चिपळूण पुर नियंत्रणासाठी तयार करण्यात आलेला २२०० कोटींचा पुर्व प्राथमिक आराखडा येत्या दहा-पंधरा दिवसांत नागरीकांसाठी खुला करावा, अशा सुचना आमदार शेखर निकम यांनी सोमवारी येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
चिपळूणला पुन्हा क्रीडा वैभव मिळवून देऊ आणि इथली मुलं विविध क्रीडा प्रकारातून देशाचे नेतृत्व कसं करतील, याकडे लक्ष देऊ, अशी भावना शालेय स्तरीय लेदर बॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार शेखर निकम…
चिपळूण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांची पोफळी येथे प्रचार सभा होणार आहे. या सभेला शिवसेना नेते, मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत .
चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. शेखर निकम यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.