• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ncp Amol Mitkari Social Media Post Expressing Doubts Over Ajit Pawar Death

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघातावर राष्ट्रवादीच्या नेत्यांना संशय; अमोल मिटकरींनी उपस्थित केला महत्त्वपूर्ण सवाल

Amol Mitkari : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे बारामतीमध्ये अपघाती निधन झाले. यामुळे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 01, 2026 | 03:07 PM
NCP Amol Mitkari social media post expressing doubts over Ajit Pawar death

अजित पवार मृत्यूवर संशय व्यक्त करत अमोल मिटकरी सोशल मीडिया पोस्ट केली (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत संशय
  • राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांची पोस्ट
  • याबाबत सविस्तर तांत्रिक स्पष्टीकरण काय? असा सवाल
Ajit Pawar : बारामती : राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांचे अपघाती निधन (Ajit Pawar Plane Crash) झाले. 28 फेब्रुवारी रोजी मुंबईहून बारामतीला येतान त्यांच्या विमानाचा लँडिंग करताना अपघात झाला. यामुळे संपूर्ण राज्यामध्ये आणि राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात आली. यानंतर विमान अपघात कसा झाला आणि त्यावेळी असणारी परिस्थितीवर यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी संशय व्यक्त केला आहे.

अजित पवार यांच्या अकाली एक्झिटमुळे राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राजकीय महत्त्वाची व्यक्ती आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांच्या विमानाबाबत काळजी का घेण्यात आली नाही असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन रोष व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा : महात्मा गांधी ग्राम स्वराज्य ठरणार गेम-चेंजर! कापड क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल

आमदार अमोल मिटकरी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली. यामध्ये मिटकरी यांनी लिहिले आहे की, “उपमुख्यमंत्रीसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी अपघात व सुरक्षा दोषांचा इतिहास असलेल्या Learjet 45 विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली? तसेच अहवालांनुसार पूर्वी अल्कोहोल-संबंधित कारणांवर शासकीय कारवाई/निलंबनाची नोंद असलेल्या पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने आणि कोणत्या मेडिकल-फिटनेस, CRM व सेफ्टी क्लिअरन्सवर करण्यात आली—याबाबत सविस्तर तांत्रिक स्पष्टीकरण काय?’ असे प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले आहेत.

हे देखील वाचा :  पर्यटन क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! देशात १० हजार नवीन Tourist guide करणार तयार

सुनेत्रा पवार बनल्या उपमुख्यमंत्री

अजित पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या चार दिवसामध्ये शपथविधी झाल्यामुळे टीका देखील केली जात आहे. सूतकामध्येच शपथविधी झाल्याने अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. मात्र सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी मुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट हा सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे देखील दिसून येत आहे. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.

Web Title: Ncp amol mitkari social media post expressing doubts over ajit pawar death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar plane crash

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “… मन अक्षरशः भरून येतंय”; DCM होताच सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट
1

Maharashtra Politics: “… मन अक्षरशः भरून येतंय”; DCM होताच सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

Baramati Airport plane Crash History:  बारामती विमानतळ अपघातांचा भयावह इतिहास; आधीचे प्लेन क्रॅश अहवाल गुलदस्त्यात!
2

Baramati Airport plane Crash History: बारामती विमानतळ अपघातांचा भयावह इतिहास; आधीचे प्लेन क्रॅश अहवाल गुलदस्त्यात!

Navarashtra Special: ‘मायक्रो आर्ट’च्या माध्यमातून कलानगरीचे नाव जगभर पोहोचविणार: अशांत मोरे
3

Navarashtra Special: ‘मायक्रो आर्ट’च्या माध्यमातून कलानगरीचे नाव जगभर पोहोचविणार: अशांत मोरे

Ahilyanagar News: पहिली वादग्रस्त पोस्ट आणि नंतर थेट संपादकाबाबत अश्लील पोस्ट! ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल
4

Ahilyanagar News: पहिली वादग्रस्त पोस्ट आणि नंतर थेट संपादकाबाबत अश्लील पोस्ट! ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
चाबहार प्रकल्पाला मोठा धक्का! २०२६ च्या अर्थसंकल्पात निधी ‘शून्य’, ट्रम्पच्या निर्बंधांपुढे झुकले मोदी सरकार?

चाबहार प्रकल्पाला मोठा धक्का! २०२६ च्या अर्थसंकल्पात निधी ‘शून्य’, ट्रम्पच्या निर्बंधांपुढे झुकले मोदी सरकार?

Feb 01, 2026 | 04:44 PM
Pune News : ‘नमामी मुळा-मुठा’, नदी स्वच्छतेसाठी पाऊल; राज्य नौदल प्रशिक्षण अकादमीचा रौप्यमहोत्सव

Pune News : ‘नमामी मुळा-मुठा’, नदी स्वच्छतेसाठी पाऊल; राज्य नौदल प्रशिक्षण अकादमीचा रौप्यमहोत्सव

Feb 01, 2026 | 04:37 PM
”जुल्मी सारीपाटावर स्वत:ला उभं करावं लागलं..”, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसाठी किरण मानेंनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले…

”जुल्मी सारीपाटावर स्वत:ला उभं करावं लागलं..”, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसाठी किरण मानेंनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले…

Feb 01, 2026 | 04:30 PM
Kolhapur News: केंद्र सरकारचे बजेट म्हणजे शेतकऱ्यांच्या ताटात रिकामी थाळी; राजू शेट्टींची टिका

Kolhapur News: केंद्र सरकारचे बजेट म्हणजे शेतकऱ्यांच्या ताटात रिकामी थाळी; राजू शेट्टींची टिका

Feb 01, 2026 | 04:20 PM
Union Budget 2026: ‘मुघल-ए-आझम’पासून ते ‘बाहुबली’ अर्थसंकल्पावर मीम्सचा पाऊस; बजेटवर नेटिझन्सची मजेशीर क्रिएटिव्ही

Union Budget 2026: ‘मुघल-ए-आझम’पासून ते ‘बाहुबली’ अर्थसंकल्पावर मीम्सचा पाऊस; बजेटवर नेटिझन्सची मजेशीर क्रिएटिव्ही

Feb 01, 2026 | 04:20 PM
Pune News : जिल्हा परिषद निवडणुकीची पुरंदर तालुक्यात रणधुमाळी ; बंडखोरी, पक्षांतरांनी ढवळली राजकीय समीकरणं

Pune News : जिल्हा परिषद निवडणुकीची पुरंदर तालुक्यात रणधुमाळी ; बंडखोरी, पक्षांतरांनी ढवळली राजकीय समीकरणं

Feb 01, 2026 | 04:08 PM
DC vs UPW,WPL 2026 : DC आणि UPW मध्ये रंगणार घमासान! जेमिमाह आर्मीला एलिमिनेटरमध्ये स्थान पटकावण्यासाठी विजय आवश्यक 

DC vs UPW,WPL 2026 : DC आणि UPW मध्ये रंगणार घमासान! जेमिमाह आर्मीला एलिमिनेटरमध्ये स्थान पटकावण्यासाठी विजय आवश्यक 

Feb 01, 2026 | 04:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 03:49 PM
Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Jan 31, 2026 | 08:14 PM
Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 07:58 PM
Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Jan 31, 2026 | 06:07 PM
Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Jan 31, 2026 | 05:48 PM
अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Jan 31, 2026 | 04:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.