Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुलकिडीमुळे आंबा बागायतदार चिंतेत; शेतकऱ्यांची नितेश राणेंकडे ‘ही’ मागणी

Farmers News: शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने वेळीच आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी कळकळीची मागणी शेतकरी संघाच्या वतीने करण्यात आली.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 07, 2026 | 02:42 PM
फुलकिडीमुळे आंबा बागायतदार चिंतेत; शेतकऱ्यांची नितेश राणेंकडे ‘ही’ मागणी
Follow Us
Close
Follow Us:

आंबा बागायतदारांच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी
शेतकरी बागायतदार संघाचे पालकमंत्र्यांना साकडे 
फळधारणा संपष्टात येण्याची भीती

देवगड: देवगड तालुक्यात आंबा पिकावर आलेल्या गंभीर अरिष्टाच्या पार्श्वभूमीवर आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ, देवगड यांच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन सध्याची भीषण परिस्थिती मांडली. यावेळी आंबा उत्पादनावर झालेल्या परिणामाची सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांना तातडीच्या दिलासादायक उपाययोजनांची मागणी करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष विलास रूमडे यांच्या नेतृत्वाखाली आंबा बागायतदारांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आले. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आल्याने यंदा भरघोस उत्पादनाची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र मोहोरासोबत पालवीही मोठ्या प्रमाणात आल्याने तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव वाढला.

गेल्या दहा वर्षांतील ही सर्वात गंभीर परिस्थिती

फवारण्या, मजुरी, कीटकनाशके व इतर निविष्ठावरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढून तो शेतक-यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. मागील दहा वर्षांतील ही सर्वांत गंभीर परिस्थिती असल्याचे सांगत या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने वेळीच आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी कळकळीची मागणी शेतकरी संघाच्या वतीने अध्यक्ष विलास रूमडे यांनी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

कोकणात बागायतदारांचे वणव्याने मोठे नुकसान; ४० कलमे होरपळली, लाखांचे नुकसान

फूलकिडीचा तीव्र प्रादुर्भाव; फळधारणा संपष्टात येण्याची भीती

त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी-बागायतदारांनी मोठ्या खचर्चाने फवारण्या केल्या. दरम्यान, अचानक वाढलेल्या थंडीमुळे कमाल व किमान तापमानातील फरक अंशांपेक्षा अधिक राहिला. तापमानात घट झाल्यामुळे संयुक्त फुलांचे प्रमाण कमी इतले, तर नरफुले अधिक राहिली. परिणामी फळधारणा जवळजवळ न झाल्यासारखी असून जी थोडीफार झाली आहे, तीही झाडांच्या टोकावर असल्याने ती बेभरवशाची असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यातच गळून गेलेल्या मोहोरावर पुनमर्मोहोर येत असताना त्यावर थ्रीप्स (फुलकीड) किडीचा तीव्र प्रादुर्भाव झाला आहे. या किडीवर अद्याप कोणताही ठोस उपाय उपलब्ध नसल्याने उरलेली थोडीफार आशाही संपुष्टात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mango farmers demanded nitesh rane resolve their problems immediately

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • Devgad
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Crime News: सिंधुदुर्गमध्ये एकच खळबळ; 16 वर्षीय मुलीने थेट गळफास घेऊन संपवले जीवन
1

Crime News: सिंधुदुर्गमध्ये एकच खळबळ; 16 वर्षीय मुलीने थेट गळफास घेऊन संपवले जीवन

निसर्ग ‘राजा’वर कोपला; हापूस उत्पादनात ९० टक्के घट, तापमानातील अस्थिरतेचा फटका
2

निसर्ग ‘राजा’वर कोपला; हापूस उत्पादनात ९० टक्के घट, तापमानातील अस्थिरतेचा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.