Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक! अल्पवयीन मुलाने चिमूरडीला फूस लावली अन् घरात नेल्यावर…; कुठे घडली घटना?

पोलिस प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, महिला व बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 26, 2026 | 02:04 PM
खळबळजनक! अल्पवयीन मुलाने चिमूरडीला फूस लावली अन् घरात नेल्यावर…; कुठे घडली घटना?
Follow Us
Follow Us:

अल्पवयीन मुलीचा चिमूरडीवर अत्याचार
लांजा तालुक्यातील धक्कादायक घटना 
परिसरात उडाली एकच खळबळ

लांजा: लांजा तालुक्यात एका अल्पवयीन मुलाकडून चिमुरड्या बालिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास पीडित बालिका आपल्या घराशेजारी खेळत  (Crime) असताना, आरोपी मुलाने तिला फूस लावून स्वतःच्या घरात नेत तिच्यावर अत्याचार केला.

पीडित मुलगी घरी परतल्यानंतर तिच्या वागण्यात बदल जाणवल्याने कुटुंबीयांनी विचारपूस केली असता हा प्रकार समोर आला. याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी लांजा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई करत संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. या गुन्ह्याबाबत पोलिसांनी ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, महिला व बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत आणि या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Facebook वरून मुलीशी ओळख केली अन् धबधबा दाखवायला नेऊन…; तरुणीसोबत भयंकर घडले तरी काय?

Facebook वरून मुलीशी ओळख केली अन्

सोशल मीडियावरील फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. यात राजापुरातील एका अल्पवयीन तरुणीला अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगला सामोरे जावे लागले. या प्रकरणी राजापूर आणि वैभववाडी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत मयूर सुर्वे, ओंकार सुर्वे आणि पंकज पवार या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. या गंभीर प्रकरणाची पाश्र्वभूमी जुलै २०२५ पासून सुरू झाली. पीडित तरुणीची फेसबुकवर वैभववाडी येथील ओंकार सुर्वे याच्याशी ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत ओंकार आणि त्याचा चुलत भाऊ मयूर सुर्वे यांनी तिला नापणे येथील धबधबा दाखवण्याच्या बहाण्याने नेले.

विकृतीची परिसीमा! 11 वर्षांची मुलगी शाळा सुटल्यावर…; नेमके घडले काय? आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

तिथे वेळ झाल्याचे सांगत तिला मयूरच्या जुन्या घरी नेण्यात आले आणि तिथेच या दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. या कृत्यादरम्यान त्यांनी पीडितेच्या नकळत मोबाईलवर तिचे अश्लिल व्हिडिओ रेकॉर्ड केले. यानंतर १४ मार्च रोजी पंकज पवार (रा. ताम्हाणे) याने हे अश्लिल व्हिडिओ पीडितेला पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या सततच्या त्रासाला आणि मानसिक दडपणाला कंटाळून पीडितेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा विचार आपल्या बहिणीकडे बोलून दाखवला.

 

Web Title: Minor boy assaulted with small girl lanja taluka crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • crime news
  • Rape on Girl
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.