Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chiplun Municipal Election: चिपळूणमध्ये महायुतीची घोषणा! नगराध्यक्षपदाचा उमेदवार मात्र गुलदस्त्यात, ‘युती’ अभेद राहणार की तुटणार?

चिपळूण नगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढणार, अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली असली तरी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरलेला नाही. तर रमेश कदम यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 12, 2025 | 09:12 PM
चिपळूणमध्ये महायुतीची घोषणा! (Photo Credit - X)

चिपळूणमध्ये महायुतीची घोषणा! (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:
  • रमेश कदम यांच्या एन्ट्रीने चिपळूणमध्ये खळबळ
  • महायुतीत तिढा
  • महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे!
चिपळूण, निसार शेख: रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण नगरपालिका निवडणूक (Chiplun Municipal Election) कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे त्यातच काल महाराष्ट्र मध्ये प्रथमच चिपळूणमध्ये महायुती एकत्रित निवडणूक लढवणार असे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नेमका कोण याबाबत प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे त्यामुळे युती अभेद राहणार की तुटणार अशीच चर्चा सुरू आहे.

रमेश कदम यांच्यामुळे आघाडीत बिघाडी

तसेच आघाडीमध्ये बिघाडी होण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत त्यातच माजी रमेश भाई कदम स्वतः नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार असल्यामुळे अनेकांसमोर पेच निर्माण झाला आहे अजूनही बैठका सुरू असून महायुती व महाविकास आघाडी यांचा उमेदवार जाहीर झाला नाही त्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

महायुतीचे नगराध्यपदाचे दावेदार उमेदवार

पक्ष नगराध्यक्षपदाचे दावेदार उमेदवार
भाजप विजय चितळे (माजी नगरसेवक), परिमल भोसले (माजी नगरसेवक), सौ. सुरेखा खेराडे (माजी नगराध्यक्ष), मंगेश उर्फ बाबू तांबे (डीबीजे कॉलेज चेअरमन)
शिवसेना (शिंदे गट) उमेश सकपाळ (माजी नगरसेवक), सुधीर शिंदे (माजी उपनगराध्यक्ष)
राष्ट्रवादी (अजित पवार गट) मिलिंद कापडी

हे देखील वाचा: Ratnagiri News: चिपळूणमध्ये महायुतीऐवजी युती? बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डावळले…

महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार

पक्ष नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार
काँग्रेस लियाकत शहा (माजी उपनगराध्यक्ष), ॲडव्होकेट जीवन रेळेकर
शरद पवार गट रमेश भाई कदम (माजी आमदार)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाळा कदम (माजी नगरसेवक)

तसेच २८ जागांसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी दिसून येत आहे उमेदवारी अर्ज दाखल करायला तीन दिवस होऊन अद्याप एकही उमेदवार अर्ज दाखल झाला नाही मात्र येत्या दोन दिवसांमध्ये उमेदवार अर्ज दाखल होतील असे चिन्ह दिसून येत आहे त्यातच माजी आमदार रमेश भाई कदम स्वतः नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्यामुळे अनेकांची गोची झाली आहे.

त्यातच काल पालकमंत्री उदय सामंत यांनी माहितीची घोषणा केली असती तरी अद्याप नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरला नाही त्यामुळे तिढा कायम असल्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे. त्यातच आमदार शेखर निकम नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे तर आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह दिसत आहेत दोन दिवसात सारे चित्र स्पष्ट होणार असले तरी नगराध्यक्ष पदाची खरी रंगत चिपळूणमध्ये पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा Ratnagiri News : .खेड नगर परिषद निवडणुकीत महायुतीचा ‘फॉर्म्युला’ ठरला ! नगराध्यक्षपदावर ‘मैत्रीपूर्ण लढत’ ?

Web Title: Mahayuti announced in chiplun mayoral candidate in the bag

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 09:11 PM

Topics:  

  • Chiplun
  • Election
  • Maharashtra Local Body Election
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा धक्का? ऑपरेशन टायगर 3 ची चर्चा सुरू होताच आदित्य ठाकरे संतापले
1

Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा धक्का? ऑपरेशन टायगर 3 ची चर्चा सुरू होताच आदित्य ठाकरे संतापले

Farmers Protest: ऊसदराचा तिढा कायम; रविवारी कराड-चिपळूण महामार्गावर शेतकरी संघटनांचा चक्काजाम!
2

Farmers Protest: ऊसदराचा तिढा कायम; रविवारी कराड-चिपळूण महामार्गावर शेतकरी संघटनांचा चक्काजाम!

Savarde Minor Girl Case : सावर्डेतून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय मुलीचा मुंबईत शोध; संशयित युवक पोलिसांच्या ताब्यात
3

Savarde Minor Girl Case : सावर्डेतून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय मुलीचा मुंबईत शोध; संशयित युवक पोलिसांच्या ताब्यात

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? विलिनीकरणाच्या चर्चांवर उदय सामंतांचं मोठं विधान!
4

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? विलिनीकरणाच्या चर्चांवर उदय सामंतांचं मोठं विधान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.