Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: रत्नागिरी शिवसेनेत फुट पडणार? पालकमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

सव्वा वर्षांचा कालावधी संपताच संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावयाचे आहेत. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनाही संधी मिळू शकेल आणि हा निर्णय पक्ष स्तरावर घेण्यात आला असून तो अंतिम असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 24, 2026 | 02:27 PM
Maharashtra Politics: रत्नागिरी शिवसेनेत फुट पडणार? पालकमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
Follow Us
Follow Us:

रत्नागिरी अध्यक्ष, सभापती सव्वा वर्षाचा
शिवसेनेत विकेंद्रीकरणाचे नवीन समीकरण
बंडखोरी करणाऱ्यांना पालकमंत्र्यांचा कडक इशारा

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही जोरदार यश मिळवल्यानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितीचे सभापती कोण होणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. याबाबत उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, एक महत्वपूर्ण घोषणा केली. नवनियुक्त गटनेते, प्रतोद, जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती आणि उपसभापती या सर्वांचा कार्यकाळ हा सव्वा वर्षांचा राहणार आहे.

सव्वा वर्षांचा कालावधी संपताच संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावयाचे आहेत. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनाही संधी मिळू शकेल आणि हा निर्णय पक्ष स्तरावर घेण्यात आला असून ती अंतिम आहे, अशी घोषणा पालकमंत्री सामंत यांनी केली आहे. जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी विलास चाळके तर मुख्य प्रतीद माणून बाबू माप यांची निवड इशलपे आहे. त्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याची उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिदि यांच्या धोरणाची ही अंमलबजावणी असून पालकमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आलेला हा सव्वा वर्षाचा फार्मूला आता राजकीय वर्तुळात बचत आला आहे. पालकमंत्री सामंत यांनी सांगितली की, रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यातील सर्व नऊच्या नऊ पंचायत समितीचे सभापती यावेळी शिवसेनेचे असतील.

Pune ZP : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या घोषणेची प्रतीक्षा; नवनिर्वाचित सदस्यांचे लक्ष पदाधिकारी निवडीकडे

बंडखोरी करणाऱ्यांना पालकमंत्र्यांचा कडक इशारा

जिल्ह्यात शिवसेनेने भाजपाच्या बरोबरीने जे जोरकस काम निवडणुकांमध्ये केले आहे. त्यामुळेच रत्नागिरी जिल्हा हा राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या यशात ९४ टक्के यश मिळवून सर्वप्रथम आहे, हे भूषणावह आहे. राजापूर, लांजा रत्नागिरी, संगमेश्वर, गुहागर, चिपळूण खेड मंडणगड आणि दापोली या सर्व ठिकाणी पंचायत समिती सभापती म्हणून शिवसेनेचे सदस्य विराजमान होणार आहे.

ZP Election 2026: अटीतटीच्या आखाड्यात विक्रम खुटवड ठरले सिंघम; दुरंगी ऐवजी पंचरंगी…

संगमेश्वरमध्ये पंचायत समिती सभापती पद हे अडीच वर्षांसाठी शिवसेनेकडे अस्सेर गुहागरमधील पंचायत समिती सभापतीपद पाच वर्षांसाठी शिवसेनेक असेल, देवरुख आणि चिपळूण य अडीच वर्षाचा कालावधीचे सभापतीप असेल. जिल्हा परिषद आणि पंचाय समितीच्या निवडणुकीत ज्यांनी पक्षा असूनही पक्षाशी बंडखोरी करणान्यांन मदत केली किंवा बंडखोरांशी मैत्री ठेवल त्या सर्वांना पालकमंत्री सामंत यांनी कडम इशारा दिला आहे. पक्षाचे नेते एकनाथ शि यांची ही फसवणूक असून अशा लोकां पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असा इशारा मंत्री सामंत यांनी यावेळ बोलताना दिला.

Web Title: Minister uday samant jilha parishad shivsena maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Ratnagiri
  • ratnagiri news
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Ratnagiri :रत्नागिरीत पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचे लोकार्पण
1

Ratnagiri :रत्नागिरीत पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचे लोकार्पण

Ratnagiri News : 19 मित्रांची ट्रिप अन् घात…! गणपतीपुळे समुद्रकिनारी दुर्दैवी घटना;  पाच पर्यटक समुद्रात बुडाल्याची भीती
2

Ratnagiri News : 19 मित्रांची ट्रिप अन् घात…! गणपतीपुळे समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; पाच पर्यटक समुद्रात बुडाल्याची भीती

Ratnagiri News: रत्नागिरीच्या किनारपट्टी विकासासाठी ८५.८४ कोटी! पायाभूत सुविधांचा कायापालट
3

Ratnagiri News: रत्नागिरीच्या किनारपट्टी विकासासाठी ८५.८४ कोटी! पायाभूत सुविधांचा कायापालट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.