• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Mla Nikam Has Started The Work Of Protection At The Place Of Nalavda Dam

नलावडा बंधाऱ्याच्या ठिकाणी संरक्षक भितीच्या कामाचा आमदार निकम यांच्या हस्ते शुभारंभ !

पुरनियंत्रणासाठी २१ कोटीच्या नलावडा बंधाऱ्यासह २२५ कोटीच्या संरक्षक भिंत प्रस्तावावर लवकरच निर्णय होईल.असं आश्वासन आमदार शेखर निकम यांनी दिलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 24, 2024 | 04:14 PM
नलावडा बंधाऱ्याच्या ठिकाणी संरक्षक भितीच्या कामाचा आमदार निकम यांच्या हस्ते शुभारंभ !
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चिपळूण (प्रतिनिधी) : २२०० कोटींचा पूर्व पूरनियंत्रण प्राथमिक आराखडा नागरिकांसाठी खुला करावा अशी मागणी करण्यात तालुक्यातून केली जात आहे. गेल्या पाच वर्षात चिपळूण शहर विकासासाठी कोट्यवधी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. पुरनियंत्रणासाठी २१ कोटीच्या नलावडा बंधाऱ्यासह २२५ कोटीच्या संरक्षक भिंत प्रस्तावावर लवकरच निर्णय होईल. त्याचबरोबर पुर नियंत्रणासाठी तयार करण्यात आलेला २२०० कोटींचा पुर्व प्राथमिक आराखडा येत्या दहा-पंधरा दिवसांत नागरीकांसाठी खुला करावा, अशा सुचना आमदार शेखर निकम यांनी सोमवारी येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पावसाळयात ठप्प असलेल्या वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा आणि शहराला पुराचा धोका असलेल्या नलावडा बंधाऱ्याच्या ठिकाणी २१ कोटी रूपये खर्चुन बांधण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ आमदार निकम यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला.

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची चाहूल पण…! ‘या’ तारखेला मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

ते पुढे म्हणाले की, सन २००५ आणि त्यानंतर २०२१ ला महापूराने चिपळूण उध्वस्त केले. महापूरानंतर शहर परिसरातील पुर नियंत्रणासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात मला यश आले. गेल्या पाच वर्षात शहरासाठी ३५० कोटींचा निधी आणला. त्याचबरोबर नदी किनारा भागात संरक्षक भिंत उभारण्यासाठी २८५ कोटींचा प्रस्ताव शासनदरबारी गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यापर्यत चिपळूणचा प्रश्न पोहोचलेला आहे. त्यांनीही सकारात्मकता दर्शवलेली असल्याने सारे प्रश्न लवकरच सुटतील. शहरातील पुरनियंत्रणासाठी २०० कोटींचा शहराचा पुर्व प्राथमिक आराखडा जलसंपदा विभागाने तयार केला आहे. तो आराखडा नेमका कसा आहे, त्यामध्ये काय समाविष्ठ आहे, अजून काय करता येईल याबाबत सुचना लेखी स्वरूपात जनतेने दिल्यास त्यावर विचार करून योग्य ती दुरूस्ती केली जाईल. यासाठी लवकरच तो आराखडा जलसंपदा विभागाने जनतेसाठी खुला करावा, अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

Nitesh Rane: नितेश राणेंना कांद्यांचा हार…; पोलिसांनी शेतकऱ्याला घेतलं ताब्यात

गेल्या पाच वर्षात चिपळूण शहरात तब्बल ३५० कोटींची विकासकामे होऊनही विधानसभा निवडणूकीत पिछाडीवर पडावे लागले, याचे शल्य आमदार शेखर निकम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्याना बोचत असताना सोमवारी झालेल्या कार्यक्रमात आमदार निकम यांनी हसत हसत आपली खंत बोलून दाखवली. २०१९ च्या निवडणुकीत शहरात काही काम केलेली नसतानाही शहराने मला आठ हजाराचे मताधिक्य दिले. तर आता कामे करूनही अडचण होतेय की काय असं मला वाटतयं. पण आता तो महत्वाचा विषय नाही. शहर आणि मतदारसंघ विकासाच्यादृष्टीने काम करत राहणं हे माझ्यादृष्टीने महत्वाचे आहे.

बचाव समिताच्यावतीने माजी नगरसेवक अरूण भोजने यांनी सांगीतले की, आजला नलावडा बंधाऱ्याचे काम होतंय हे चिपळूणच्यादृष्टीने फार महत्वाचे आहे. पुर नियंत्रणाच्यादृष्टीने आपण अर्धी लढाई जिंकली आहे. २००५ ला नलावडा बंधारा फुटल्यानंतर तो पुन्हा बांधण्यासाठी आजपर्यत कुणाला जे जमलं नाही ते आमदार निकम यांनी करून दाखवलं, असं नगरसेवक अरुण भोसले यांनी ,सांगितलं आहे.

