते सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेसला मंजुरी; पर्यटन, व्यापाऱ्यांना मोठा दिलासा

सोयी-सुविधांवर परिणाम 
अनधिकृत प्रवाशांच्या या वाढत्या घुसखोरीमुळे आरक्षित प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न तर निर्माण झाला आहेच, शिवाय त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांवरही अत्यंत वाईट परिणाम होत आहे. विशेषतः जनरल कोचच्या बाजूला असणाऱ्या स्लीपर डब्यांना या प्रकाराचा सर्वाधिक फटका बसता असल्याचे दिसून येते. जनरल डब्यात जागा ना मिळालेले असंख्य प्रवासी जवळच असलेल्या स्लीपर कोचमध्ये जबरदस्तीने घुसतात, ज्यामुळे अधिकृत प्रवाशांना नाहक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व गंभी परिस्थितीची कोकण रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सर्व आरक्षित डब्यांमध्ये कडक तपासणी मोहीम राबवावी आणि दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

कोंकणवासियांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ मोठ्या स्थानकावर ३ महत्त्वाच्या ट्रेन्स थांबणार; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई
या संदर्भात कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रदान केला असता त्यांनी या विषयाची नोंद घेतली सांगितले, प्रशासनाकडून लवकरच विशेष अनधिकृतपणे प्रयास करणान्यांवर आणि नियम मोडणाऱ्यांवर कडक कायदेशीर आश्वासने न देता प्रत्यक्ष कारवाई करून प्रवासांच्या सुरक्षेचा आणि सोयी-अशी सर्वसामान्य आणि निर्वासित प्रवास करणान्या नारिकांची रास्त अपेक्षा आहे.

Web Title: Illegal passengers reserved coaches sit in konkan railway tc neglate ratnagiri news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • kokan railway
  • passanger
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Alphonso Mango: रत्नागिरीचा ‘राजा’ जगावर करणार राज्य, मिळणार जागतिक बाजारपेठ
1

Alphonso Mango: रत्नागिरीचा ‘राजा’ जगावर करणार राज्य, मिळणार जागतिक बाजारपेठ

Ratnagiri: बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप
2

Ratnagiri: बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप

Ratnagiri News: गावाकडच्या वाटा गजबजल्या! मुंबई-पुण्याहून लाखो भाविक कोकणात दाखल;
3

Ratnagiri News: गावाकडच्या वाटा गजबजल्या! मुंबई-पुण्याहून लाखो भाविक कोकणात दाखल;

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.