Web Title: Mla nikam has started the work of protection at the place of nalavda dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 04:14 PM

Topics:  

  • Ratnagiri News Update

संबंधित बातम्या

Ratnagiri news: भाचा प्रेयसीसोबत फोनवर बोलत होता मामाने केला खून
1

Ratnagiri news: भाचा प्रेयसीसोबत फोनवर बोलत होता मामाने केला खून

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रोज विड्याचं पान खाण्याचे आरोग्यदायी फायदे; काय सांगतं आयुर्वेद ?

रोज विड्याचं पान खाण्याचे आरोग्यदायी फायदे; काय सांगतं आयुर्वेद ?

Devendra Fadnavis: “पायाभूत परिपूर्ण सुविधांसह नागपूर आता…”; नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Devendra Fadnavis: “पायाभूत परिपूर्ण सुविधांसह नागपूर आता…”; नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्वारगेट मेट्रो स्टेशनची केली पाहाणी; व्यक्त केला ‘हा’ मोठा विश्वास

मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्वारगेट मेट्रो स्टेशनची केली पाहाणी; व्यक्त केला ‘हा’ मोठा विश्वास

श्रीलंकेने 6 विकेट्सने मिळवला बांगलादेशवर विजय, सुपर – ४ चा मार्ग खडतर!

श्रीलंकेने 6 विकेट्सने मिळवला बांगलादेशवर विजय, सुपर – ४ चा मार्ग खडतर!

Apple vs Google: iPhone 17 आणि Pixel 10 मध्ये कोण आहे बेस्ट? कोणता फ्लॅगशिप फोन युजर्सना देतो सर्वात चांगला अनुभव?

Apple vs Google: iPhone 17 आणि Pixel 10 मध्ये कोण आहे बेस्ट? कोणता फ्लॅगशिप फोन युजर्सना देतो सर्वात चांगला अनुभव?

Extra Marital Affair: आईवर चढली अशी प्रेमाची नशा की 2 वर्षाच्या मुलीचीच केली हत्या, गावाच्या बाहेरील नालीत…

Extra Marital Affair: आईवर चढली अशी प्रेमाची नशा की 2 वर्षाच्या मुलीचीच केली हत्या, गावाच्या बाहेरील नालीत…

BAN vs SL : बांगलादेशने श्रीलंकेसमोर 139 धावांचे ठेवले लक्ष्य! हुसेन-अली जोडीची शानदार भागीदारी 

BAN vs SL : बांगलादेशने श्रीलंकेसमोर 139 धावांचे ठेवले लक्ष्य! हुसेन-अली जोडीची शानदार भागीदारी 

व्हिडिओ

पुढे बघा
हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेला सुरवात, नांदेड येथे कार्यशाळा संपन्न

हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेला सुरवात, नांदेड येथे कार्यशाळा संपन्न

नवी मुंबईत गणेश नाईक यांचा वाढदिवस सामाजिक-आरोग्य-क्रीडा उपक्रमांतून साजरा

नवी मुंबईत गणेश नाईक यांचा वाढदिवस सामाजिक-आरोग्य-क्रीडा उपक्रमांतून साजरा

Nanded : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा रोजगार मेळावा, सहा हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

Nanded : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा रोजगार मेळावा, सहा हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

Kalyan : मोदींच्या मातोश्रींचा अपमान काँग्रेसला महागात पडेल, भाजप महिला कार्यकर्त्यांचा इशारा

Kalyan : मोदींच्या मातोश्रींचा अपमान काँग्रेसला महागात पडेल, भाजप महिला कार्यकर्त्यांचा इशारा

Uday Samant : ‘ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही, मुख्यमंत्री भुजबळांशी चर्चा करतील’

Uday Samant : ‘ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही, मुख्यमंत्री भुजबळांशी चर्चा करतील’

Boisar : रासायनिक सांडपाण्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावणारा टँकर स्थानिकांनी पकडला

Boisar : रासायनिक सांडपाण्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावणारा टँकर स्थानिकांनी पकडला

Kolhapur : पाळीव कुत्र्यांच्या मालकांनो सावधान ! हे नियम मोडले तर थेट कुत्राच होणार जप्त

Kolhapur : पाळीव कुत्र्यांच्या मालकांनो सावधान ! हे नियम मोडले तर थेट कुत्राच होणार जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.